Thursday, July 23, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

“ज्यांच्या नशिबात नाही हारणे, त्यांचे नाव श्रीरंग आप्पा बारणे”; आठवलेंच्या कवितेने मावळच्या प्रचारसभेला चार चाँद

by News Desk
May 2, 2024
in Pune, पिंपरी चिंचवड, पुणे शहर, राजकारण
“ज्यांच्या नशिबात नाही हारणे, त्यांचे नाव श्रीरंग आप्पा बारणे”; आठवलेंच्या कवितेने मावळच्या प्रचारसभेला चार चाँद
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला रंग चढत आहे. मावळ लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी केंद्रातील नेते हजेरी लावताना दिसत आहेत. त्यातच आता मावळ लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीचे उमेदवार शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणे हे विरुद्ध महाविकास आघाडीचे ठाकरे गटाचे संजोग वाघेरे यांच्यात लढत होत आहे. त्यातच बारणेंच्या प्रचारार्थ केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सभेला हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी आपल्या शैलीत कविता करत प्रचाराला चार चाँद लावले आहेत.

‘ज्यांच्या नशिबात नाही हारणे, त्यांचे नाव आहे श्रीरंग आप्पा बारणे, नारा, सारा, तारा अन् बारा यांची सांगड घालून मोदी सरकार काँग्रेसचे कसे वाजवणार बारा’ हे ही आठवलेंनी कवितेतून सादर केलं. रामदास आठवलेंनी थेट श्रीरंग बारणे यांचे आपल्या कवितेतून कौतुक केले आहे. यावेळी उपस्थितांनी टाळ्यांचा गडगडाट केल्याचं पहायला मिळालं आहे.

You might also like

चंद्रकांत पाटील थेट मतदारांच्या दारी! एसआयआर मोहिमेला गती देण्यासाठी बीएलओंसोबत कोथरूडमध्ये घरोघरी जाऊन साधला संवाद

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

मावळ लोकसभा मतदारसंघातील उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ रामदास आठवले यांनी सभा घेतली. पिंपरी-चिंचवडमध्ये ही सभा पार पडली. रामदास आठवले यांनी त्यांच्या शैलीतील कवितेतून बारणेंचा प्रचार केला आहे. ‘अब की बार, फिरसे मोदी सरकार’ असा नारा भाजपने दिलाय. हाच धागा धरून मावळ लोकसभेतील महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणेंनी स्वतःसाठीचं एक नारा देऊन टाकला. ‘अब की बार, फिरसे अप्पा बारणे खासदार’ असा नारा बारणेंनी भर सभेत दिला आहे.

महत्वाच्या बातम्या-

-‘कोणी तुमचा ऊस नेला नाही तर हाय पठ्ठ्या ऊस न्यायला, अन् भाव पण चांगला देईल’- अजित पवार

-‘…तर मी स्वत: निवडणुकीतून माघार घेतो अन्यथा त्यांनी बाहेर पडावं’; आढळरावांचे अमोल कोल्हेंना ओपन चॅलेंज

-Lok Sabha | ऐन लोकसभा निवडणुकीत पुण्यात ३० लाखांचा मुद्देमाल जप्त

-मोदींना साथ देणारा नेत्याची गुगली, म्हणाले ” मी शरद पवारांना रोज भेटतो आत्ता…”

-“भोर वेल्ह्याचं ताट येऊ द्या हा वाढपी त्यात जास्तच टाकणार, अन् नाही टाकलं तर…” -अजित पवार

Tags: bjpPM Narendra ModiRamdas AthawaleSanjog WaghereShrirang Barneपंतप्रधान नरेंद्र मोदीभाजपरामदास आठवलेश्रीरंग बारणेसंजोग वाघेरे
Previous Post

‘कोणी तुमचा ऊस नेला नाही तर हाय पठ्ठ्या ऊस न्यायला, अन् भाव पण चांगला देईल’- अजित पवार

Next Post

“कधी कधी वाटतं २००४ मध्येच हे करायला पाहिजे होतं”; इंदापूरच्या सभेत अजित पवारांचं वक्तव्यं

News Desk

Related Posts

चंद्रकांत पाटील थेट मतदारांच्या दारी! एसआयआर मोहिमेला गती देण्यासाठी बीएलओंसोबत कोथरूडमध्ये घरोघरी जाऊन साधला संवाद
Pune

July 23, 2026
“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

by News Desk
July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

by News Desk
July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
Next Post
“माहेरवाशीणची नेहमी खणा-नारळाने ओटी भरतो, आता आपल्याला मुलीचा मान ठेवायचाय”

"कधी कधी वाटतं २००४ मध्येच हे करायला पाहिजे होतं"; इंदापूरच्या सभेत अजित पवारांचं वक्तव्यं

Recommended

राष्ट्रवादीच्या गोट्यातून रासपला परभणीची जागा; महादेव जानकरांची उमेदवारी जाहीर

March 30, 2024
Congress BJP

पुण्यात काँग्रेस भाजप समर्थक आमने-सामने; काँग्रेस भवनाबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात

April 18, 2025

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

चंद्रकांत पाटील थेट मतदारांच्या दारी! एसआयआर मोहिमेला गती देण्यासाठी बीएलओंसोबत कोथरूडमध्ये घरोघरी जाऊन साधला संवाद
Pune

चंद्रकांत पाटील थेट मतदारांच्या दारी! एसआयआर मोहिमेला गती देण्यासाठी बीएलओंसोबत कोथरूडमध्ये घरोघरी जाऊन साधला संवाद

July 23, 2026
“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक
Pune

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved