Monday, June 16, 2025
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

‘…अजूनही सुसंस्कृतपणा बाकी आहे; एकनाथ खडसेंचा सुनेच्या विरोधात प्रचाराला नकार, सुळेंचा अजित पवारांना टोला

by News Desk
April 4, 2024
in Pune, पुणे शहर, राजकारण
‘…अजूनही सुसंस्कृतपणा बाकी आहे; एकनाथ खडसेंचा सुनेच्या विरोधात प्रचाराला नकार, सुळेंचा अजित पवारांना टोला
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक कुटुंबातील व्यक्ती या एकमेकांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याचं पहायला मिळालं आहे. लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये सगळ्यात जास्त चर्चेत असणारं उदाहरण म्हणजे बारामतीमधील पवार कुटुंबातील खासदार सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यात होणारी लढत. त्यातच रावेर लोकसभा निवडणुकीसाठी रक्षा खडसे यांना भाजपकडून उमेदवारी मिळाली आहे. रक्षा खडसे यांचे सासरे म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते एकनाथ खडसे हे विरोधी पक्षात आहेत.

एकनाथ खडसे यांनी सूनबाईच्या विरोधात प्रचार करण्यास नकार दिला आहे. त्यांच्या या नकारावर आता खासदार सुप्रिया सुळे यांंनी भाष्य केलं आहे. पुण्यातील वीज दरवाढीविरोधात महाविकास आघाडीकडून करण्यात आलेल्या आंदोलनात आज सुप्रिया सुळे यांनी सहभाग घेतला. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना एकनाथ खडसेंच्या सूनबाई आणि भाजप उमेदवार रक्षा खडसे यांच्या विरोधात प्रचार न करण्याच्या एकनाथ खडसे यांच्या भूमिकेवर बोलताना त्या म्हणाल्या, ‘यामध्ये एक गोष्ट चांगली आहे की कुठेतरी सुसंस्कृतपणा अद्याप बाकी आहे, असं म्हणत अप्रत्यक्षपणे त्यांनी अजित पवारांना टोला लगावला आहे.

You might also like

‘मी चांगलं काम करेल का, ८५ वर्षांचा?’, माळेगाव साखर कारखान्याच्या प्रचार समारंभातच दादांचा चंद्रराव तावरेंना टोला

अल्पवयीन मुलीशी तिसऱ्या लग्नाचा घातला घाट, पहिलीने लढवली शक्कल पण….वाचा नेमकं काय झालं?

पुण्याच्या ‘आयटी पार्क’ला ‘वॉटर पार्क’ ओळख कोणामुळे?

“पुणे जिल्ह्यातील महाविकास आघाडीतील सर्व उमेदवार बहुमताने विजय होतील. आम्ही जेव्हा जिल्ह्यात फिरतो तेव्हा नागरिक महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचाराला कंटाळले आहेत. लोकांना केंद्रामध्ये बदल हवा आहे, त्यामुळे आगामी निवडणुकीमध्ये नागरिक या सरकारला धडा शिकवतील”, असा विश्वास सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला आहे.

महत्वाच्या बातम्या-3

-‘धंगेकरांच्या विरोधात भाजपकडे बोलायला काहीच राहिलं नाही, म्हणून..’; धंगेकरांना शिक्षणावरुन ट्रोल, सुप्रिया सुळेंचं प्रत्युत्तर

-Baramati Lok Sabha | काटेवाडीची जनता दादांसोबत; घरोघरी झळकल्या पाट्या, ‘दादा-वहिनी हे तुमचं कुटुंब, आम्ही..’

-‘मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचंय! मग मुरलीधर अण्णांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा’ – शिरोळे

-सुनेत्रा पवारांसाठी स्वतः देवेंद्र फडणवीस मैदानात, उद्या इंदापुरात ठरणार रणनीती; वाचा नेमकं काय घडणार?

-प्रसाद ओकला करायचाय शरद पवारांवर बायोटेक; म्हणाला “शरद पवार महाराष्ट्रातील…”

Tags: ajit pawarBaramatiEKnath KhadseLok Sabha ElectionpuneRaksha KhadseSupriya Suleअजित पवारएकनाथ खडसेपुणेबारामतीरक्षा खडसेलोकसभा निवडणूकसुप्रिया सुळे
Previous Post

‘धंगेकरांच्या विरोधात भाजपकडे बोलायला काहीच राहिलं नाही, म्हणून..’; धंगेकरांना शिक्षणावरुन ट्रोल, सुप्रिया सुळेंचं प्रत्युत्तर

Next Post

‘काँग्रेसची गॅरंटी म्हणजे चायना मालासारखीच‘; भाजप नेत्याची खरमरीत टीका

News Desk

Related Posts

‘मी चांगलं काम करेल का, ८५ वर्षांचा?’, माळेगाव साखर कारखान्याच्या प्रचार समारंभातच दादांचा चंद्रराव तावरेंना टोला
Pune

‘मी चांगलं काम करेल का, ८५ वर्षांचा?’, माळेगाव साखर कारखान्याच्या प्रचार समारंभातच दादांचा चंद्रराव तावरेंना टोला

by News Desk
June 14, 2025
अल्पवयीन मुलीशी तिसऱ्या लग्नाचा घातला घाट, पहिलीने लढवली शक्कल पण….वाचा नेमकं काय झालं?
Pune

अल्पवयीन मुलीशी तिसऱ्या लग्नाचा घातला घाट, पहिलीने लढवली शक्कल पण….वाचा नेमकं काय झालं?

by News Desk
June 14, 2025
पुण्याच्या ‘आयटी पार्क’ला ‘वॉटर पार्क’ ओळख कोणामुळे?
Pune

पुण्याच्या ‘आयटी पार्क’ला ‘वॉटर पार्क’ ओळख कोणामुळे?

by News Desk
June 14, 2025
Ajit Pawar
Pune

अजितदादा भाषणाला उठताच प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घातला राडा; पोलिसांनी घेतलं ताब्यात

by News Desk
June 14, 2025
‘शिंदेंचं महत्व कमी करण्याचा फडणवीसांचा डाव म्हणूनच….’; सुषमा अंधारेंच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
Pune

‘शिंदेंचं महत्व कमी करण्याचा फडणवीसांचा डाव म्हणूनच….’; सुषमा अंधारेंच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

by News Desk
June 13, 2025
Next Post
‘काँग्रेसची गॅरंटी म्हणजे चायना मालासारखीच‘; भाजप नेत्याची खरमरीत टीका

'काँग्रेसची गॅरंटी म्हणजे चायना मालासारखीच‘; भाजप नेत्याची खरमरीत टीका

Recommended

Omkar Kadam

दंडेलशाही करणाऱ्या ‘त्या’ भाजप पदाधिकाऱ्याला महापालिकेचा दणका, थेट केली पालिकेत नो एंट्री

June 6, 2025
Sharad awar

‘पुढच्या तयारीसाठी सर्वांना संधी द्यावी’; नातवासाठी आजोबांचा मतदारसंघात प्रचारसभांचा धडाका

November 5, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

‘मी चांगलं काम करेल का, ८५ वर्षांचा?’, माळेगाव साखर कारखान्याच्या प्रचार समारंभातच दादांचा चंद्रराव तावरेंना टोला
Pune

‘मी चांगलं काम करेल का, ८५ वर्षांचा?’, माळेगाव साखर कारखान्याच्या प्रचार समारंभातच दादांचा चंद्रराव तावरेंना टोला

June 14, 2025
अल्पवयीन मुलीशी तिसऱ्या लग्नाचा घातला घाट, पहिलीने लढवली शक्कल पण….वाचा नेमकं काय झालं?
Pune

अल्पवयीन मुलीशी तिसऱ्या लग्नाचा घातला घाट, पहिलीने लढवली शक्कल पण….वाचा नेमकं काय झालं?

June 14, 2025
पुण्याच्या ‘आयटी पार्क’ला ‘वॉटर पार्क’ ओळख कोणामुळे?
Pune

पुण्याच्या ‘आयटी पार्क’ला ‘वॉटर पार्क’ ओळख कोणामुळे?

June 14, 2025
Ajit Pawar
Pune

अजितदादा भाषणाला उठताच प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घातला राडा; पोलिसांनी घेतलं ताब्यात

June 14, 2025
‘शिंदेंचं महत्व कमी करण्याचा फडणवीसांचा डाव म्हणूनच….’; सुषमा अंधारेंच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
Pune

‘शिंदेंचं महत्व कमी करण्याचा फडणवीसांचा डाव म्हणूनच….’; सुषमा अंधारेंच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

June 13, 2025
मुलाचा पदवीदान सोहळा आणि लेकीला सरप्राईज द्यायला निघाले होते, पण देवाच्या मनात काही वेगळंच होतं
Pune

मुलाचा पदवीदान सोहळा आणि लेकीला सरप्राईज द्यायला निघाले होते, पण देवाच्या मनात काही वेगळंच होतं

June 13, 2025
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved