Wednesday, July 22, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

सुनेत्रा पवारांसाठी स्वतः देवेंद्र फडणवीस मैदानात, उद्या इंदापुरात ठरणार रणनीती; वाचा नेमकं काय घडणार?

by News Desk
April 4, 2024
in Pune, पुणे शहर, राजकारण
सुनेत्रा पवारांसाठी स्वतः देवेंद्र फडणवीस मैदानात, उद्या इंदापुरात ठरणार रणनीती; वाचा नेमकं काय घडणार?
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

बारामती : बारामती लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. इतिहासात प्रथमच बारामतीमध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार विरुद्ध अजित पवार यांच्यामध्ये सामना रंगणार आहे. महायुतीकडून सुनिता पवार यांना उमेदवारी जाहीर करण्यात आल्यानंतर आता राज्य भाजपचे सर्वेसर्वा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः भाजप कार्यकर्त्यांना रणनीती ठरवण्यासाठी मार्गदर्शन करणार आहेत. उद्या इंदापूरमध्ये फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा होणार असून ते नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अजित पवार यांनी भाजपसोबत महायुतीत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर पवार कुटुंबात मोठी फूट पडली आहे. आजवर बारामती लोकसभेत सुप्रिया सुळे यांच्यासाठी जंगजंग पछाडणारे अजित पवार आता त्यांच्याच विरोधात उभे ठाकले आहेत. एवढेच नाही तर पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देत सुळे यांच्या विरोधात उभे करण्यात आलं आहे. अजित पवार यांना साथ देण्यासाठी भाजपकडून आपली यंत्रणा कामाला लावण्यात आली आहे. सुरुवातीला नाराज असणारे इंदापूरचे माजी आमदार हर्षवर्धन पाटील यांची नाराजी देवेंद्र फडणवीस यांनी दूर केली. तर आता स्वतः फडणवीस हेच कार्यकर्त्यांना जाहीर मेळाव्याच्या माध्यमातून संबोधित करणार आहेत.

You might also like

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

संकल्प 2024 संकल्प महविजयाचा म्हणत इंदापूर मधील जुनी मार्केट कमिटीच्या आवारात हा मेळावा पार पडणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

-प्रसाद ओकला करायचाय शरद पवारांवर बायोटेक; म्हणाला “शरद पवार महाराष्ट्रातील…”

-पुण्यात पुलाचं काम सुरु असताना आढळला रणगाड्याचा बॉम्ब; संरक्षण विभागाकडून पाहणी सुरु

-‘बार डान्सर’पासून ते बॉलिवूडमधील ‘बेस्ट डान्सर’पर्यंतचा नोरा फतेहीचा खडतर प्रवास; वाचा हृदय पिळवटून टाकणारा प्रवास

-ऐकावं ते नवलंच! ‘गाव तिथं बिअर बार’, आनंदाच्या शिध्यात देणार व्हिस्की अन् बिअर; पहा उमेदवाराचं अनोखं आश्वासन

-Pune | पुणेकरांना कडाक्याच्या उन्हापासून मिळणार दिलासा; ‘या’ दिवशी पावसाचे संकेत

Previous Post

प्रसाद ओकला करायचाय शरद पवारांवर बायोटेक; म्हणाला “शरद पवार महाराष्ट्रातील…”

Next Post

‘मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचंय! मग मुरलीधर अण्णांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा’ – शिरोळे

News Desk

Related Posts

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

by News Desk
July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

by News Desk
July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
Next Post
‘मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचंय! मग मुरलीधर अण्णांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा’ – शिरोळे

'मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचंय! मग मुरलीधर अण्णांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा' - शिरोळे

Recommended

पुणे ड्रग्ज प्रकरणावरुन मुख्यमंत्री शिंदेंचा इशारा; ‘राज्यातील शहरे जोपर्यंत ‘ड्रग्ज मुक्त’ होत नाही, तोपर्यंत…’

June 29, 2024
भुशी डॅम दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री शिंदेंचा मोठा निर्णय; पर्यटकांना संध्याकाळी संचारबंदी

July 1, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक
Pune

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न
Pune

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा
Pune

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा

July 20, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved