Wednesday, July 22, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Entertainment

प्रसाद ओकला करायचाय शरद पवारांवर बायोटेक; म्हणाला “शरद पवार महाराष्ट्रातील…”

by News Desk
April 4, 2024
in Entertainment, राजकारण
प्रसाद ओकला करायचाय शरद पवारांवर बायोटेक; म्हणाला “शरद पवार महाराष्ट्रातील…”
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

मुंबई : मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता प्रसाद ओक याने नुकतीच एका मुलाखतीत राजकीय वक्तव्य केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवारचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्यावर आधारित बायोपिक करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ‘कोणावर बायोपिक करायला आवडेल?’ असा प्रश्न प्रसादला एका मुलाखतीत विचारला होता. त्यावर प्रसादने शरद पवारांचे नाव घेतले आहे.

प्रसाद ओक काय म्हणाला?

“अशा बऱ्याच भूमिका आहेत. ज्या मला साकारायला आवडतील. मला सदाशिवराव पेशवेंची भूमिका साकारायला आवडेल. अण्णा हजारे, वपु काळे, जब्बार पटेल साकारायला आवडतील. शरदचंद्रजी पवार यांची भूमिका साकारायला आवडेल. त्यांचा बायोपिक दिग्दर्शित करायला आवडेल. ते महाराष्ट्रातील फार मोठे नेते आहेत,” असं प्रसाद ओक  म्हणाला आहे.

प्रसाद ओकने अनेक मराठी नाटकं, सिनेमांमध्ये काम केलं आहे. प्रसाद ओकने केलेल्या राजकीय वक्तव्यामुळे तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. प्रसादने आपल्या अभिनयामुळे अनेक चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. त्यातच प्रसादने सिनेमाचे दिग्दर्शनही केले आहे. प्रसाद ओक दिग्दर्शित ‘कच्चा लिंबू’, ‘हिरकणी’, ‘चंद्रमुखी’ हे सिनेमे प्रचंड गाजले. आता प्रसाद ओकने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर बायोपिक करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

You might also like

मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा

लाखो पुणेकरांचा डेटा धोक्यात? महापालिका सर्व्हर रुममधून हार्ड डिस्क चोरीला; महिनाभराने प्रशासनाला जाग

‘पुणे आकाशवाणीचा वृत्त विभाग बंद होणार नाही’, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची ग्वाही

महत्वाच्या बातम्या-

-पुण्यात पुलाचं काम सुरु असताना आढळला रणगाड्याचा बॉम्ब; संरक्षण विभागाकडून पाहणी सुरु

-‘बार डान्सर’पासून ते बॉलिवूडमधील ‘बेस्ट डान्सर’पर्यंतचा नोरा फतेहीचा खडतर प्रवास; वाचा हृदय पिळवटून टाकणारा प्रवास

-ऐकावं ते नवलंच! ‘गाव तिथं बिअर बार’, आनंदाच्या शिध्यात देणार व्हिस्की अन् बिअर; पहा उमेदवाराचं अनोखं आश्वासन

-Pune | पुणेकरांना कडाक्याच्या उन्हापासून मिळणार दिलासा; ‘या’ दिवशी पावसाचे संकेत

-“पुणेकर माझ्या पाठिशी उभे राहणार, मी किमान ५५ हजारांच्या मताधिक्याने निवडून येईल”, उमेदवारीनंतर मोरेंची प्रतिक्रिया

Tags: BiopicPrasad Oaksharad pawarप्रसाद ओकबायोपिकशरद पवार
Previous Post

पुण्यात पुलाचं काम सुरु असताना आढळला रणगाड्याचा बॉम्ब; संरक्षण विभागाकडून पाहणी सुरु

Next Post

सुनेत्रा पवारांसाठी स्वतः देवेंद्र फडणवीस मैदानात, उद्या इंदापुरात ठरणार रणनीती; वाचा नेमकं काय घडणार?

News Desk

Related Posts

मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा
Pune

मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा

by News Desk
July 8, 2026
लाखो पुणेकरांचा डेटा धोक्यात? महापालिका सर्व्हर रुममधून हार्ड डिस्क चोरीला; महिनाभराने प्रशासनाला जाग
Pune

लाखो पुणेकरांचा डेटा धोक्यात? महापालिका सर्व्हर रुममधून हार्ड डिस्क चोरीला; महिनाभराने प्रशासनाला जाग

by News Desk
June 23, 2026
Murlidhar Mohol
Pune

‘पुणे आकाशवाणीचा वृत्त विभाग बंद होणार नाही’, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची ग्वाही

by News Desk
June 17, 2026
Murlidhar Mohol
Pune

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांच्या भेटीला, पुण्यातील संरक्षण खात्याशी संबंधित कामांना येणार गती

by News Desk
June 10, 2026
आलिशान गाड्या अन् घड्याळांचे कलेक्शन, विक्रम काकडेंकडे तब्बल १५० कोटींची संपत्ती; अजितदादांचा लेकही काकडेंचा ‘कर्जदार’
Pune

आलिशान गाड्या अन् घड्याळांचे कलेक्शन, विक्रम काकडेंकडे तब्बल १५० कोटींची संपत्ती; अजितदादांचा लेकही काकडेंचा ‘कर्जदार’

by News Desk
June 4, 2026
Next Post
सुनेत्रा पवारांसाठी स्वतः देवेंद्र फडणवीस मैदानात, उद्या इंदापुरात ठरणार रणनीती; वाचा नेमकं काय घडणार?

सुनेत्रा पवारांसाठी स्वतः देवेंद्र फडणवीस मैदानात, उद्या इंदापुरात ठरणार रणनीती; वाचा नेमकं काय घडणार?

Recommended

पुण्यात चाललंय तरी काय? दोन अल्पवयीन मुली दारु पिल्या, झिंगल्या अन् दारुच्या नशेत…

पुण्यात चाललंय तरी काय? दोन अल्पवयीन मुली दारु पिल्या, झिंगल्या अन् दारुच्या नशेत…

July 16, 2024
बीव्हीजी आणि ‘आम्ही पुणेकर’ संस्थेची भारतीय जवानांसोबत दिवाळी

बीव्हीजी आणि ‘आम्ही पुणेकर’ संस्थेची भारतीय जवानांसोबत दिवाळी

October 31, 2025

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक
Pune

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न
Pune

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा
Pune

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा

July 20, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved