Monday, June 16, 2025
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

“शरद पवारांचा हिशोब चुकता करणारच, बस इतनाही काफी है”; चंद्रकांत पाटलांचं आव्हान

by News Desk
March 18, 2024
in Pune, पुणे शहर, राजकारण
“शरद पवारांचा हिशोब चुकता करणारच, बस इतनाही काफी है”; चंद्रकांत पाटलांचं आव्हान
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : महाराष्ट्रामध्ये २०१९ साली शिवसेना आणि भाजप महायुती सत्तेत होती. मात्र सेना-भाजपच्या ५०-५० च्या फॉर्मुल्यावरुन सेना-भाजपमध्ये मोठा वाद झाला आणि तो वाद चव्हाट्यावर आला. याचाच फायदा घेत राष्ट्रवादी काँग्रेसने घेत शरद पवारांनी शिवसेनेला सोबत घेतलं आणि महाविकास आघाडी तयार झाली. महाराष्ट्रात तेव्हा भाजपला सत्तेतून पायउतार करावा लागला आणि महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं होतं. या पार्श्वभूमीवर आणि सध्या राजकारणात सुरु असलेल्या घडामोडींवर भाजपचे नेते, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांवर टीका केली आहे.

“राज्यात २०१९ साली शरद पवारांनी शिवसेनेला युतीतून फोडलं. हे कृत्य करुन पवारांनी राज्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही फसवणूक केली. आज बारामतीतून आम्हाला शरद पवारांचा हिशोब चुकता करण्याची संधी मिळाली आहे. मला आणि माझ्या कार्यकर्त्यांना शरद पवारांचा पराभव करायचा, आम्ही ही संधी सोडणार नाही. बस इतनाही काफी है..”, असे आव्हान मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटलांनी बारामतीतील महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी शरद पवारांवर आगपाखड केल्याचं पहायला मिळालं.

You might also like

‘मी चांगलं काम करेल का, ८५ वर्षांचा?’, माळेगाव साखर कारखान्याच्या प्रचार समारंभातच दादांचा चंद्रराव तावरेंना टोला

अल्पवयीन मुलीशी तिसऱ्या लग्नाचा घातला घाट, पहिलीने लढवली शक्कल पण….वाचा नेमकं काय झालं?

पुण्याच्या ‘आयटी पार्क’ला ‘वॉटर पार्क’ ओळख कोणामुळे?

‘आता लोकसभा निवडणुकीची घोषणा झालेली आहे. सत्तेचा विजय सुकर करण्यासाठी १६ घटकपक्ष एकत्र येत महायुती तयार झाली आहे. या घटक पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी आपासात समन्वय राखत बूथ लेव्हलपर्यंत काम करावे’ अशा सूचना पाटलांनी बैठकीत दिल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-काकांना सोडणाऱ्या दादांना भावाने सोडलं; पहिल्याच बैठकीत भरपूर सुनावलं, नेमकं काय घडलं?

-बारणेंच्या उमेदवारीला भाजपचा विरोध; भेगडेंना तिकीटाची देण्याची मागणी, बारणेंची डोकेदुखी वाढली

-‘त्यांनी डोक शांत ठेऊन निर्णय घ्यावा’; वसंत मोरेंनी घेतली धंगेकरांची भेट

-मोठी बातमी: पुणे लोकसभेसाठी तिसऱ्या टप्यात १३ मे ला मतदान तर चार जूनला मतमोजणी

-मोठी बातमी! लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं; महाराष्ट्रात ‘या’ तारखेला होणार मतदान

Tags: ajit pawarAllianceBaramatibjpChandrakant PatilLoksabha Electionmaharashtrancpsharad pawarshivsenaUddhav Thackerayअजित पवारआघाडीउद्धव ठाकरेचंद्रकांत पाटीलबारामतीभाजपमहाराष्ट्रराष्ट्रवादी काँग्रेसलोकसभा निवडणूकशरद पवारशिवसेना
Previous Post

काकांना सोडणाऱ्या दादांना भावाने सोडलं; पहिल्याच बैठकीत भरपूर सुनावलं, नेमकं काय घडलं?

Next Post

‘शिरुरची निवडणूक धनुष्याबाण की घड्याळावर लढायची? निर्णय लवकरच, तयारीला लागा’; मुख्यमंत्र्यांच्या आढळरावांना सूचना

News Desk

Related Posts

‘मी चांगलं काम करेल का, ८५ वर्षांचा?’, माळेगाव साखर कारखान्याच्या प्रचार समारंभातच दादांचा चंद्रराव तावरेंना टोला
Pune

‘मी चांगलं काम करेल का, ८५ वर्षांचा?’, माळेगाव साखर कारखान्याच्या प्रचार समारंभातच दादांचा चंद्रराव तावरेंना टोला

by News Desk
June 14, 2025
अल्पवयीन मुलीशी तिसऱ्या लग्नाचा घातला घाट, पहिलीने लढवली शक्कल पण….वाचा नेमकं काय झालं?
Pune

अल्पवयीन मुलीशी तिसऱ्या लग्नाचा घातला घाट, पहिलीने लढवली शक्कल पण….वाचा नेमकं काय झालं?

by News Desk
June 14, 2025
पुण्याच्या ‘आयटी पार्क’ला ‘वॉटर पार्क’ ओळख कोणामुळे?
Pune

पुण्याच्या ‘आयटी पार्क’ला ‘वॉटर पार्क’ ओळख कोणामुळे?

by News Desk
June 14, 2025
Ajit Pawar
Pune

अजितदादा भाषणाला उठताच प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घातला राडा; पोलिसांनी घेतलं ताब्यात

by News Desk
June 14, 2025
‘शिंदेंचं महत्व कमी करण्याचा फडणवीसांचा डाव म्हणूनच….’; सुषमा अंधारेंच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
Pune

‘शिंदेंचं महत्व कमी करण्याचा फडणवीसांचा डाव म्हणूनच….’; सुषमा अंधारेंच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

by News Desk
June 13, 2025
Next Post
‘शिरुरची निवडणूक धनुष्याबाण की घड्याळावर लढायची? निर्णय लवकरच, तयारीला लागा’; मुख्यमंत्र्यांच्या आढळरावांना सूचना

'शिरुरची निवडणूक धनुष्याबाण की घड्याळावर लढायची? निर्णय लवकरच, तयारीला लागा'; मुख्यमंत्र्यांच्या आढळरावांना सूचना

Recommended

दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ; जगताप दीर-भावजईला शरद पवार गटाची खुली ऑफर

दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ; जगताप दीर-भावजईला शरद पवार गटाची खुली ऑफर

June 16, 2024
महापालिकेच्या डांबरात कोणाचे हात काळे? पुण्यात डांबर खरेदीत मोठा गैरव्यवहार

महापालिकेच्या डांबरात कोणाचे हात काळे? पुण्यात डांबर खरेदीत मोठा गैरव्यवहार

March 27, 2025

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

‘मी चांगलं काम करेल का, ८५ वर्षांचा?’, माळेगाव साखर कारखान्याच्या प्रचार समारंभातच दादांचा चंद्रराव तावरेंना टोला
Pune

‘मी चांगलं काम करेल का, ८५ वर्षांचा?’, माळेगाव साखर कारखान्याच्या प्रचार समारंभातच दादांचा चंद्रराव तावरेंना टोला

June 14, 2025
अल्पवयीन मुलीशी तिसऱ्या लग्नाचा घातला घाट, पहिलीने लढवली शक्कल पण….वाचा नेमकं काय झालं?
Pune

अल्पवयीन मुलीशी तिसऱ्या लग्नाचा घातला घाट, पहिलीने लढवली शक्कल पण….वाचा नेमकं काय झालं?

June 14, 2025
पुण्याच्या ‘आयटी पार्क’ला ‘वॉटर पार्क’ ओळख कोणामुळे?
Pune

पुण्याच्या ‘आयटी पार्क’ला ‘वॉटर पार्क’ ओळख कोणामुळे?

June 14, 2025
Ajit Pawar
Pune

अजितदादा भाषणाला उठताच प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घातला राडा; पोलिसांनी घेतलं ताब्यात

June 14, 2025
‘शिंदेंचं महत्व कमी करण्याचा फडणवीसांचा डाव म्हणूनच….’; सुषमा अंधारेंच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
Pune

‘शिंदेंचं महत्व कमी करण्याचा फडणवीसांचा डाव म्हणूनच….’; सुषमा अंधारेंच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

June 13, 2025
मुलाचा पदवीदान सोहळा आणि लेकीला सरप्राईज द्यायला निघाले होते, पण देवाच्या मनात काही वेगळंच होतं
Pune

मुलाचा पदवीदान सोहळा आणि लेकीला सरप्राईज द्यायला निघाले होते, पण देवाच्या मनात काही वेगळंच होतं

June 13, 2025
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved