Thursday, June 4, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

‘शिरुरची निवडणूक धनुष्याबाण की घड्याळावर लढायची? निर्णय लवकरच, तयारीला लागा’; मुख्यमंत्र्यांच्या आढळरावांना सूचना

by News Desk
March 18, 2024
in Pune, पुणे शहर, राजकारण
‘शिरुरची निवडणूक धनुष्याबाण की घड्याळावर लढायची? निर्णय लवकरच, तयारीला लागा’; मुख्यमंत्र्यांच्या आढळरावांना सूचना
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. सर्व राजकीय पक्ष जोमाने तयारी करत आहेत. प्रचाराला सुरवात केली आहे. प्रत्येक उमेदवार आपापला मतदारसंघ पिंजून काढत आहेत. मात्र शिरुर मतदारसंघाचा प्रश्न अद्याप सुटलेला दिसत नाही. शिरुर लोकसभा मतदारसंघाची लढत ही महायुतीने अधिक प्रतिष्ठेची केली आहे. महायुतीच्या शिवसेना शिंदे गटाकडून इच्छुक असणाऱ्या माजी मंत्री शिवाजीराव आढळराव पाटील यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘शिरूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी तयारीला लागा,’ अशी सूचना केली आहे.

शिरुरच्या जागेवरुन महायुतीमध्ये मोठा पेच निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी आणि भाजपदेखील या जागेसाठी आग्रही आहेत. त्यातच  शिरुरच्या लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्यापासून इच्छुक असलेल्या आढळरावांनी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली. “महायुतीचे जागावाटप दोन दिवसांत होणार आहे. यात शिरूरची जागा कोणी लढायची, याचा निर्णय होईल. मात्र, तुम्ही निवडणूक लढण्याची तयारी करा. निवडणूक धनुष्यबाणाच्या किंवा घडाळ्याच्या चिन्हावर लढायची, याचा निर्णय दोन दिवसांत जागा वाटपात होईल”, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या आहेत.

You might also like

पुणे विषारी दारू कांडात धक्कादायक ट्विस्ट; मिथेनॉल पुरवठादार बाप-लेक सीआयडीच्या ताब्यात

आलिशान गाड्या अन् घड्याळांचे कलेक्शन, विक्रम काकडेंकडे तब्बल १५० कोटींची संपत्ती; अजितदादांचा लेकही काकडेंचा ‘कर्जदार’

Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब

मुख्यमंत्र्यांनी आढळरावांना केलेल्या या सूचनेवरुन शिरूरमधून शिवाजीराव आढळराव पाटील हेच उमेदवार असतील हे जवळपास स्पष्ट झाले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिरुर मतदारसंघासाठी आग्रही होते. हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे गेल्यास आढळराव पाटील राष्ट्रवादीत प्रवेश करतील अशाही चर्चा होत्या. पण राष्ट्रवादीमधील पदाधिकाऱ्यांनी ‘आयात उमेदवार नको’ म्हणत आढळरावांच्या उमेदवारीला नकार दिला.

जागावाटपाबाबत महायुतीच्या चर्चांमधून शिरुरची जागा शिवसेनेकडे राहिल्यास आढळराव पाटलांना पक्ष बदलण्याची गरज नाही. येत्या दोन दिवसात निर्णय होणार असल्याचं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले आहेत. आता शिरुरची जागा राष्ट्रवादीकडे गेल्यास अजित पवार खासदार अमोल कोल्हे यांच्या विरोधात कोणाला उमेदवारी देणार आणि शिवसेनेकडे गेल्यास आढळराव पाटील हेच उमेदवार असणार हे मात्र निश्चित आहे. आता येत्या २ दिवसांत या जागेसाठी कोणाचं नाव वर्णी लागणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

-“शरद पवारांचा हिशोब चुकता करणारच, बस इतनाही काफी है”; चंद्रकांत पाटलांचं आव्हान

-काकांना सोडणाऱ्या दादांना भावाने सोडलं; पहिल्याच बैठकीत भरपूर सुनावलं, नेमकं काय घडलं?

-बारणेंच्या उमेदवारीला भाजपचा विरोध; भेगडेंना तिकीटाची देण्याची मागणी, बारणेंची डोकेदुखी वाढली

-‘त्यांनी डोक शांत ठेऊन निर्णय घ्यावा’; वसंत मोरेंनी घेतली धंगेकरांची भेट

-मोठी बातमी: पुणे लोकसभेसाठी तिसऱ्या टप्यात १३ मे ला मतदान तर चार जूनला मतमोजणी

Tags: ajit pawarAmol KolhebjpEknath ShindeShirirShirur LoksabhaShivajirao Adhalrao Patilअजित पवारअमोल कोल्हेएकनाथ शिंदेभाजपशिरूरशिरूर लोकसभाशिवाजीराव आढाळराव पाटील
Previous Post

“शरद पवारांचा हिशोब चुकता करणारच, बस इतनाही काफी है”; चंद्रकांत पाटलांचं आव्हान

Next Post

‘दादांच्या भूमिकेमुळेच त्यांचं कुटुंब एकटं’; रोहित पवारांचं रोखठोक भाष्य

News Desk

Related Posts

पुणे विषारी दारू कांडात धक्कादायक ट्विस्ट; मिथेनॉल पुरवठादार बाप-लेक सीआयडीच्या ताब्यात
Pune

पुणे विषारी दारू कांडात धक्कादायक ट्विस्ट; मिथेनॉल पुरवठादार बाप-लेक सीआयडीच्या ताब्यात

by News Desk
June 4, 2026
आलिशान गाड्या अन् घड्याळांचे कलेक्शन, विक्रम काकडेंकडे तब्बल १५० कोटींची संपत्ती; अजितदादांचा लेकही काकडेंचा ‘कर्जदार’
Pune

आलिशान गाड्या अन् घड्याळांचे कलेक्शन, विक्रम काकडेंकडे तब्बल १५० कोटींची संपत्ती; अजितदादांचा लेकही काकडेंचा ‘कर्जदार’

by News Desk
June 4, 2026
Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब
Pune

Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब

by News Desk
June 1, 2026
‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर

Sunetra Pawar, Parth Pawar And Devendra Fadnavis
Pune

Vidhanparishad: पार्थसह सुनेत्रा पवारांची पसंती, मुख्यमंत्र्यांचाही ग्रीन सिग्नल! पुण्यासाठी राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला? ‘या’ नावावर शिक्कामोर्तब

by News Desk
May 31, 2026
Next Post
‘दादांच्या भूमिकेमुळेच त्यांचं कुटुंब एकटं’; रोहित पवारांचं रोखठोक भाष्य

'दादांच्या भूमिकेमुळेच त्यांचं कुटुंब एकटं'; रोहित पवारांचं रोखठोक भाष्य

Recommended

पुण्याच्या ‘आयटी पार्क’ला ‘वॉटर पार्क’ ओळख कोणामुळे?

June 14, 2025
Tanaji Sawant

खेकड्यांनी धरण फोडलं ते मुलाचं अपहरण! तानाजी सावंतांची वादग्रस्त प्रकरणे…

February 11, 2025

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

पुणे विषारी दारू कांडात धक्कादायक ट्विस्ट; मिथेनॉल पुरवठादार बाप-लेक सीआयडीच्या ताब्यात
Pune

पुणे विषारी दारू कांडात धक्कादायक ट्विस्ट; मिथेनॉल पुरवठादार बाप-लेक सीआयडीच्या ताब्यात

June 4, 2026
आलिशान गाड्या अन् घड्याळांचे कलेक्शन, विक्रम काकडेंकडे तब्बल १५० कोटींची संपत्ती; अजितदादांचा लेकही काकडेंचा ‘कर्जदार’
Pune

आलिशान गाड्या अन् घड्याळांचे कलेक्शन, विक्रम काकडेंकडे तब्बल १५० कोटींची संपत्ती; अजितदादांचा लेकही काकडेंचा ‘कर्जदार’

June 4, 2026
Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब
Pune

Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब

June 1, 2026
‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर
Pune

‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर

June 1, 2026
Sunetra Pawar, Parth Pawar And Devendra Fadnavis
Pune

Vidhanparishad: पार्थसह सुनेत्रा पवारांची पसंती, मुख्यमंत्र्यांचाही ग्रीन सिग्नल! पुण्यासाठी राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला? ‘या’ नावावर शिक्कामोर्तब

May 31, 2026
सुनेत्रा पवारांचे धक्कातंत्र? विधान परिषदेसाठी चर्चेबाहेरील दोन नावांनी घेतले अर्ज; राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण

May 30, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved