Friday, August 1, 2025
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

कल्याणीनगर अपघात प्रकरण टिंगरेंना भोवणार! मृत अनिसच्या पालकांची प्रतिक्रिया; म्हणाले, ‘त्यांना उमेदवारी..’

by News Desk
October 28, 2024
in Pune, पुणे शहर, राजकारण, विधानसभा
Sunil Tingre
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : पुण्यातील कल्याणीनगर भागात गेल्या काही महिन्यांपूर्वी एक धक्कादायक अपघात झाला. या अपघातात अल्पवयीन मुलाने मद्यधुंद अवस्थेत अलिशान कारच्या भरधाव वेगाने दोन तरुणांना जोरात धडक दिली आणि या अपघातात दुचाकीस्वार अनिश अवधिया आणि अश्विनी कोष्ट या दोघांचा जागीच मृत्यू झाला. यावेळी अल्पवयीन आरोपीच्या बड्या बिल्डर बापाने मुलाला होणाऱ्या कारवायांपासून वाचवण्यासाठी अनेक प्रयत्न केले. या मध्ये वडगाव शेरीचे विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांच्यावर देखील आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी विद्यमान आमदार टिंगरे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून दोषारोपत्रात देखील टिंगरेंचे नाव आले आहे. तरीही राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडून त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यावरुन मृत अनिस अवधियाच्या पालकांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. याबाबतचे वृत्त दिव्य मराठीने दिले आहे.

You might also like

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

टिंगरे यांना उमेदवारी देणे योग्य नव्हते. लोक सर्व राजकारण जवळून पाहत असतात. त्यांना सर्व समजत आहे. त्यामुळे योग्य निर्णय मतदार निवडणुकीत घेतील. आम्ही या प्रकरणी मुबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करुन सुनील टिंगरे यांचा गुन्ह्यात सहभाग नोंदवण्यात यावा याबाबत लवकरच दाद मागणार आहोत, अशी माहिती अवधिया यांनी दिव्य मराठीशी बोलताना दिली आहे. यावर आता कल्याणीनगर अपघाताचा फटका टिंगरे यांना बसणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

-पाच हजार पुस्तके अन् लाखो वाचक! चंद्रकांत पाटलांच्या ‘फिरते वाचनालय’ उपक्रमाला उदंड प्रतिसाद

-सकल ब्राह्मण समाजाचा महायुतीला पाठिंबा, समाजाच्या पाठिंब्याने वाढले बळ

-पुण्यात रंगणार नव्या मैदानात जुन्या खेळाडूंचे सामने; कोण करणार कोणाला चितपट?

-रस्त्यावर टेबल मांडत सोडवल्या नागरिकांच्या अडचणी, रासनेंनी दीड वर्षात बदललं कसब्याचं गणित, भाजपकडून मिळाली संधी

-पुण्यात महाविकास आघाडीचे उमेदवार ठरले; खडकवासल्यातून सचिन दोडके तर पर्वतीतून कोण?

Tags: AccidentAnis AvdhiyaKalyaninagarpuneSunil Tingreअनिस अवधियाअपघातकल्याणीनगरपुणेसुनील टिंगरे
Previous Post

पाच हजार पुस्तके अन् लाखो वाचक! चंद्रकांत पाटलांच्या ‘फिरते वाचनालय’ उपक्रमाला उदंड प्रतिसाद

Next Post

‘मॉर्निंग वॉक विथ आबा’ला उत्स्फूर्त प्रतिसाद! तळजाई टेकडीवर आबा बागुल यांनी साधला मतदारांशी संवाद

News Desk

Related Posts

Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

by News Desk
July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

by News Desk
July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य
Pune

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

by News Desk
July 29, 2025
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी
Pune

पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी

by News Desk
July 29, 2025
Khadse
Pune

जावयासाठी नाथाभाऊंची वकिलांकडे धाव; असिम सरोदे म्हणाले, ‘हे पोलिसांना भोवणार’

by News Desk
July 28, 2025
Next Post
Aba Bagul

'मॉर्निंग वॉक विथ आबा'ला उत्स्फूर्त प्रतिसाद! तळजाई टेकडीवर आबा बागुल यांनी साधला मतदारांशी संवाद

Recommended

जंगी रॅली अन् नदीपात्रात सभा, गुरुवारी मुरलीधर मोहोळ भरणार उमेदवारी अर्ज

मुरलीधर मोहोळांच्या प्रचारार्थ तरुणांची बाईक रॅली; मोहोळ म्हणाले, ‘कॉलेज लाईफचा जल्लोष अनुभवला’

May 2, 2024
Chinchwad

सावकारी कर्ज आणि जाचाला कंटाळून पती-पत्नीनं आधी मुलाला संपवलं अन्…; नेमकं काय घडलं?

January 19, 2025

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य
Pune

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

July 29, 2025
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी
Pune

पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी

July 29, 2025
Khadse
Pune

जावयासाठी नाथाभाऊंची वकिलांकडे धाव; असिम सरोदे म्हणाले, ‘हे पोलिसांना भोवणार’

July 28, 2025
Pranjal Khewalkar
Pune

रेव्ह पार्टी प्रकरण: कोणी कोणी ड्रग्स घेतलं? ससूनच्या वैद्यकीय अहवालातून धक्कादायक माहिती समोर

July 28, 2025
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved