नवले पूल अपघात रोखण्यासाठी तात्काळ उपाययोजना; केंद्रीय मंत्री मोहोळांच्या बैठकीत जबाबदारी निश्चित
पुणे : नवले पूल परिसरातील अपघात रोखण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजनांना वेळ लागत असल्याने तात्काळ उपाययोजना अमलात आणण्याचे निर्देश केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ ...

















