Saturday, August 2, 2025
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

सनी निम्हणांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा; फडणवीसांची कौतुकाची थाप

by News Desk
November 4, 2024
in Pune, पुणे शहर, राजकारण, विधानसभा
Devendra Fadnavis Sunny Nimhan
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : स्वर्गीय माजी आमदार विनायक ऊर्फ आबा निम्हण यांच्या द्वितीय पुण्यस्मरण दिनानिमित्त ह.भ.प.संजय महाराज पाचपोर यांचा हरिकीर्तनचा सोहळा संपन्न झाला त्याप्रगंसी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार सिध्दार्थ शिरोळे उपस्थित होते. यावेळी सनी निम्हण यांच्या पाठिशी खंबीरपणे असे आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिले आहे.

आबा निम्हण यांच्याप्रमाणेच त्यांचे पुत्र सनी निम्हण यांचे सामाजिक कृर्तत्व आहे. सनी निम्हण यांनी देखील विविध उपक्रमातून त्यांचे वेगळे व्यक्तिमत्व पुणे शहरात निर्माण केले असून ते प्रगतीच्या दिशेने पुढे अशीच वाटचाल करतील. मी देखील ठरवले आहे की, त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांचे नेतृत्वास योग्यप्रकारे वाव मिळाला पाहिजे, असे मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे.

You might also like

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक

ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘अनेकांचे यारो के यार असे म्हटले जाणारे आबा निम्हण आपल्यातून गेल्यानंतर ज्याप्रकारे सनी निम्हण यांनी त्यांचे कार्य सांभाळले व ते सर्वांचे मदतीने पुढे नेले ही बाब अतिशयं वाखणण्याजोगी व संतोषजनक बाब आहे. वेगवेगळे शिबीर घेऊन सरकारी योजना व त्यातून मदत देखील लोकांपर्यंत त्यांनी पोहचवली. पुणे जिल्हयातील सर्वात मोठे आरोग्य शिबीर कॅम्प त्यांनी नुकताच भरवला. गरीबातील गरीबास आरोग्य तपासणीचा लाभ मिळावा आणि महागडे ऑपरेशन देखील मोफत करण्याचा प्रयत्न सनी निम्हण यांनी केला. आगामी काळात आपण सर्वजण मिळून आबा निम्हण यांचे काम पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न करु.’

चंद्रकांत पाटील म्हणाले, “मी स्वत: देखील ठरवले आहे की सनीच्या पाठीशी उभे राहून त्याच्या नेतृत्वाला योग्य अशा प्रकारचा वार मिळाला पाहिजे आणि त्याचे नेतृत्व बहरलं पाहिजे, हे देवेंद्र फडणवीसांचे शब्द मोठा आधार देणारे आहे.” यावेळी दत्ता बहिरट, मनीष आनंद, किशोर शिंदे, पृथ्वीराज सुतार, दुर्योधन भापकर, कमलेश चासकर, अभय सावंत,मुकारी अण्णा अलगुडे, विनोद ओरसे यांच्यासह अनेक आजीमाजी नगरसेवक, पदाधिकारी असंख्य कार्यकर्ते, कला, क्रीडा, आरोग्य क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. सर्वांनी आबांच्या आठवणींना उजाळा देत त्यांना आदरांजली अर्पण केली.

महत्वाच्या बातम्या-

-पिंपरी-चिंचवडमध्ये उमेदवाराने थेट निवडणूक अधिकाऱ्याची गाडीच पेटवली; धक्कादायक कारण आलं समोर

-‘चंद्रकांत पाटलांच्या रुपात कोथरुडकरांना माणसं जोडणारा हिरा गवसला!’ डॉ. माशेलकरांकडून कौतुक

-‘कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढणारच’ असं म्हणणाऱ्या नाना काटेंची निवडणुकीतून माघार

-शरद पवारांचा ‘मावळ पॅटर्न’ होणार सक्सेस? राज ठाकरेंचा बापू भेगडेंना पाठिंबा, शेळकेंची डोकेदुखी

Tags: Chandrakant PatilDevendra FadnavisSunny Nimhanचंद्रकांत पाटीलदेवेंद्र फडणवीससनी निम्हणसिद्धार्थ शिरोळे
Previous Post

Assembly Election: ‘पुण्यातील सर्व जागांवर महायुतीच जिंकणार’; पंकजा मुंडेंचा विश्वास

Next Post

काँग्रेस बंडखोरांवर होणार कारवाई? आघाडीच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारात सहभागी होण्याच्या सूचना

News Desk

Related Posts

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक
Pune

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक

by News Desk
August 2, 2025
ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?
Pune

ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?

by News Desk
August 2, 2025
विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’
Pune

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’

by News Desk
August 1, 2025
Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

by News Desk
July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

by News Desk
July 31, 2025
Next Post
Congress

काँग्रेस बंडखोरांवर होणार कारवाई? आघाडीच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारात सहभागी होण्याच्या सूचना

Recommended

‘ससूनच्या गेल्या ५ वर्षांच्या कामाचं रेकॉर्ड काढा अन्…’; सुप्रिया सुळेंची सरकारकडे महत्वाची मागणी

‘ससूनच्या गेल्या ५ वर्षांच्या कामाचं रेकॉर्ड काढा अन्…’; सुप्रिया सुळेंची सरकारकडे महत्वाची मागणी

May 28, 2024
चहाप्रेमींनो, जास्त वेळ उकळलेला चहा पिणं ठरु शकतं घातक; होऊ शकतात गंभीर परिणाम

चहाप्रेमींनो, जास्त वेळ उकळलेला चहा पिणं ठरु शकतं घातक; होऊ शकतात गंभीर परिणाम

May 22, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक
Pune

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक

August 2, 2025
ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?
Pune

ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?

August 2, 2025
विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’
Pune

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’

August 1, 2025
Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य
Pune

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

July 29, 2025
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved