Sunday, July 6, 2025
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

पुण्यात आरटीओची मोठी कारवाई; ३४ हजार बेशिस्त वाहनचालकांना दणका, लाखो रूपयांचा दंड वसूल

by News Desk
May 12, 2025
in Pune, पुणे शहर
Pune Traffic
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) पुणे यांच्या हद्दीतील पुणे-सातारा, पुणे-सोलापूर, पुणे-नगर आणि पुणे-मुंबई या प्रमुख महामार्गांवर बेशिस्त वाहनचालकांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे बेशिस्त वाहनचालकांवर नियंत्रण ठेवण्यात मोठी मदत झाली आहे.

वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांना आळा घालण्यासाठी आरटीओने प्रभावी पावले उचलली आहेत. जानेवारी २०२५ ते एप्रिल २०२५ या ४ महिन्यांच्या कालावधीत आरटीओच्या वायुवेग पथकाने तब्बल ३४,१२६ वाहनांवर कारवाई केली. या कारवाईतून ६ कोटी ३७ लाख २४ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. महामार्गांवरील बेशिस्त वाहनचालकांना चाप लावण्यासाठी ही कारवाई महत्त्वपूर्ण ठरली असून, वाहतूक नियमांचे पालन करण्यास प्रवृत्त करणारी आहे.

You might also like

एकनाथ शिंदेंच्या ‘जय गुजरात’च्या घोषणेवर फडणवीसांनी केली पाठराखण तर अजित पवार म्हणाले, ‘मला…’

पुण्यातील डिलिव्हरी बॉय अत्याचार प्रकरणी मोठी ट्वीस्ट; आरोपी निघाला पडितीचा मित्र

विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची २४ तास आरोग्यसेवा

या कारवाईमुळे वाहनचालकांमध्ये वाहतूक नियमांबाबत जागरूकता वाढण्याची शक्यता आहे. पुणे आरटीओच्या या कठोर पावलांमुळे महामार्गांवर बेशिस्तपणा कमी होण्यास हातभार लागला आहे. भविष्यातही अशा कारवाया सुरू राहतील, ज्यामुळे वाहतूक सुरक्षितता आणि शिस्त वाढण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

शहर, जिल्हा आणि महामार्गावरच्या रस्त्यांवरील वाहतूक सुरक्षित आणि सुरळीत राहावी, यासाठी आमचे प्रयत्न सतत सुरू आहेत. बेशिस्त वाहनचालकांमुळे अनेकदा अपघात आणि वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. त्यामुळे नियम मोडणार्‍यांवर कठोर कारवाई करणे गरजेचे आहे. मागील चार महिन्यांत केलेली कारवाई हे त्याचेच उदाहरण आहे. आमचे वायुवेग पथक यापुढेही अधिक प्रभावीपणे काम करेल आणि नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर कारवाई करीत राहील, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्निल भोसले म्हणाले आहेत.

‘या’ प्रकरच्या वाहनांवर कारवाई

  • सर्वाधिक कारवाई फिटनेस नसलेल्या वाहनांवर झाली आहे, त्यांची संख्या २ हजार ३२३ आहे. यामुळे रस्त्यावर धोकादायक वाहने धावण्यावर नियंत्रण मिळण्यास मदत होईल.
  • त्यापाठोपाठ’परमिट नसलेल्या (विनापरवाना प्रवासी वाहतूक) खासगी प्रवासी वाहनांवर मोटार वाहन कायदा ६६/१९२ ए नुसार १ हजार ०१६ वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे.
  • पीयूसी (प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र) नसलेल्या वाहनांवर सर्वाधिक तब्बल ४ हजार ९७५ वाहनांवर मो. वा. कायदा ११५ (२) नुसार कारवाई करण्यात आली आहे. पर्यावरणाची काळजी घेण्यासाठी हे महत्त्वपूर्ण पाऊल आहे.
  • ‘नो-स्टॉपेज’ असलेल्या ठिकाणी थांबणार्‍या ३०१ वाहनांवर देखील कारवाई करण्यात आली आहे, ज्यामुळे वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल.
  • रस्ता सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणार्‍या ३८ वाहनांवर आणि ’रॅटलिंग बॉडी’ असलेल्या ४९ वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे.
  • ‘विना नंबरप्लेट’ असलेल्या १८ वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे.
  • ‘आरटीए परवान्याशिवाय जाहिरात’ करणार्‍या १९ वाहनांवर कारवाई झाली आहे.

महत्वाच्या बातम्या

-मान्सून निकोबार बेटावर दाखल झालाय; आपल्याकडे कधी पोहचणार?

-#ऑपरेशन_सिंदूर सुरुच! इट का जवाब पत्थर से, भारताचा पाकला कडक इशारा

-‘येत्या दीड वर्षात नरेंद्र मोदी फडणवीसांना दिल्लीत घेऊन जाणार अन्…’; कोणी केली भविष्यवाणी?

-पर्यावरणाला हानी पोहोचवणाऱ्या अनधिकृत कृत्यांविरुद्ध; जिल्हाधिकारी जितेंद्र डु्डींचा इशारा

-राहुल गांधी यांचा जामीन रद्द करा; सात्यकी सावरकरांच्या वकिलांची मागणी

Tags: Pune Traffic
Previous Post

मान्सून निकोबार बेटावर दाखल झालाय; आपल्याकडे कधी पोहचणार?

Next Post

लाडक्या लेकीच हुशार! दहावीचा निकाल जाहीर, यंदाही मुलींनीच मारली बाजी

News Desk

Related Posts

एकनाथ शिंदेंच्या ‘जय गुजरात’च्या घोषणेवर फडणवीसांनी केली पाठराखण तर अजित पवार म्हणाले, ‘मला…’
Pune

एकनाथ शिंदेंच्या ‘जय गुजरात’च्या घोषणेवर फडणवीसांनी केली पाठराखण तर अजित पवार म्हणाले, ‘मला…’

by News Desk
July 4, 2025
Kondhwa
Pune

पुण्यातील डिलिव्हरी बॉय अत्याचार प्रकरणी मोठी ट्वीस्ट; आरोपी निघाला पडितीचा मित्र

by News Desk
July 4, 2025
विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी  १०८ रुग्णवाहिकेची २४ तास आरोग्यसेवा
Pune

विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची २४ तास आरोग्यसेवा

by News Desk
July 4, 2025
पुणे स्टेशनचं ब्राह्मण महासंघाकडून नामांतर; परिसरात लागले बाजीराव पेशवे रेल्वे स्थानकचे बॅनर
Pune

पुणे स्टेशनचं ब्राह्मण महासंघाकडून नामांतर; परिसरात लागले बाजीराव पेशवे रेल्वे स्थानकचे बॅनर

by News Desk
July 4, 2025
Amit Shah
Pune

अमित शहांच्या पुणे दौऱ्यामुळे शहरात मोठी वाहतूक कोंडी, पुणेकरांना फटका

by News Desk
July 4, 2025
Next Post
10th Result

लाडक्या लेकीच हुशार! दहावीचा निकाल जाहीर, यंदाही मुलींनीच मारली बाजी

Recommended

“कोल्हेंवर टीका करणं हे दुर्दैवी, वैयक्तिकरित्या टीका करणे हा लोकशाहीत..”- सुप्रिया सुळे

“कोल्हेंवर टीका करणं हे दुर्दैवी, वैयक्तिकरित्या टीका करणे हा लोकशाहीत..”- सुप्रिया सुळे

April 15, 2024
विठुरायाच्या भेटीला निघालेल्या वारकऱ्यांचा टेम्पो उलटला; २० जखमी, नेमका काय प्रकार?

विठुरायाच्या भेटीला निघालेल्या वारकऱ्यांचा टेम्पो उलटला; २० जखमी, नेमका काय प्रकार?

July 1, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

एकनाथ शिंदेंच्या ‘जय गुजरात’च्या घोषणेवर फडणवीसांनी केली पाठराखण तर अजित पवार म्हणाले, ‘मला…’
Pune

एकनाथ शिंदेंच्या ‘जय गुजरात’च्या घोषणेवर फडणवीसांनी केली पाठराखण तर अजित पवार म्हणाले, ‘मला…’

July 4, 2025
Kondhwa
Pune

पुण्यातील डिलिव्हरी बॉय अत्याचार प्रकरणी मोठी ट्वीस्ट; आरोपी निघाला पडितीचा मित्र

July 4, 2025
विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी  १०८ रुग्णवाहिकेची २४ तास आरोग्यसेवा
Pune

विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची २४ तास आरोग्यसेवा

July 4, 2025
पुणे स्टेशनचं ब्राह्मण महासंघाकडून नामांतर; परिसरात लागले बाजीराव पेशवे रेल्वे स्थानकचे बॅनर
Pune

पुणे स्टेशनचं ब्राह्मण महासंघाकडून नामांतर; परिसरात लागले बाजीराव पेशवे रेल्वे स्थानकचे बॅनर

July 4, 2025
Amit Shah
Pune

अमित शहांच्या पुणे दौऱ्यामुळे शहरात मोठी वाहतूक कोंडी, पुणेकरांना फटका

July 4, 2025
अमित शहा पुणे दौऱ्यावर अन् झाडाझडतीत तरुणाकडे सापडली पिस्तुल, जिवंत काडतुसे
Pune

अमित शहा पुणे दौऱ्यावर अन् झाडाझडतीत तरुणाकडे सापडली पिस्तुल, जिवंत काडतुसे

July 4, 2025
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved