Friday, August 1, 2025
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

पालिका निवडणुकीसाठी शिंदेंचा ‘मास्टर प्लॅन’ रेडी; शनिवारी बोलवली महत्वाची बैठक

by News Desk
June 7, 2025
in Pune, पुणे शहर
Ravindra dhangekar
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने जोरदार तयारी सुरू केली आहे. माजी आमदार आणि पुणे महानगर प्रमुख रवींद्र धंगेकर यांनी या निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी एक खास मास्टरप्लॅन तयार केला आहे. हा मास्टरप्लॅन शनिवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसमोर सादर केला जाणार आहे. या बैठकीत पुणे महापालिकेवर ताबा मिळवण्यासाठी शिंदे गटाची रणनीती ठरणार असून, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

या बैठकीला पुण्यातील काही निवडक पदाधिकारी उपस्थित राहणार असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः यात सहभागी होणार आहेत. काँग्रेसमधून शिंदे गटात दाखल झालेले रवींद्र धंगेकर यांच्यावर पुणे महानगर प्रमुखाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यांना आगामी निवडणुकीसाठी रणनीती आखण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. धंगेकर यांनी निवडणुकीत मोठ्या प्रमाणात जागा जिंकून शिंदे गटाला किंगमेकरच्या भूमिकेत आणण्याचे नियोजन केले आहे. यासाठी त्यांनी इच्छुक नेत्यांशी संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे.

You might also like

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

धंगेकर यांच्याकडून ज्या नेत्यांना आपापल्या पक्षातून तिकीट मिळण्याची शक्यता कमी आहे, अशा नेत्यांना पक्षात सामावून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. अनेक नेत्यांना पक्षप्रवेशाची ऑफर देण्यात आल्याची चर्चा आहे. प्रभाग रचनेबाबत स्पष्टता आणि पक्षातून तिकीट मिळण्याची हमी याबाबत इच्छुक उमेदवारांशी चर्चा सुरू आहे. या सर्व मुद्यांवर शिंदे यांच्यासोबत सविस्तर विचारविनिमय होणार आहे, असे सांगितले जात आहे.

या बैठकीत महापालिका निवडणुकीसाठी मास्टरप्लॅन, शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसे युती झाल्यास शिंदे गटाची रणनीती, स्वबळावर लढण्याचा की युतीचा पर्याय निवडण्याचा निर्णय, पक्षप्रवेशाची तयारी आणि मुंबई-ठाण्यातील भाजप-शिवसेना युतीचा पुण्यातील परिणाम यासारख्या मुद्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. या बैठकीतून शिंदे गटाची पुणे महापालिका निवडणुकीतील राजकीय दिशा स्पष्ट होईल. विशेषतः पक्ष स्वबळावर लढणार की युती करणार, याबाबतचा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या

-चंद्रकांत पाटलांचा संताप्रती कृतज्ञता सोहळा, वारीला जाणाऱ्या वैष्णवांसाठी उपयुक्त साहित्य वाटप

-पुणे पोलीस दलात खळबळ; पोलीस कर्मचाऱ्याने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं कारण काय?

-…म्हणून माझ्या चेहऱ्यावर निवडणूक आपण लढविणार आहोत; अजितदादांनी दिले स्वबळावर लढण्याचे संकेत

-बुधवार पेठेत वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलेने हातउसने पैसे परत केले नाहीत म्हणून त्याने थेट…

-महिला अधिकाऱ्याला दंडेलशाही करणाऱ्या ‘त्या’ भाजप पदाधिकाऱ्याला महापालिकेचा दणका, थेट केली पालिकेत नो एंट्री

Tags: Eknath ShindePalika ElectionpuneRavindra Dhangekarएकनाथ शिंदेपालिका निवडणूकपुणेरविंद्र धंगेकर
Previous Post

चंद्रकांत पाटलांचा संताप्रती कृतज्ञता सोहळा, वारीला जाणाऱ्या वैष्णवांसाठी उपयुक्त साहित्य वाटप

Next Post

८ वर्षे महिन्याला ५० हजारांची खंडणी, तरीही व्यापाऱ्याला दमदाटी; शिवम आंदेकरच्या मुसक्या आवळल्या

News Desk

Related Posts

Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

by News Desk
July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

by News Desk
July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य
Pune

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

by News Desk
July 29, 2025
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी
Pune

पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी

by News Desk
July 29, 2025
Khadse
Pune

जावयासाठी नाथाभाऊंची वकिलांकडे धाव; असिम सरोदे म्हणाले, ‘हे पोलिसांना भोवणार’

by News Desk
July 28, 2025
Next Post
८ वर्षे महिन्याला ५० हजारांची खंडणी, तरीही व्यापाऱ्याला दमदाटी; शिवम आंदेकरच्या मुसक्या आवळल्या

८ वर्षे महिन्याला ५० हजारांची खंडणी, तरीही व्यापाऱ्याला दमदाटी; शिवम आंदेकरच्या मुसक्या आवळल्या

Recommended

Hemant Rasane

दारू नको दूध प्या जीवनाचा आनंद घ्या, आमदार रासनेंच्या संकल्पनेतून भाजपचा अनोखा उपक्रम

December 31, 2024
Pune Kashmir

फिरायला गेले ते परतलेच नाहीत! कश्मीर हल्ल्यात पुण्याच्या २ जिवलग मित्रांचा मृत्यू

April 23, 2025

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य
Pune

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

July 29, 2025
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी
Pune

पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी

July 29, 2025
Khadse
Pune

जावयासाठी नाथाभाऊंची वकिलांकडे धाव; असिम सरोदे म्हणाले, ‘हे पोलिसांना भोवणार’

July 28, 2025
Pranjal Khewalkar
Pune

रेव्ह पार्टी प्रकरण: कोणी कोणी ड्रग्स घेतलं? ससूनच्या वैद्यकीय अहवालातून धक्कादायक माहिती समोर

July 28, 2025
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved