Thursday, June 4, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

चंद्रकांत पाटलांचा संताप्रती कृतज्ञता सोहळा, वारीला जाणाऱ्या वैष्णवांसाठी उपयुक्त साहित्य वाटप

by News Desk
June 7, 2025
in Pune, पुणे शहर
चंद्रकांत पाटलांचा संताप्रती कृतज्ञता सोहळा, वारीला जाणाऱ्या वैष्णवांसाठी उपयुक्त साहित्य वाटप
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर कोथरूड परिसरातील दिंड्या आणि भजनी मंडळांना वारीसाठी आवश्यक साहित्याचे वाटप तसेच संत पूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण तसेच वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या आयोजनाने व प्रमुख मार्गदर्शनाखाली हा भक्तिमय कार्यक्रम पार पडणार आहे. हा कार्यक्रम ९ जून रोजी सायंकाळी ६ वाजता राजाराम पुलाजवळील महालक्ष्मी लॉन्स येथे संपन्न होणार आहे. या सोहळ्याचे सयोजक गिरीश खत्री यांनी केले असून, वारीतील सहभागी दिंड्यांना व भजनी मंडळांना वारीच्या प्रवासात उपयुक्त ठरणाऱ्या साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे.

याबाबत माहिती देताना शिवस्व प्रतिष्ठानचे अध्यक्ष व संयोजक गिरीश खत्री म्हणाले, “वारकरी संप्रदाय ही केवळ एक धार्मिक चळवळ नाही, तर ती महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक ओळखीचा गाभा आहे. संतांच्या विचारांनी भारावलेल्या या परंपरेत समाजाला एकत्र बांधण्याची विलक्षण ताकद आहे. आषाढी वारी ही केवळ एक पदयात्रा नसून, ती श्रद्धेची, भक्तीची आणि सामूहिक चैतन्याची जिवंत साक्ष आहे.

You might also like

पुणे विषारी दारू कांडात धक्कादायक ट्विस्ट; मिथेनॉल पुरवठादार बाप-लेक सीआयडीच्या ताब्यात

आलिशान गाड्या अन् घड्याळांचे कलेक्शन, विक्रम काकडेंकडे तब्बल १५० कोटींची संपत्ती; अजितदादांचा लेकही काकडेंचा ‘कर्जदार’

Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब

वारीत सहभागी होणारे वारकरी, भजनी मंडळे आणि दिंड्या हे सर्वजण अत्यंत साधेपणाने आणि निःस्वार्थ भावनेने पंढरीच्या विठोबा दर्शनासाठी निघतात. या सेवेला ‘कर्तव्य’ समजून आम्ही त्यांच्या लाडक्या वारीसाठी आवश्यक असणाऱ्या वस्तूंचे वाटप करत आहोत. हे वाटप म्हणजे कोणतीही मदत नव्हे, तर ही आमची संत परंपरेप्रती असलेली कृतज्ञता आणि आपुलकीची भावना आहे. चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम साध्य होत आहे, ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. त्यांच्या मनातही वारकरी संप्रदायाबद्दल विशेष आदर असून, त्यांच्या प्रेरणेनेच आम्ही हा सोहळा अधिक भव्य आणि भक्तिमय करण्याचा प्रयत्न करत आहोत.”

या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे ह.भ.प. माऊली महाराज कदम (छोटे माऊली) यांचे सुश्राव्य आणि भावस्पर्शी कीर्तन हे असणार आहे. सोबतच सर्व प्रमुख देवस्थान (पंढरपुर ,देहु ,आळंदी) आदी संस्थानांचे प्रमुख या कार्यक्रमाला अनेक महत्त्वाचे मान्यवर उपस्थित राहणार आहेत, महत्वाचे म्हणजे केंद्रीय नागरी उड्डायन व सहकार मंत्री मुरलीधर मोहोळ, राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णी, तसेच राष्ट्रसंत ह.भ.प. भाऊ महाराज परांडे, ह.भ.प. चंद्रकांत महाराज वांजळे यांचा समावेश आहे.कोथरूड परिसरातील सर्व भजनी मंडळे, दिंड्यांचे प्रमुख व मोठ्या संख्येने वैष्णव यावेळी उपस्थित राहणार असून, संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघणार आहे.

महत्वाच्या बातम्या

-पुणे पोलीस दलात खळबळ; पोलीस कर्मचाऱ्याने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं कारण काय?

-…म्हणून माझ्या चेहऱ्यावर निवडणूक आपण लढविणार आहोत; अजितदादांनी दिले स्वबळावर लढण्याचे संकेत

-बुधवार पेठेत वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलेने हातउसने पैसे परत केले नाहीत म्हणून त्याने थेट…

-महिला अधिकाऱ्याला दंडेलशाही करणाऱ्या ‘त्या’ भाजप पदाधिकाऱ्याला महापालिकेचा दणका, थेट केली पालिकेत नो एंट्री

-FC रोडवरील ‘त्या’ 40 हुल्लडबाजांवर पुणे पोलिसांची कारवाई; आरसीबी फॅन्सवर गुन्हे दाखल, वाचा नेमकं काय कारण?

Tags: Ashadhi WariChandrakant Patilpuneआषाढी वारीपुणेवारकरी
Previous Post

पुणे पोलीस दलात खळबळ; पोलीस कर्मचाऱ्याने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं कारण काय?

Next Post

पालिका निवडणुकीसाठी शिंदेंचा ‘मास्टर प्लॅन’ रेडी; शनिवारी बोलवली महत्वाची बैठक

News Desk

Related Posts

पुणे विषारी दारू कांडात धक्कादायक ट्विस्ट; मिथेनॉल पुरवठादार बाप-लेक सीआयडीच्या ताब्यात
Pune

पुणे विषारी दारू कांडात धक्कादायक ट्विस्ट; मिथेनॉल पुरवठादार बाप-लेक सीआयडीच्या ताब्यात

by News Desk
June 4, 2026
आलिशान गाड्या अन् घड्याळांचे कलेक्शन, विक्रम काकडेंकडे तब्बल १५० कोटींची संपत्ती; अजितदादांचा लेकही काकडेंचा ‘कर्जदार’
Pune

आलिशान गाड्या अन् घड्याळांचे कलेक्शन, विक्रम काकडेंकडे तब्बल १५० कोटींची संपत्ती; अजितदादांचा लेकही काकडेंचा ‘कर्जदार’

by News Desk
June 4, 2026
Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब
Pune

Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब

by News Desk
June 1, 2026
‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर

Sunetra Pawar, Parth Pawar And Devendra Fadnavis
Pune

Vidhanparishad: पार्थसह सुनेत्रा पवारांची पसंती, मुख्यमंत्र्यांचाही ग्रीन सिग्नल! पुण्यासाठी राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला? ‘या’ नावावर शिक्कामोर्तब

by News Desk
May 31, 2026
Next Post
Ravindra dhangekar

पालिका निवडणुकीसाठी शिंदेंचा 'मास्टर प्लॅन' रेडी; शनिवारी बोलवली महत्वाची बैठक

Recommended

पालिका निवडणुकीपूर्वी काँग्रेसमध्ये भूकंप होणार, माजी आमदारासह अनेक नगरसेवक पक्षाला सोडचिठ्ठी देणार

June 8, 2025
गेल्या काही वर्षांत ‘खासदाराविना मतदारसंघ’ अशी शिरूरची ओळख, आढळराव पाटलांचा कोल्हेंवर हल्लाबोल

April 22, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

पुणे विषारी दारू कांडात धक्कादायक ट्विस्ट; मिथेनॉल पुरवठादार बाप-लेक सीआयडीच्या ताब्यात
Pune

पुणे विषारी दारू कांडात धक्कादायक ट्विस्ट; मिथेनॉल पुरवठादार बाप-लेक सीआयडीच्या ताब्यात

June 4, 2026
आलिशान गाड्या अन् घड्याळांचे कलेक्शन, विक्रम काकडेंकडे तब्बल १५० कोटींची संपत्ती; अजितदादांचा लेकही काकडेंचा ‘कर्जदार’
Pune

आलिशान गाड्या अन् घड्याळांचे कलेक्शन, विक्रम काकडेंकडे तब्बल १५० कोटींची संपत्ती; अजितदादांचा लेकही काकडेंचा ‘कर्जदार’

June 4, 2026
Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब
Pune

Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब

June 1, 2026
‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर
Pune

‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर

June 1, 2026
Sunetra Pawar, Parth Pawar And Devendra Fadnavis
Pune

Vidhanparishad: पार्थसह सुनेत्रा पवारांची पसंती, मुख्यमंत्र्यांचाही ग्रीन सिग्नल! पुण्यासाठी राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला? ‘या’ नावावर शिक्कामोर्तब

May 31, 2026
सुनेत्रा पवारांचे धक्कातंत्र? विधान परिषदेसाठी चर्चेबाहेरील दोन नावांनी घेतले अर्ज; राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण

May 30, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved