Friday, August 1, 2025
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

वैष्णवीला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, हगवणेची हैवानियत समजताच नकार, पण पाहायला येणाऱ्या मुलांना शशांकची धमकी

by News Desk
May 27, 2025
in Pune, पुणे शहर, राजकारण
Vaishanvi hagawane
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : सासरच्या मानसिक आणि शारीरिक जाचाला कंटाळून वैष्णवी हगवणेन आपले आयुष्य संपवले. या प्रकरणात तिचा नवरा शशांक हगवणे, सासू, सासरे आणि इतर दोघांसह पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे. सासरच्या मंडळींच्या पोलिस चौकशीतून या प्रकरणाचे अनेक धक्कादायक तपशील उघड झाले आहेत.

वैष्णवी आणि शशांक यांचे प्रेमसंबंध होते. दोघांनी घरच्यांच्या विरोधात जाऊन २८ एप्रिल २०२३ रोजी सूसगाव येथे विवाह केला होता. मात्र, लग्नानंतर वैष्णवीवर सासरच्यांनी सातत्याने मानसिक आणि आर्थिक दबाव टाकायला सुरुवात केली. हुंड्याची मागणी, शिवीगाळ, धमकी, आणि छळ या गोष्टींमुळे वैष्णवी तणावात होती.

You might also like

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

वैष्णवीच्यान वडिलांनी लग्नाआधी हगवणे कुटुंबाची माहिती गोळा करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी त्यांना या कुटुंबाच्या वादग्रस्त पार्श्वभूमीची माहिती मिळाली होती. त्यामुळे त्यांनी वैष्णवीला दुसऱ्या स्थळाशी लग्न लावून देण्याचा प्रयत्न केला. मात्र, शशांकने त्या प्रयत्नांना विरोध करत पाहणीस आलेल्या दोन मुलांना धमक्या दिल्या. “मी आणि वैष्णवी लग्न करणार आहोत, तुम्ही मध्ये पडू नका,” असा इशारा शशांकने दिला होता.

वैष्णवीच्या वडिलांची मालमत्ता आणि मिळू शकणारा संभाव्य हुंडा पाहून हगवणे कुटुंबाने हा विवाह मंजूर केला होता, असा आरोप वैष्णवीच्या कुटुंबीयांनी केला आहे. लग्नानंतर तिच्यावर वाढत्या जाचामुळे ती तणावाखाली गेली आणि अखेर स्वतःचे आयुष्य संपवले केली. या प्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना न्यायालयात हजर करून पोलिस कोठडीत ठेवण्यात आले आहे. पुढील तपास सुरू आहे.

महत्वाच्या बातम्या

-माजोरड्या हगवणे बाप-लेकाचा आणखीन एक व्हिडिओ व्हायरल; बघून तुम्हालाही येईल चीड, म्हणे “बापाच्या जीवावर हवा…”

-शिंदेंच्या नेत्याचा प्रताप, शस्त्र परवाना मिळवण्यासाठी स्वतःच केल्या हल्ल्याचा बनाव; पुण्यात नेमकं काय घडलं?

-वैष्णवीचा अमानुष छळ, अंगावर मारहाणीच्या २९ खुणा, मृत्यूपूर्वी नेमकं काय घडलं?

-बीडचे देशमुख कुटुंबीय पुण्यातील कस्पटेंच्या भेटीला, म्हणाले “नराधमांनी आपली माणसे…”

-हृदय पिळवटून टाकणारी घटना: आईसह दोन चिमुकल्यांचा अर्धवट जळालेला मृतदेह, नेमकं काय प्रकरण?

Tags: KaspatepuneRajendra HagavaneShashank HagavaneVaishnavi Hagavaneकस्पटेपुणेराजेंद्र हगवणेवैष्णवी हगवणेशशांक हगवणे
Previous Post

माजोरड्या हगवणे बाप-लेकाचा आणखीन एक व्हिडिओ व्हायरल; बघून तुम्हालाही येईल चीड, म्हणे “बापाच्या जीवावर हवा…”

Next Post

महिला आयोगाचे दोन्ही नंबर ‘नॉट एक्झिस्ट’?, मनसेचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र, पत्रातून ‘ही’ मागणी

News Desk

Related Posts

Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

by News Desk
July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

by News Desk
July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य
Pune

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

by News Desk
July 29, 2025
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी
Pune

पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी

by News Desk
July 29, 2025
Khadse
Pune

जावयासाठी नाथाभाऊंची वकिलांकडे धाव; असिम सरोदे म्हणाले, ‘हे पोलिसांना भोवणार’

by News Desk
July 28, 2025
Next Post
Rupali Chakankar

महिला आयोगाचे दोन्ही नंबर 'नॉट एक्झिस्ट'?, मनसेचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र, पत्रातून 'ही' मागणी

Recommended

Adv Sahil Dongare

वकिलही निघाला दत्ता गाडेप्रमाणे भामटा; दारु ढोसून पडला मात्र बनाव अपहरणाचा, नेमकं काय घडलं?

March 20, 2025
Loksbha Election | भाजपकडून कंगना निवडणुकीच्या मैदानात, या मतदारसंघातून देणार काँग्रेसला टक्कर

Loksbha Election | भाजपकडून कंगना निवडणुकीच्या मैदानात, या मतदारसंघातून देणार काँग्रेसला टक्कर

March 25, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य
Pune

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

July 29, 2025
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी
Pune

पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी

July 29, 2025
Khadse
Pune

जावयासाठी नाथाभाऊंची वकिलांकडे धाव; असिम सरोदे म्हणाले, ‘हे पोलिसांना भोवणार’

July 28, 2025
Pranjal Khewalkar
Pune

रेव्ह पार्टी प्रकरण: कोणी कोणी ड्रग्स घेतलं? ससूनच्या वैद्यकीय अहवालातून धक्कादायक माहिती समोर

July 28, 2025
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved