Saturday, June 7, 2025
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

पुणेकरांनो, बकरी ईद निमित्त शहरातील हे रस्ते असणार बंद; पहा कोणते पर्यायी मार्ग

by News Desk
June 6, 2025
in Pune, पुणे शहर, सांस्कृतिक
पुणेकरांनो, बकरी ईद निमित्त शहरातील हे रस्ते असणार बंद; पहा कोणते पर्यायी मार्ग
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : बकरी ईदनिमित्त पुण्यातील प्रमुख रस्त्यांवर वाहतुकीत बदल करण्यात येणार आहेत. ईदच्या दिवशी मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने ईदगाह मैदानावर एकत्र येऊन नमाज पठण करतात. या काळात वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी आणि कोणताही अडथळा निर्माण होऊ नये यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. यामुळे नागरिकांना प्रवास करताना योग्य नियोजन करावे लागेल.

७ जून रोजी सकाळी ६ वाजल्यापासून नमाज पठण पूर्ण होईपर्यंत मम्मादेवी चौक ते गोळीबार मैदान, सेवन लव्ह चौक ते सीडीओ चौक आणि पुन्हा गोळीबार मैदानापर्यंत वाहतूक मार्गात बदल करण्यात येणार आहेत. या बदलांमुळे वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागेल, जेणेकरून ईदगाह मैदान परिसरात गर्दी आणि वाहतूक कोंडी टाळता येईल.

You might also like

दंडेलशाही करणाऱ्या ‘त्या’ भाजप पदाधिकाऱ्याला महापालिकेचा दणका, थेट केली पालिकेत नो एंट्री

FC रोडवरील ‘त्या’ 40 हुल्लडबाजांवर पुणे पोलिसांची कारवाई; आरसीबी फॅन्सवर गुन्हे दाखल, वाचा नेमकं काय कारण?

चौकीदारही चोर है! बारामतीत पोलिसानेच मारला विद्यार्थ्यांच्या दप्तर अन् मोबाईलवर डल्ला

कुठल्या रस्त्यांवर बदल करण्यात आले आहे?

मार्ग बंद: भैरोंबाला ते गोळीबार मैदानाकडे जाणारी वाहतूक सकाळी ६ वाजेपासून वळवण्यात येणार असल्याने पर्यायी मार्ग म्हणून स्वारगेटकडे जाण्यासाठी – प्रिंस ऑफ व्हेल्स रोड – लुल्लानगर चौक मार्गे.
पुणे रेल्वे स्टेशन कडे जाण्यासाठी – इम्प्रेस गार्डन रोडने इच्छित स्थळी.

बंद मार्ग: मम्मादेवी चौकातून गोळीबार मैदानाकडे जाणारा मार्ग बंद असल्याने पर्यायी मार्ग म्हणून मम्मादेवी चौक-बिशप स्कूल किंवा कमांड हॉस्पिटल पासून इच्छित स्थळी जाता येणार आहे.

बंद मार्ग: सीडीओ चौकातून गोळीबार मैदानाकडे येणारी वाहतूक नमाज पठण दरम्यान पूर्ण वेळ बंद असल्याने पर्यायी मार्ग म्हणून लुल्लानगरकडून येणारी वाहतूक सीडीओ चौकातून डावीकडे वळून इच्छित स्थळी किंवा खटाव बंगला चौकापासून उजवीकडे वळून इच्छित स्थळी जाता येणार आहे.

बंद मार्ग: सेवेन लव चौक ते गोळीबार मैदान हे मार्ग बंद असल्याने  सॅलिसबरी पार्क – सीडीओ चौक – भैरोबाला हे पर्यायी मार्ग वापरुन इच्छित स्थळी जाता येणार आहे.

बंद मार्ग: जुनी सोलापूर रस्ता चौकी चौक ते गोळीबार मैदान बंद असल्याने खाणे मारुती चौक पासून येणारी वाहतूक – पूलगेट डेपो – सोलापूर बाजार चौक – खटाव बंगला हे पर्यायी मार्ग वापरुन इच्छित स्थळी जाता येणार आहे.

बंद मार्ग: लुल्लानगर चौकातून गोळीबार मैदानाकडे जाणाऱ्या सगळ्या जड वाहनास, माल वाहतूक गाड्या, पीएमपीएमएल बस आणि इतर वाहनांना पूर्णपणे बंदी असणार आहेत. त्यामुळे लुल्लानगर चौकातून – भैरोबाला चौक किंवा गंगाधाम चौक या पर्यायी मार्गाने इच्छित स्थळी जाता येणार आहे.

महत्वाच्या बातम्या

-दादांच्या कार्यकर्त्यांना हवाय साहेबांचा आशिर्वाद; पुण्यात झळकले बॅनर्स

-निलेश चव्हाणचा शस्त्र परवान्याचा पुणे पोलिसांनी फेटाळला, थेट मंत्रालयातून सूत्रं हलवली; ‘या’ बड्या नेत्याचंही नाव आलं समोर

-विवाहितेला गाडीत बसवून लॉजवर नेलं, जबरदस्ती केली, फोटो, व्हिडीओ काढले अन्…; पुण्यात नेमकं चाललंय काय?

-शरद पवारांच्या राष्ट्रवादीची महत्वाची बैठक; पदाधिकाऱ्यांना दिल्या ‘या’ महत्वाच्या सूचना

-‘सिंहगडा’वर मोठी कारवाई; आजपर्यंतच्या इतिहासात कधीच घडलं नाही असं ५ दिवसांत घडलं

Tags: Bakari EidpuneTrafficपुणेबकरी ईदवाहतूक व्यवस्था
Previous Post

दादांच्या कार्यकर्त्यांना हवाय साहेबांचा आशिर्वाद; पुण्यात झळकले बॅनर्स

Next Post

PMC: महिला अधिकाऱ्याला त्रास देणारा भाजप पदाधिकारी कोण? बड्या नेत्यासोबत उठबस, कारवाई होणार का?

News Desk

Related Posts

Omkar Kadam
पुणे शहर

दंडेलशाही करणाऱ्या ‘त्या’ भाजप पदाधिकाऱ्याला महापालिकेचा दणका, थेट केली पालिकेत नो एंट्री

by Team Local Pune
June 6, 2025
Pune Police
Pune

FC रोडवरील ‘त्या’ 40 हुल्लडबाजांवर पुणे पोलिसांची कारवाई; आरसीबी फॅन्सवर गुन्हे दाखल, वाचा नेमकं काय कारण?

by News Desk
June 6, 2025
Maharashtra Police
Pune

चौकीदारही चोर है! बारामतीत पोलिसानेच मारला विद्यार्थ्यांच्या दप्तर अन् मोबाईलवर डल्ला

by News Desk
June 6, 2025
Mulshi Patern
Pune

पुण्यात पुन्हा ‘मुळशी पॅटर्न’चा थरार; वादातील जमिन पाहण्यासाठी गेले अन्…

by News Desk
June 6, 2025
राजगडच्या बालेकिल्ल्यावर फोटो काढताना पाय घसरला अन् थेट ४०० फूट दरीत कोसळली, विवाहितेचा मृत्यू
Pune

राजगडच्या बालेकिल्ल्यावर फोटो काढताना पाय घसरला अन् थेट ४०० फूट दरीत कोसळली, विवाहितेचा मृत्यू

by News Desk
June 6, 2025
Next Post
Omkar Kadam

PMC: महिला अधिकाऱ्याला त्रास देणारा भाजप पदाधिकारी कोण? बड्या नेत्यासोबत उठबस, कारवाई होणार का?

Please login to join discussion

Recommended

Swargate

स्वारगेट प्रकरण: न्यायालयात भक्कम पुराव्यासह ८९३ पानांचं आरोपपत्र दाखल; दत्ता गाडेचा ‘तो’ दावा फोल

April 18, 2025
Supriya Sule

‘पैसा येतो, जातो पण, माझ्यासाठी….’; सुनेत्रा पवारांच्या मोदीबागेतील भेटीनंतर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

July 17, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

Omkar Kadam
पुणे शहर

दंडेलशाही करणाऱ्या ‘त्या’ भाजप पदाधिकाऱ्याला महापालिकेचा दणका, थेट केली पालिकेत नो एंट्री

June 6, 2025
Pune Police
Pune

FC रोडवरील ‘त्या’ 40 हुल्लडबाजांवर पुणे पोलिसांची कारवाई; आरसीबी फॅन्सवर गुन्हे दाखल, वाचा नेमकं काय कारण?

June 6, 2025
Maharashtra Police
Pune

चौकीदारही चोर है! बारामतीत पोलिसानेच मारला विद्यार्थ्यांच्या दप्तर अन् मोबाईलवर डल्ला

June 6, 2025
Mulshi Patern
Pune

पुण्यात पुन्हा ‘मुळशी पॅटर्न’चा थरार; वादातील जमिन पाहण्यासाठी गेले अन्…

June 6, 2025
राजगडच्या बालेकिल्ल्यावर फोटो काढताना पाय घसरला अन् थेट ४०० फूट दरीत कोसळली, विवाहितेचा मृत्यू
Pune

राजगडच्या बालेकिल्ल्यावर फोटो काढताना पाय घसरला अन् थेट ४०० फूट दरीत कोसळली, विवाहितेचा मृत्यू

June 6, 2025
Shashikant Chavan
Pune

हगवणे प्रकरणात आणखी एका पोलीस अधिकाऱ्याचं कनेक्शन; 700-800 कोटींची मालमत्ता असणारा शशिकांत चव्हाण कोण?

June 6, 2025
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved