Wednesday, July 22, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

टिईटी घोटाळ्यातील आरोपीचे एक कोटिचे दागिने न्यायालयाकडून परत!!

by News Desk
February 13, 2024
in Pune, पुणे शहर
टिईटी घोटाळ्यातील आरोपीचे एक कोटिचे दागिने न्यायालयाकडून परत!!
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे :  टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून सायबर क्राईम पुणे पोलिसांनी मोठ्या प्रमाणात सोन्या-चांदीचे दागिने जप्त केले होते. तत्कालीन शिक्षण आयुक्त तुकाराम सुपेंकडे तब्बल पावणेचार कोटींची रोख रक्कम व ऐवज सापडला होता. पुणे सायबर पोलिसांच्या पथकाने याच प्रकरणात आरोपी असलेल्या अश्विन कुमार याच्या कर्नाटक राज्यातील बंगळुरूतील घरातून सुमारे २४ किलो चांदी, २ किलो सोनं आणि हिरे जप्त केले होते. जीए सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी या कंपनीचा अश्विन कुमार हा प्रमुख आहे.‌‌

पुणे येथील टिईटी परिक्षा घोटाळ्यातील अश्वीन कुमार वय- ४४ रा. बेंगळुरू कर्नाटक याला पुणे येथील सायबर क्राईम पोलिसांनी दि. २०/१२/२०२१ रोजी टिईटी परिक्षा घोटाळा प्रकरणी अटक केली होती. पुणे येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपी अश्वीन कुमारला सशर्त जामीन मंजूर केला होता.

You might also like

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

सध्या आरोपी अश्विन कुमार जामीनावर मुक्त आहे. सदर गुन्ह्याचा तपास होऊन पुणे न्यायालयात सायबर क्राईम पोलिसांकडून कडून आरोपीं विरोधात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. सध्या खटला दोषारोप पत्र निश्चितीसाठी प्रलंबित आहे. आरोपी अश्वीन कुमारच्या वतीने ॲड. मिलिंद द.पवार, ॲड.अक्षय शिंदे, ॲड. हर्षवर्धन मिलिंद पवार यांनी सायबर क्राईम पोलीस पुणे यांनी जवळपास एक कोटी रूपयांचे सोने चांदी व हिर्याचे जप्त केलेले दागिने आरोपीला परत मिळावेत असा अर्ज केला होता.

पुणे येथील प्रथमवर्ग न्यायाधीश श्री. व्ही.पी. खंदारे यांनी आरोपी अश्वीन कुमारचा अर्ज मंजूर केला. वीस लाख रूपयांच्या बंधपत्रावर व खटल्याचा निकाल लागेपर्यंत सर्व दागिने न विकण्याच्या अटी शर्तीवर जप्त केलेले सर्व दागिने परत करण्याचे सायबर क्राईम पोलीस पुणे यांना केले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-सुनेत्रा पवार यांच्या बॅनरवर शाईफेक; सुप्रिया सुळे म्हणाल्या…

-अयोध्येतील राम मंदिरानंतर लवकरच मथुरेत श्रीकृष्ण मंदीर; फडणवीसांचा विश्वास

-‘आधी साधी विचारपूस पण केली नव्हती आता मात्र…’; अजित पवारांची बोचरी टीका

-“ज्यांनी पक्ष उभारला त्यांच्याकडून काढला अन् दुसऱ्याला दिला असं देशात कधीच घडलं नव्हतं”

-सुनील देवधरांनी मुहूर्त साधला! बाईक रॅलीच्या माध्यमातून पुण्येश्वराचा नारा देत वातावरण निर्मिती

Tags: Ashwin KumarCourtCyber ​​CrimeKarnatakapuneTETअश्विन कुमारकर्नाटकटिईटीन्यायलयपुणेसाईबर क्राईम
Previous Post

सुनेत्रा पवार यांच्या बॅनरवर शाईफेक; सुप्रिया सुळे म्हणाल्या…

Next Post

पुण्यात भाजपचे इव्हेंट वॉर; इच्छुक उमेदवार सुनिल देवधर मात्र एकाकी

News Desk

Related Posts

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

by News Desk
July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

by News Desk
July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
Next Post
पुण्यात भाजपचे इव्हेंट वॉर; इच्छुक उमेदवार सुनिल देवधर मात्र एकाकी

पुण्यात भाजपचे इव्हेंट वॉर; इच्छुक उमेदवार सुनिल देवधर मात्र एकाकी

Recommended

Sharad Pawar and Uddhav Thackeray

उद्धवसेनेने ठोकला आमदार धंगेकरांच्या मतदारसंघावर दावा! महाविकास आघाडीत पुण्यातील जागांवरून जोरदार खडाखडी; नेमकं काय घडलं?

June 16, 2024
“स्वत:च्या खासदारकीची पर्वा न करता मोदींना पाठिंबा देणाऱ्या बारणेंना विक्रमी मताधिक्याने संसदेत पाठवूया”- प्रशांत ठाकूर

April 13, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक
Pune

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न
Pune

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा
Pune

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा

July 20, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved