Tuesday, August 5, 2025
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

पुण्यातील धक्कादायक प्रकार; दारु प्यायचा म्हणून कामावरुन काढून टाकलं, त्याचाच राग मनात धरला अन्…

by News Desk
June 21, 2025
in Pune, पुणे शहर
Pune
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : पुणे शहरात सातत्याने गुन्हेगारीच्या घटना घडत असताना, पिंपरी-चिंचवडमधील चिंचवड गावात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शांतीवन सोसायटीमध्ये सुरक्षारक्षकावर चाकूने हल्ला झाला असून, राम लोंढे असे हल्लेखोर आरोपीचे नाव आहे.  चिंचवडमधील शांतीवन सोसायटीच्या गेटवर सुदाम कामिठे हे सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत होते.

आरोपी राम लोंढे याने सोसायटीत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा कामिठे यांनी त्याला थांबवून विचारणा केली. यावरून दोघांमध्ये काही वेळ शाब्दिक वाद झाला. अचानक राम लोंढे याने चाकू काढून सुरक्षारक्षकावर हल्ला चढवला. स्वतःचा बचाव करण्यासाठी कामिठे यांनी जवळच्या टेबलावरील वीट उचलली. परंतु आरोपीने ती वीट हिसकावून घेतली आणि त्याच विटेने कामिठे यांच्या डोक्यावर जीवघेणा प्रहार केला. ही संपूर्ण घटना सोसायटीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

You might also like

डॉ. सतीश कांबळे यांची केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ यांच्या कार्यालयात “वैद्यकीय सहायता प्रमुख” म्हणून नियुक्ती

मोठी बातमी: नवीन प्रभाग रचना अन् ओबीसी आरक्षणासह सर्वोच्च न्यायालयाची निवडणुकांना मंजुरी

कोथरूड पोलिसांवर गंभीर आरोप; तक्रार दाखल करण्यासाठी रात्री साडेतीन वाजेपर्यंत पोलीस आयुक्तालयात ठाण मांडलं, तरीही…

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राम लोंढे हा पूर्वी शांतीवन सोसायटीमध्ये हाउसकीपिंगचे काम करत होता. मात्र, व्यसनाधीनतेमुळे त्याला कामावरून काढून टाकण्यात आले होते. याच रागातून त्याने हा हल्ला केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी राम लोंढे याला अटक केली आहे. सध्या पोलिस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

महत्वाच्या बातम्या

-आळंदीत कत्तलखाना; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं काय होणार

-‘मनसेसोबत युती केल्यास थोड्या तरी जागा येतील…’; चंद्रकांत पाटलांचा ठाकरेंना टोला

-ज्ञानोबा, तुकोबांच्या पालख्या आज पुण्यात, पालिकेकडून स्वागताची तयारी

-‘तुमचा वस्ताद अजितदादा अन् त्यांनीचं तुम्हाला लंगोट…’, महेश लांडगेंना राष्ट्रवादीचं सडेतोड उत्तर

-भाजप शहराध्यक्ष धीरज घाटेंवर वीज चोरीचा आरोप; नेमकं काय प्रकरण?

Tags: CCTVPimpripuneपिंपरीपुणेसीसीटीव्ही
Previous Post

आळंदीत कत्तलखाना; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं काय होणार

Next Post

‘जात-पात ना धर्म रे माझ्या विठुराया पाशी’; पुण्यातील हा मुस्लिम करतोय वारकऱ्यांची सेवा

News Desk

Related Posts

डॉ. सतीश कांबळे यांची केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ यांच्या कार्यालयात “वैद्यकीय सहायता प्रमुख” म्हणून नियुक्ती
Pune

डॉ. सतीश कांबळे यांची केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ यांच्या कार्यालयात “वैद्यकीय सहायता प्रमुख” म्हणून नियुक्ती

by Team Local Pune
August 5, 2025
Pune Palika
Pune

मोठी बातमी: नवीन प्रभाग रचना अन् ओबीसी आरक्षणासह सर्वोच्च न्यायालयाची निवडणुकांना मंजुरी

by News Desk
August 4, 2025
कोथरूड पोलिसांवर गंभीर आरोप; तक्रार दाखल करण्यासाठी रात्री साडेतीन वाजेपर्यंत पोलीस आयुक्तालयात ठाण मांडलं, तरीही…
Pune

कोथरूड पोलिसांवर गंभीर आरोप; तक्रार दाखल करण्यासाठी रात्री साडेतीन वाजेपर्यंत पोलीस आयुक्तालयात ठाण मांडलं, तरीही…

by News Desk
August 4, 2025
‘तुम्ही रां**, तुमची जात….’, पुणे पोलिसांकडून तरुणींना मारहाण; ‘त्या’ व्हिडीओवर सुप्रिया सुळे आक्रमक

August 3, 2025
रेड बर्ड ट्रेनिंग: बारामतीकरांच्या सुरक्षिततेला धोका; भाजप युवा मोर्चाची मंत्री मुरलीधर मोहोळांकडे तक्रार

'जात-पात ना धर्म रे माझ्या विठुराया पाशी'; पुण्यातील हा मुस्लिम करतोय वारकऱ्यांची सेवा

Recommended

“माझ्या मतदारसंघात दमदाटी कराल तर गाठ माझ्याशी”; सुप्रिया सुळेंचा अजितदादा गटाला इशारा

March 15, 2024
‘दिव्यशक्ती’ असल्याचं सांगून ठेवली भक्तांच्या प्रायव्हेट गोष्टींवर नजर अन्…; ‘त्या’ भोंदूला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

June 28, 2025

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

डॉ. सतीश कांबळे यांची केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ यांच्या कार्यालयात “वैद्यकीय सहायता प्रमुख” म्हणून नियुक्ती
Pune

डॉ. सतीश कांबळे यांची केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ यांच्या कार्यालयात “वैद्यकीय सहायता प्रमुख” म्हणून नियुक्ती

August 5, 2025
Pune Palika
Pune

मोठी बातमी: नवीन प्रभाग रचना अन् ओबीसी आरक्षणासह सर्वोच्च न्यायालयाची निवडणुकांना मंजुरी

August 4, 2025
कोथरूड पोलिसांवर गंभीर आरोप; तक्रार दाखल करण्यासाठी रात्री साडेतीन वाजेपर्यंत पोलीस आयुक्तालयात ठाण मांडलं, तरीही…
Pune

कोथरूड पोलिसांवर गंभीर आरोप; तक्रार दाखल करण्यासाठी रात्री साडेतीन वाजेपर्यंत पोलीस आयुक्तालयात ठाण मांडलं, तरीही…

August 4, 2025
‘तुम्ही रां**, तुमची जात….’, पुणे पोलिसांकडून तरुणींना मारहाण; ‘त्या’ व्हिडीओवर सुप्रिया सुळे आक्रमक
Pune

‘तुम्ही रां**, तुमची जात….’, पुणे पोलिसांकडून तरुणींना मारहाण; ‘त्या’ व्हिडीओवर सुप्रिया सुळे आक्रमक

August 3, 2025
रेड बर्ड ट्रेनिंग: बारामतीकरांच्या सुरक्षिततेला धोका; भाजप युवा मोर्चाची मंत्री मुरलीधर मोहोळांकडे तक्रार
Pune

रेड बर्ड ट्रेनिंग: बारामतीकरांच्या सुरक्षिततेला धोका; भाजप युवा मोर्चाची मंत्री मुरलीधर मोहोळांकडे तक्रार

August 3, 2025
फडणवीस आज पुण्यातील मंत्री करणार फिक्स! कोणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ?
पुणे शहर

फडणवीसांचा ताफा मॉडेल कॉलनीकडे वळला अन् कार्यकर्ते थेट आयुक्तांच्या दारात उभे राहिले; पण अखेर…

August 2, 2025
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved