Wednesday, July 22, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

‘दिव्यशक्ती’ असल्याचं सांगून ठेवली भक्तांच्या प्रायव्हेट गोष्टींवर नजर अन्…; ‘त्या’ भोंदूला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

by News Desk
June 28, 2025
in Pune, पुणे शहर
‘दिव्यशक्ती’ असल्याचं सांगून ठेवली भक्तांच्या प्रायव्हेट गोष्टींवर नजर अन्…; ‘त्या’ भोंदूला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरामध्ये भोंदूगिरीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. छुप्या मोबाईल अ‍ॅपद्वारे भक्तांच्या खाजगी आयुष्यावर नजर ठेवत त्यांचा मानसिक आणि आर्थिक छळ करणाऱ्या एका भोंदू बाबाला बावधन पोलिसांनी अटक केली आहे. आपल्याकडे दिव्यशक्ती असल्याचे भासवून भक्तांची फसवणूक करत होता. प्रसाद उर्फ दादा भीमराव तामदार (वय 29) असे या भोंदू आरोपीचे नाव आहे. या भोंदूने एका हिडन मोबाईल ॲपद्वारे भक्तांच्या खाजगी आयुष्यावर लक्ष ठेवत त्यांचा मानसिक आणि आर्थिक छळ केला. एका 39 वर्षीय व्यक्तीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी कारवाई करत या बाबाला अटक केली.

तक्रारीनुसार, आरोपीने फिर्यादीच्या मोबाईलमध्ये हिडन ॲप डाऊनलोड करून त्यांचा डेटा आणि वैयक्तिक माहिती हस्तगत केली होती. या भोंदू बाबाने फिर्यादीला अश्लील कृत्ये आणि वेश्यागमनासारख्या गोष्टींसाठी दबाव टाकला, तसेच त्याचे चित्रीकरण केल्याचेही समोर आले आहे. फिर्यादीप्रमाणेच इतर अनेकांचीही आर्थिक आणि मानसिक फसवणूक झाल्याचे पोलिसांनी उघड केले. सायबर तज्ज्ञांच्या मदतीने आरोपीच्या मोबाईल आणि ॲपची तपासणी सुरू आहे.

You might also like

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

डिजिटल फॉरेन्सिक तपासाद्वारे भक्तांचे चित्रीकरण कुठे साठवले गेले, याचा शोध घेतला जात आहे. पोलिसांनी नागरिकांना अशा भोंदू बाबांपासून सावध राहण्याचे आणि कोणतीही गोपनीय माहिती शेअर न करण्याचे आवाहन केले आहे. बावधन पोलिसांनी नागरिकांना अंधश्रद्धेला बळी न पडण्याचा आणि आपला मोबाईल किंवा वैयक्तिक माहिती कोणालाही देऊ नये, असा सल्ला दिला आहे. तसेच, अशा फसवणुकीला बळी पडलेल्यांनी घाबरून न जाता पोलिसांत तक्रार द्यावी, असेही आवाहन केले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, पोलिसांनी आरोपीच्या इतर बळींचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.

दरम्यान, पुण्यातील सिंहगड रोड परिसरात 28 जून रोजी पहाटे अज्ञात टोळक्याने 17 गाड्यांची तोडफोड केल्याची घटना घडली. ही घटना सिंहगड रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तीन वेगवेगळ्या ठिकाणी घडली. प्राथमिक माहितीनुसार, दारूच्या नशेत ही तोडफोड झाल्याचा अंदाज आहे. पोलिसांनी अज्ञात आरोपींचा शोध सुरू केला असून, या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

महत्वाच्या बातम्या

-पुणे स्टेशनच्या नामांतराचा वाद; शहरात बॅनरबाजी, मेधा कुलकर्णींना रडू कोसळलं

-विवाहित महिलेची इन्स्टाग्रामवर तरुणाशी ओळख, आठवड्यात प्रेम, अन् त्याच्या एका मागणीने केला घात

-स्वारगेट अत्याचार प्रकरण: आरोपी दत्ताच्या जामीन मिळण्याची शक्यता, पीडितेची न्यायालयात भीती

-‘ठाकरे इज द ब्रँड’ ट्वीट करत राऊतांनी भाजपला डिवचलं, थेट अमित शहा, फडणवीसांना केलं टॅग

-अमोल मिटकरींच्या ‘त्या’ भावनेला सुनेत्रा पवारांनी दिलं उत्तर; म्हणाल्या, ‘माऊली नक्कीच…’

Tags: Bavdhan PoliceBhonduबावधन पोलिसभोंदूगिरी
Previous Post

पुणे स्टेशनच्या नामांतराचा वाद; शहरात बॅनरबाजी, मेधा कुलकर्णींना रडू कोसळलं

Next Post

प्रभाग रचनेवर भाजप आमदारांचा प्रभाव?; पालिका अधिकाऱ्यांनी स्पष्टच सांगितलं काय होतंय?

News Desk

Related Posts

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

by News Desk
July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

by News Desk
July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
Next Post
विधानसभेनंतर लक्ष महापालिकेवर, ८ मतदारसंघात भाजपची सदस्य नोंदणी जोरात

प्रभाग रचनेवर भाजप आमदारांचा प्रभाव?; पालिका अधिकाऱ्यांनी स्पष्टच सांगितलं काय होतंय?

Recommended

राजकारणात मोठी खळबळ; शिवसेनेच्या दोन्ही गटाची युती

November 17, 2025
‘कोल्हेंचं हसणं दुर्योधनासारखं, त्या जागी तुमची आई, किंवा पत्नी असत्या तर?’; अमोल मिटकरींचा आक्रमक सवाल

April 14, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक
Pune

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न
Pune

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा
Pune

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा

July 20, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved