Saturday, August 2, 2025
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

Summer | पुण्यात उष्णतेचा तडाका वाढला, पारा ४१ डिग्रीच्यावर; अशी घ्या काळजी

by News Desk
March 26, 2024
in Pune, पुणे शहर, राजकारण
Summer | पुण्यात उष्णतेचा तडाका वाढला, पारा ४१ डिग्रीच्यावर; अशी घ्या काळजी
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : राज्यासह पुण्यातही तापमानाचा पारा चांगलाच वाढला आहे. पुण्यातील आजचे तापमान ३८. २२- ४१ अंश सेल्सिअस इतके आहे. आज सकाळपासूनच उन्हाचा तीव्र कडाका जाणवू लागला आहे. येत्या चार-पाच दिवसांमध्ये आणखी २-३ अंश सेल्सिअस तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. गेल्या आठवड्यापासून पुणे शहरातील उन्हाच्या झळा जाणवत आहेत. आणि तापमानात दररोज वाढ होऊ लागली आहे.

वाढत्या उष्णतेमुळे पुणेकर हैराण झाले आहेत. दिवसभर उन्हामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतच आहे मात्र रात्रीच्या हवेतही कसलाच गारवा नसून तीव्र उष्ण हवा त्रासदायक आहे. दरम्यान, पुढील ४-५ दिवसांत महाराष्ट्राच्या अंतर्गत भागांमध्ये कमाल तापमानात २-३ अंश सेल्सिअसने हळूहळू वाढ होईल.

You might also like

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये बाहेर जाताना ही काळजी नक्कीच घ्या
  • वाढत्या उन्हाळ्याचा विचार करता थेट सूर्यकिरणाच्या संपर्कात येणं शक्य तितकं टाळावं. नागरिकांनी उन्हात विनाकारण जास्त न फिरता आपल्या शरीराचं तापमान थंड कसं राहिल याकडे लक्ष दिले पाहिजे.
  • उन्हापासून बचाव करण्यासाठी शरीरातील पाण्याचा प्रमाण संतुलित ठेवण्यासाठी दिवसभरात भरपूर पाणी प्यावे. आपले शरीर डिहायड्रेट होणार नाही याची काळजी घ्यावी.
  • कडक उन्हाळयात बाहेर जाताना आवर्जून डोक्याला स्कार्फ, टोपी असणं आवश्यक आहे. त्यासोबतच गॉगल देखील लावावा जेणेकरुन डोळ्यांना सूर्याच्या हानिकारक किरणांपासून त्रास होणार नाही.
  • घराबाहेर जाताना तुमच्या जवळ ग्लुकॉन डी किंवा इलेक्ट्रॉल पावडर असणं फार गरजेचं आहे. उन्हाळ्यात चहा, कॉफी, मद्यपान, सॉफ्ट ड्रिंक्स घेणे शक्यतो टाळावे.
  • घाम शोषून घेणारे कपडे वापरवे. भडक रंगाचे कपडे वापरू नयेत. हलक्या रंगाचे आणि सुती कपडे वापरावे.
  • एसीमध्ये काम करणार्‍यांनी एसीतून बाहेर आल्यावर एकदम उकाड्यात किंवा उन्हामध्ये जाऊ नये. यामुळे गरगरल्यासारखे होते. त्यामुळे एसीतून बाहेर आल्यावर काही वेळ सावलीत बसावे मगच पुढे निघावे.
  • उन्हाळ्यात बाहेर गेल्यावर चहाचे प्रमाण कमी करून कोकम, लिंबू, पन्हे अश्या सरबतांचे सेवन वाढवणे. नारळपाणी व ताक यांचे नियमित सेवन करवे.
  • उन्हातून आल्यावर लगेच कुलर अथवा एसी मध्ये जाऊन बसु नये.

महत्वाच्या बातम्या-

-‘मी त्याला सांगितलंय, पंतप्रधान हो, राष्ट्रपती हो, पण चुलत्याच्या पुढे जायचं नाही’; शर्मिला पवारांचा रोख अजितदादांकडे

-बारामतीसाठी महायुतीकडून महादेव जानकरांना उमेदवारी? अजित पवारांची पुण्यात महत्वाची बैठक

-पुण्यात घर खरेदीची संख्या वाढली; पुणेकरांची ‘या’ घरांना सर्वाधिक पसंती

-नर्सच्या हलगर्जीपणा नडला, रुग्णांना पोहचवलं थेट ICU मध्ये; आश्विनी जगतापांनी दिले कडक कारवाईचे आदेश

-टॉपलेस फोटोशूट : पावर्तीची भूमिका साकारणाऱ्या आकांक्षाचा टॉपलेस फोटो पोस्ट; नेटकऱ्यांची आक्रमक

Tags: CarepuneSummerWaterउन्हाळाकाळजीपाणीपुणे
Previous Post

‘मी त्याला सांगितलंय, पंतप्रधान हो, राष्ट्रपती हो, पण चुलत्याच्या पुढे जायचं नाही’; शर्मिला पवारांचा रोख अजितदादांकडे

Next Post

“२० वर्ष धनुष्यबाणाशी प्रामाणिक आहे आणि राष्ट्रवादीत प्रवेश करेपर्यंत प्रामाणिक राहिलो”- आढळराव पाटील

News Desk

Related Posts

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’
Pune

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’

by News Desk
August 1, 2025
Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

by News Desk
July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

by News Desk
July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य
Pune

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

by News Desk
July 29, 2025
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी
Pune

पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी

by News Desk
July 29, 2025
Next Post
‘विरोध असताना उमेदवारीसाठी मी राष्ट्रवादीत जाणार नाही’; आढळराव पाटलांची स्पष्टोक्ती

"२० वर्ष धनुष्यबाणाशी प्रामाणिक आहे आणि राष्ट्रवादीत प्रवेश करेपर्यंत प्रामाणिक राहिलो"- आढळराव पाटील

Recommended

BJP mahila Aghadi

महिला कर्मचाऱ्यांचा सुरक्षेसाठी भाजप महिला आघाडी आक्रमक; पोलीस आयुक्तांची घेतली भेट

January 8, 2025
Shambhuraj Desai

”मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना’ असंच म्हणा, मुख्यमंत्र्यांनीच ही योजना आणली’; पुण्यात शंभूराज देसाईंचं वक्तव्य

September 13, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’
Pune

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’

August 1, 2025
Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य
Pune

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

July 29, 2025
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी
Pune

पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी

July 29, 2025
Khadse
Pune

जावयासाठी नाथाभाऊंची वकिलांकडे धाव; असिम सरोदे म्हणाले, ‘हे पोलिसांना भोवणार’

July 28, 2025
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved