Wednesday, June 17, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

नर्सच्या हलगर्जीपणा नडला, रुग्णांना पोहचवलं थेट ICU मध्ये; आश्विनी जगतापांनी दिले कडक कारवाईचे आदेश

by News Desk
March 25, 2024
in Pune, पिंपरी चिंचवड, पुणे शहर, राजकारण
नर्सच्या हलगर्जीपणा नडला, रुग्णांना पोहचवलं थेट ICU मध्ये; आश्विनी जगतापांनी दिले कडक कारवाईचे आदेश
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे :  पुणे शहरातील औंध जिल्हा रुग्णालयामध्ये डॉक्टर, परिचारिकेच्या चुकीमुळे २ रुग्णांना अतिदक्षता विभागात उपचार घ्यावे लागले आहेत. या दोन्ही रुग्णांची प्रकृती अधिकच खालावली होती. या धक्कादायक प्रकारावरुन भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी, चिंचवडच्या आमदार आश्विनी जगताप यांनी औंध जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरला चांगलेच खडसावले आहे.

औंध रुग्णालयामध्ये रुग्णांच्या खालवलेल्या प्रकृतीबाबत माहिती मिळताच आमदार आश्विनी जगताप यांनी रुग्णालयात धाव घेतली. रुग्णाची भेट घेत संपूर्ण घटनेची माहिती घेतली आणि हलगर्जीपणा करणाऱ्या परिचारिका आणि डॉक्टरला खडसावले. संबंधित डॉक्टर आणि परिचारिकेवर कडक कारवाई करण्याचे आदेही आश्विनी जगताप यांनी दिले आहेत.

You might also like

‘पुणे आकाशवाणीचा वृत्त विभाग बंद होणार नाही’, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची ग्वाही

पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांच्या भेटीला, पुण्यातील संरक्षण खात्याशी संबंधित कामांना येणार गती

नेमकं काय घडलं?

दोन दिवसांपूर्वी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या दोन रुग्णांना परिचारिकेच्या चुकीमुळे शारिरीक त्रास सहन करावा लागला आहे. त्यांची प्रकृती अधिकच खालावली होती. दोन्ही रुग्णांना रक्त तपासून एकाला ‘ए’ पॉझिटिव्ह तर दुसऱ्या रुग्णाला ‘बी’ पॉझिटिव्ह रक्त चढवायचे होते. रक्त चढवणारी परिचारिका फोनवर बोलत असल्याने परिणामी रक्त देण्यात मोठी चूक झाली. ‘ए पॉझिटिव्ह’ रक्त हव असणाऱ्या रुग्णाला वाल्याला ‘बी पॉझिटिव्ह’ आणि ‘बी पॉझिटिव्ह’ हवं असणाऱ्या रुग्णाला ‘ए’ पॉझिटिव्ह रक्त चढवण्यात आलं.

रक्ताच्या आलटापलटीमुळे दोन्ही रुग्णांची प्रकृती इतकी खलावली होती की, रुग्णांना थेट अतिदक्षता विभागात उपचारासाठी दाखल करावे लागले. यावरुन आमदार अश्विनी लक्ष्मण जगताप यांना समजताच त्यांनी रुग्णांच्या नातेवाईकांसमोर डॉक्टरांना बोलवून घेऊन चांगलंच झापले. असे प्रकार होतातच कसे? रुग्णांच्या जीवाशी खेळण्याचा अधिकार कोणी दिला?, असे म्हणत संबंधित परिचारिकेवर कडक कारवाई करण्याचे आदेश आश्विनी जगताप यांनी औंध जिल्हा रुग्णालय प्रशासनाला दिले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-टॉपलेस फोटोशूट : पावर्तीची भूमिका साकारणाऱ्या आकांक्षाचा टॉपलेस फोटो पोस्ट; नेटकऱ्यांची आक्रमक

-‘मी माघार घेणार नाही, बारामतीमधील पवार कुटुबाची हुकूमशाही संपवण्यासाठी माझं धर्मयुद्ध’; शिवतारे पुन्हा आक्रमक

-Loksbha Election | भाजपकडून कंगना निवडणुकीच्या मैदानात, या मतदारसंघातून देणार काँग्रेसला टक्कर

-‘सागर’वर खलबतं: ‘आधी लोकसभेचा प्रचार करा, मग…’; फडणवीसांकडून हर्षवर्धन पाटलांची कानउघणी

-Health Update | वाढत्या उष्णतेचा त्रास होतोय, मग रोजच्या जेवणात करा ‘या’ पदार्थांचा समावेश

Tags: Ashwini JagtapAshwini JagtapbAundhBloodDoctorNurseअश्विनी जगतापऔंधडॉक्टरनर्सपरिचारिकाब्लड
Previous Post

टॉपलेस फोटोशूट : पावर्तीची भूमिका साकारणाऱ्या आकांक्षाचा टॉपलेस फोटो पोस्ट; नेटकऱ्यांची आक्रमक

Next Post

पुण्यात घर खरेदीची संख्या वाढली; पुणेकरांची ‘या’ घरांना सर्वाधिक पसंती

News Desk

Related Posts

Murlidhar Mohol
Pune

‘पुणे आकाशवाणीचा वृत्त विभाग बंद होणार नाही’, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची ग्वाही

by News Desk
June 17, 2026
पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय
Pune

पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय

by News Desk
June 13, 2026
Murlidhar Mohol
Pune

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांच्या भेटीला, पुण्यातील संरक्षण खात्याशी संबंधित कामांना येणार गती

by News Desk
June 10, 2026
वेस्टर्न मॉलचा नवा जोडरस्ता सुरु; सनी निम्हण यांच्या पुढाकारातून वाहतूक व्यवस्थापनाला चालना
Pune

वेस्टर्न मॉलचा नवा जोडरस्ता सुरु; सनी निम्हण यांच्या पुढाकारातून वाहतूक व्यवस्थापनाला चालना

by News Desk
June 6, 2026
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सनी निम्हण यांचा पुढाकार; शाळांजवळील चौकांच्या सर्वंकष विकासाची मागणी
Pune

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सनी निम्हण यांचा पुढाकार; शाळांजवळील चौकांच्या सर्वंकष विकासाची मागणी

by News Desk
June 5, 2026
Next Post
पुण्यात घर खरेदीची संख्या वाढली; पुणेकरांची ‘या’ घरांना सर्वाधिक पसंती

पुण्यात घर खरेदीची संख्या वाढली; पुणेकरांची 'या' घरांना सर्वाधिक पसंती

Recommended

२३ वर्षे एकाच खुर्चीवर अन् २ हजार कोटींची माया जमवल्याचा आरोप;  प्रशांत वाघमारेंना दुहेरी दणका; सर्वोच्च न्यायालयातही दिलासा नाही!

२३ वर्षे एकाच खुर्चीवर अन् २ हजार कोटींची माया जमवल्याचा आरोप; प्रशांत वाघमारेंना दुहेरी दणका; सर्वोच्च न्यायालयातही दिलासा नाही!

April 20, 2026
स्वातंत्र्यदिनापूर्वी दिल्ली पोलिसांकडून मोस्ट वाँटेड दहशतवादी रिझवानला अटक; पुण्याशी होता संबंध

स्वातंत्र्यदिनापूर्वी दिल्ली पोलिसांकडून मोस्ट वाँटेड दहशतवादी रिझवानला अटक; पुण्याशी होता संबंध

August 9, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

Murlidhar Mohol
Pune

‘पुणे आकाशवाणीचा वृत्त विभाग बंद होणार नाही’, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची ग्वाही

June 17, 2026
पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय
Pune

पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय

June 13, 2026
गौण खनिज माफीयांची आता खैर नाही, विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांचा आक्रमक पवित्रा; अनेकांचे धाबे दणाणले
महाराष्ट्र

गौण खनिज माफीयांची आता खैर नाही, विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांचा आक्रमक पवित्रा; अनेकांचे धाबे दणाणले

June 12, 2026
Murlidhar Mohol
Pune

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांच्या भेटीला, पुण्यातील संरक्षण खात्याशी संबंधित कामांना येणार गती

June 10, 2026
वेस्टर्न मॉलचा नवा जोडरस्ता सुरु; सनी निम्हण यांच्या पुढाकारातून वाहतूक व्यवस्थापनाला चालना
Pune

वेस्टर्न मॉलचा नवा जोडरस्ता सुरु; सनी निम्हण यांच्या पुढाकारातून वाहतूक व्यवस्थापनाला चालना

June 6, 2026
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सनी निम्हण यांचा पुढाकार; शाळांजवळील चौकांच्या सर्वंकष विकासाची मागणी
Pune

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सनी निम्हण यांचा पुढाकार; शाळांजवळील चौकांच्या सर्वंकष विकासाची मागणी

June 5, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved