इंद्रायणी नदीपात्रातील ‘त्या’ ३६ बंगल्यांवर पालिकेने चालवला बुलडोझर; कोट्यावधींचे बंगले जमीनदोस्त
पुणे : इंद्रायणी नदीच्या नदीपात्रालगत चिखली परिसरात ब्ल्यू लाईनमध्ये बांधण्यात आलेल्या ३६ बंगल्यांवर अखेर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने हातोडा चालवला आहे. ब्ल्यू ...