Tag: शिवसेना

Vasant More

ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबत वसंत मोरे म्हणाले, ‘हे दोन्ही नेते एकत्र आले तर…’

पुणे : सध्या राज्याच्या राजकारणामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे ठाकरे बंधू ...

Ajit Pawar and Eknath Shinde

शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री म्हणतात, ‘अजितदादा नेहमी आमच्या परीक्षा घेतात अन् आमची…’

पुणे : पुण्यात आज आरोग्य भवनाच्या इमारतीचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री तसेच पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ...

Raj Thackeray And Uddhav Thackeray

राज-उद्धव ठाकरे बंधूंच्या परदेश दौऱ्याची चर्चा; महाराष्ट्रात येताच युतीची घोषणा करणार?

पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी एका मुलाखतीमध्ये त्यांचे बंधू उद्धव ठाकरे यांच्याशी युतीचे संकेत देत थेट युतीसाठी हात पुढे ...

Raj Thackeray And Uddhav Thackeray

‘मराठी अस्मितेला नख लावू पाहणाऱ्या महाराष्ट्रद्रोही…’; शरद पवारांच्या आमदारांची प्रतिक्रिया

पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची अभिनेते महेश मांजरेकर यांनी मुलाखत घेतली. या मुलाखतीमध्ये राज ठाकरेंनी केलेल्या वक्तव्याने राजकीय ...

ठाकरे सेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांचे राजीनामे; शहरप्रमुख म्हणाले, ‘राजीनाम्याचे पत्रच फेक’

ठाकरे सेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांचे राजीनामे; शहरप्रमुख म्हणाले, ‘राजीनाम्याचे पत्रच फेक’

पुणे : पुण्यात शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला मोठी गळती लागत असल्याचे वारंवार पहायला मिळत आहे. अशातच आता काल महिला आघाडीच्या ...

Sanjay Raut And Uddhav Tahckeray

पुण्यात ठाकरेंना मोठा धक्का; महिला आघाडीने दिले धडाधड राजीनामे

पुणे : शिवसेना उद्धव ठाकरे गटाला पुण्यात मोठा धक्का बसला आहे. पुण्यातील ठाकरे गटाच्या महिला आघाडीच्या तब्बल ३२ पदाधिकाऱ्यांनी राजीनामा ...

क्लीन चीट

मंगेशकर रुग्णालयाची स्वतःलाच क्लीनचीट, ‘ऍडव्हान्स मागितल्याच्या रागातून त्यांनी…”

पुणे : पुण्यातील नामांकित दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये रुग्णसेवा हा त्यांचा धर्म नसून केवळ पैशाचा हव्यास पहायला मिळाला आहे. भाजपचे आमदार अमित ...

Hospital

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर आरोग्य मंत्र्यांचे कारवाईचे आदेश; आता सगळीच चौकशी होणार

पुणे : पुण्यातील नामांकित दीनानाथ मंगेशकर रुग्णालायमध्ये पैशाच्या हव्यासापायी एका गर्भवती महिलेचा प्रसुतीनंतर मृत्यू झाला आहे. या घटनेवरुन आता पुणेकरांसह ...

पिंपरीत ठाकरेंना बसणार मोठा धक्का; बडा नेत्याची अण्णा बनसोडेंच्या सत्कार समारंभाला हजेरी

पिंपरीत ठाकरेंना बसणार मोठा धक्का; बडा नेत्याची अण्णा बनसोडेंच्या सत्कार समारंभाला हजेरी

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे (AP) आमदार अण्णा बनसोडे यांची विधानसभेच्या उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. बनसोडेंच्या स्वागतासाठी पिंपरी शहरामध्ये सत्कार सोहळा ...

Vishay Shivtare

‘असा चमत्कार झाला तरच नमस्कार होणार’; विजय शिवतारेंनी टोचले पदाधिकाऱ्यांचे कान

पुणे : पुणे शहरात शिवसेनेची ताकद वाढवण्यासाठी तसेच पक्षसंघटनेसाठी शिंदे गटाकडून आज संवाद बैठक आयोजित केली होती. या कार्यक्रमामध्येउद्योग आणि ...

Page 1 of 26 1 2 26

Recommended

Don't miss it