Monday, July 20, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

शिंदेसेना पुण्यात वेगळी चूल मांडणार? धंगेकरांकडून एकट्याने लढण्याचा आग्रह, शिंदेंचा निर्णय काय?

by News Desk
June 11, 2025
in Pune, पुणे शहर, राजकारण
Ravindra Dhangekar
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी सर्वच पक्षांची तयारी सुरु आहे. राज्यात महायुती पुण्यात  एकत्रित लढणार असल्याची वक्तव्यं महायुतीच्या नेत्यांकडून केली जात आहे. अशातच नुकतेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलेले महानगरप्रमुख आणि माजी आमदार रविंद्र धंगेकर यांचा मात्र वेगळाच सूर असल्याचं पहायला मिळालं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत शिवसेनेची नुकतीच महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये शिंदेच्या शिवसेनेची रणनिती काय असणार? याबाबत चर्चा झाली. या बैठकीला रविंद्र धंगेकर देखील उपस्थित होते. या बैठकीतील चर्चेबाबत बोलताना धंगेकरांनी केलेल्या वक्तव्यामुळे आता पुण्याच्या राजकारणात मोठा ट्विस्ट आला आहे.

पुणे शहरामध्ये स्थानिक स्वराज्य निवडणुकीत शहरातील विविध पक्षाचे कार्यकर्ते विविध संघटना या शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा देणार आहेत. पालिका निवडणुकीत शिवसेना सर्व जागा लढेल, असं आम्ही एकनाथ शिंदे यांना सुचवला आहे. त्यामुळे शहातील प्रत्येक वार्डात आमचा उमेदवार असेल अशा पद्धतीने आम्ही तयारी करत आहोत, असं रविंद्र धंगेकर म्हणाले आहेत.

You might also like

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा

संस्कृतीसोबत सामाजिक बांधिलकीची जपणूक; नादब्रह्म ढोल-ताशा पथकाच्या उपक्रमाने जिंकली पुणेकरांची मने

आता आम्हाला फक्त एकनाथ शिंदेंच्या आदेशाची प्रतिक्षा आहे. आमची स्वतंत्र लढण्याची तयारी पुर्ण झाली आहे, रविंद्र धंगेकरांच्या या वक्तव्याने आता पुण्यात शिंदेंच्या सेनेची स्वतंत्र लढण्याची तयारी असल्याचे दिसून येत आहे. यामुळे येत्या काळात महायुतीत नेमकं काय राजकीय चित्र पहायला मिळेल, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या

-भाजप नेत्याचा प्रताप; आधी पालिकेच्या महिला अधिकाऱ्याला त्रास, आता सहकाऱ्यांकडून अधिकाऱ्याचे कपडे काढण्याची भाषा

-सुसंस्कृत पुण्यात आणखी धक्कादायक घटना; हुंडा अन् सासरच्या छळाला कंटाळून उचललं टोकाचं पाऊल

-लग्न केलं अन् १३चं दिवसात संसार उद्ध्वस्त, ‘राजा’ची सोनम निघाली बेवफा

-गणेशोत्सवाबाबत उच्च न्यायालयाच्या महत्वाचा निर्णय; मूर्तिकार अन् मंडळाचा मार्ग झाला मोकळा

-‘त्यांच्या मृत्यूचं खापर त्यांच्यावरच फोडून चालणार नाही’; लोकल अपघावरुन शरद पवारांनी प्रशासनाला सुनावलं

Tags: bjpmahayutiPalika ElectionpuneRavindra Dhangekarshivsenaपालिका निवडणूकपुणेभाजपरविंद्र धंगेकरशिवसेना
Previous Post

भाजप नेत्याचा प्रताप; आधी पालिकेच्या महिला अधिकाऱ्याला त्रास, आता सहकाऱ्यांकडून अधिकाऱ्याचे कपडे काढण्याची भाषा

Next Post

पालिकेची निवडणूक होणार चार सदस्यीय प्रभाग रचनेत; ४२ प्रभागांत किती नगरसेवक?

News Desk

Related Posts

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न
Pune

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

by News Desk
July 20, 2026
“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा
Pune

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा

by News Desk
July 20, 2026
संस्कृतीसोबत सामाजिक बांधिलकीची जपणूक; नादब्रह्म ढोल-ताशा पथकाच्या उपक्रमाने जिंकली पुणेकरांची मने
Pune

संस्कृतीसोबत सामाजिक बांधिलकीची जपणूक; नादब्रह्म ढोल-ताशा पथकाच्या उपक्रमाने जिंकली पुणेकरांची मने

by News Desk
July 20, 2026
मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा

July 8, 2026
पावसाळी जलवाहिन्यांची पाहणी, अपूर्ण सफाई तातडीने पूर्ण करण्याच्या प्रभाग समिती अध्यक्ष राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या सूचना

June 30, 2026
Next Post
Pune Corporation

पालिकेची निवडणूक होणार चार सदस्यीय प्रभाग रचनेत; ४२ प्रभागांत किती नगरसेवक?

Recommended

‘तुम्हाला जमत नसेल तर पदं सोडा’; अजितदादा नेमकं कोणावर भडकले

January 9, 2025
खडकवासल्यात महायुतीत खडाखडी! उमेदवारी मिळवण्यासाठी भाजप, शिंदेसेना अन् अजितदादांच्या राष्ट्रवादीत चुरस

July 30, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न
Pune

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा
Pune

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा

July 20, 2026
संस्कृतीसोबत सामाजिक बांधिलकीची जपणूक; नादब्रह्म ढोल-ताशा पथकाच्या उपक्रमाने जिंकली पुणेकरांची मने
Pune

संस्कृतीसोबत सामाजिक बांधिलकीची जपणूक; नादब्रह्म ढोल-ताशा पथकाच्या उपक्रमाने जिंकली पुणेकरांची मने

July 20, 2026
मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा
Pune

मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा

July 8, 2026
पावसाळी जलवाहिन्यांची पाहणी, अपूर्ण सफाई तातडीने पूर्ण करण्याच्या प्रभाग समिती अध्यक्ष राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या सूचना
Pune

पावसाळी जलवाहिन्यांची पाहणी, अपूर्ण सफाई तातडीने पूर्ण करण्याच्या प्रभाग समिती अध्यक्ष राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या सूचना

June 30, 2026
लाखो पुणेकरांचा डेटा धोक्यात? महापालिका सर्व्हर रुममधून हार्ड डिस्क चोरीला; महिनाभराने प्रशासनाला जाग

June 23, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved