युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत शिवरायांचे किल्ले, पुण्यात पेढे वाटत जोरदार आनंदोत्सव साजरा
पुणे : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रम आणि शौर्याचे प्रतीक असणाऱ्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश ...