शरद पवारांनी केलेल्या ‘त्या’ वक्तव्यावर रुपाली ठोंबरे पाटील म्हणाल्या, ‘हे तेच शरद पवार आहेत ज्यांनी…’
पुणे : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे. जसजशी निवडणूक जवळ येत आहे तसतसे आरोप-प्रत्यारोप, टीका-टिपण्णी करण्याचे प्रमाण वाढत ...