Friday, August 1, 2025
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Lifestyle

कमी वयात म्हातारे दिसण्याची मुख्य कारणे; चेहऱ्यावरील सुरकुत्या गायब करण्यासाठी आजच बदला ‘या’ सवयी

by News Desk
May 28, 2024
in Lifestyle
कमी वयात म्हातारे दिसण्याची मुख्य कारणे; चेहऱ्यावरील सुरकुत्या गायब करण्यासाठी आजच बदला ‘या’ सवयी
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

Skin Care : आजच्या प्रदुषणाच्या काळात त्वचेसंबंधी अनेक समस्या उद्भवताना दिसत आहे. सध्या या संबंधित समस्या खूप सामान्य झाल्या आहेत. या समस्येमधील महत्वाची अँटी एजींग ही गंभीर समस्या आहे. अनेक महिलांना लवकरच वृद्धत्वाचा सामना करावा लागतो. याला जबाबदार त्या स्वत:च असतात. वय वाढणे हे नैसर्गिक आहे. आनुवंशिकता हे देखील वृद्ध होण्यास जबाबदार असू शकते मात्र, वृद्धत्वास कारणीभूत असणाऱ्या इतर गोष्टींवर नियंत्रण ठेवणेही आवश्यक आहे.

आपण आपल्या जीवनशैलीमध्ये अशा अनेक गोष्टींच्या सवयी लावून घेत असतो की ज्या आपल्याला लवकर वृद्ध बनवतात. पण तुम्ही या सवयी सुधारु शकता. आपण आपल्या त्वचेला लवकर वृद्ध होण्यापासून वाचवतात. त्वचेच्या अकाली वृद्धत्वामुळे सुरकुत्या, बारीक रेषा, काळी वर्तुळे अशा समस्या उद्भवू शकतात.

You might also like

हळदीचा व्हायरल ट्रेंड: भूत-प्रेतांना घरी बोलावताय? ज्योतिष तज्ज्ञांनी नेमकं काय सांगितलं

हिरोला लाजवेल अशी दिमाखात हेलिकॉप्टरनं एन्ट्री, व्यावसायिकानं खरेदी केलेली अलिशान कार एकदा पहाच

पुण्यात १ रुपयात ड्रेसची ऑफर महागात; महिलांनी लावली रांगच राग, दुकानदार गायब

शरीरातील हार्मोनल बदलांमुळे, त्वचेची लवचिकता आणि कोलेजन प्रभावित होतात, ज्यामुळे त्वचा सैल होते म्हणजेच त्वचेवर  सुरकत्या पहायला मिळतात. अकाली वृद्धत्वाव्यतिरिक्त, तुमच्या निष्काळजीपणामुळे त्वचेशी संबंधित इतर अनेक समस्या उद्भवू शकतात. आपल्या शरिराला आरोग्याला आवश्यक तितकी झोप आण घेणे गरजेचे आहे. झोपेच्या कमतरतेमुळे आपल्या त्वचेवर याचे परिणाम होतात. यामुळे त्वचेचे इलेस्टिन कमी होऊन डोळ्याभोवती काळी वर्तुळे दिसू लागतात. त्यामुळे झोपेची वेळ निश्चित केली पाहिजे.

अधिक काळ सुर्यप्रकाशाच्या संपर्कामुळे देखील लवकर वृद्धत्व येऊ शकते. ज्याला फोटोएजिंगही बोलले जाते. सूुर्यप्रकाशामधील अल्ट्राव्हायोलेट किरण त्वचेच्या कोलेजन आणि इलास्टिन तंतूंना नुकसान करतात. त्यामुळे त्वचेची लवचिकता कमी होऊन सुरकुत्या आणि वृद्धत्वाची चिन्हे दिसू शकतात. यासाठी सुर्यकिरणांच्या संपर्कात येण्यापूर्वी पुरेशा प्रमाणात सनस्क्रीन लावणे महत्त्वाचे आहे. तुमच्या त्वचेनुसार सनस्क्रीन निवडणे आवश्यक आहे.

बदलत्या जीवनशैलीमुळेही त्वचेचे वय वाढत असते. सततच्या धूम्रपानाच्या सवयीमुळे तुमचे वय अकाली होऊ शकते. सिगारेटच्या धुरामुळे कोलेजन आणि इलास्टिनचे नुकसान होते. धूम्रपानामुळे अकाली वृद्धत्व जसे की सुरकुत्या आणि बारीक रेषा होतात आणि त्वचेचा रंगही निस्तेज होतो. त्यामुळे धुम्रपान करणे टाळावे. 

आपल्याला असणाऱ्या तणावामुळे आपले शरीर ‘एड्रेनालाईन’ आणि ‘कोर्टिसोल’सारखे हार्मोन्स तयार करतात, ज्यामुळे त्वचेच्या कोलेजन आणि इलास्टिनला नुकसान होऊ शकते. याव्यतिरिक्त, तणाव आपल्या झोपेमध्येही अडचणीचा मुद्दा ठरतो. परिणामी त्वचेच्या अकाली वृद्धत्वात योगदान देतो.

महत्वाच्या बातम्या-

-भ्रष्टाचाराचे ढीगभर आरोप असलेल्या डॉ. सापळेंची अध्यक्ष निवडीवर प्रतिक्रिया; म्हणाल्या, ‘माझी नियुक्ती शासनाकडूनच..’

-‘ससूनच्या गेल्या ५ वर्षांच्या कामाचं रेकॉर्ड काढा अन्…’; सुप्रिया सुळेंची सरकारकडे महत्वाची मागणी

-पुणे अपघात प्रकरणी एसआयटी समिती स्थापन; भ्रष्टाचाराचे ढीगभर आरोप असलेल्या डॉक्टरच समितीच्या अध्यक्षा, नेमका काय प्रकार?

-कल्याणीनगर अपघाताबाबत दादांनी पोलीस आयुक्तांना का फोन केला? अजित पवारांनी सांगितलं नेमकं कारण

-पुणे अपघात प्रकरणाला वेगळं वळण; ‘त्या’ आमदाराच्या फोननंतर आरोपीचे ब्लड सॅम्पल बदलले?

Tags: Anti AgingChangeSkin CareSkin care Tipsत्वचा काळजी टिप्सत्वचेची काळजीबदलवृद्धत्वविरोधी
Previous Post

भ्रष्टाचाराचे ढीगभर आरोप असलेल्या डॉ. सापळेंची अध्यक्ष निवडीवर प्रतिक्रिया; म्हणाल्या, ‘माझी नियुक्ती शासनाकडूनच..’

Next Post

Pun Hit & Run : “डॉक्टरांच्या चौकशीसाठी बाकीच्या प्रकरणात अडकलेल्या दुसऱ्या डॉक्टरची नियुक्ती करून ‘उंदराला मांजर साक्ष'”

News Desk

Related Posts

Pune news
Entertainment

हळदीचा व्हायरल ट्रेंड: भूत-प्रेतांना घरी बोलावताय? ज्योतिष तज्ज्ञांनी नेमकं काय सांगितलं

by News Desk
June 25, 2025
हिरोला लाजवेल अशी दिमाखात हेलिकॉप्टरनं एन्ट्री, व्यावसायिकानं खरेदी केलेली अलिशान कार एकदा पहाच
Fashion

हिरोला लाजवेल अशी दिमाखात हेलिकॉप्टरनं एन्ट्री, व्यावसायिकानं खरेदी केलेली अलिशान कार एकदा पहाच

by News Desk
June 8, 2025
Pune
Fashion

पुण्यात १ रुपयात ड्रेसची ऑफर महागात; महिलांनी लावली रांगच राग, दुकानदार गायब

by News Desk
January 27, 2025
White Hairs
Lifestyle

तुमचेही केस कमी वयात पांढरे होतात का? जाणून घ्या नेमकी कारणं कोणती

by News Desk
December 20, 2024
Winter Skin Care
Lifestyle

हिवाळ्यात तुमची त्वचा कोरडी अन् काळी पडतेय? ‘हे’ केल्याने त्वचा होईल अगदी नितळ

by News Desk
December 11, 2024
Next Post
Pun Hit & Run : “डॉक्टरांच्या चौकशीसाठी बाकीच्या प्रकरणात अडकलेल्या दुसऱ्या डॉक्टरची नियुक्ती करून ‘उंदराला मांजर साक्ष'”

Pun Hit & Run : "डॉक्टरांच्या चौकशीसाठी बाकीच्या प्रकरणात अडकलेल्या दुसऱ्या डॉक्टरची नियुक्ती करून 'उंदराला मांजर साक्ष'"

Recommended

बारावीच्या विद्यार्थ्यांची प्रतिक्षा संपणार; राज्य मंडळाकडून निकालाची तारीख जाहीर

बारावीच्या विद्यार्थ्यांची प्रतिक्षा संपणार; राज्य मंडळाकडून निकालाची तारीख जाहीर

May 20, 2024
Pune Balbharti To Paud

पुण्यातील ‘त्या’ बहुचर्चित रस्त्याला स्थगिती; नेमकं कारण काय?

May 17, 2025

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य
Pune

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

July 29, 2025
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी
Pune

पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी

July 29, 2025
Khadse
Pune

जावयासाठी नाथाभाऊंची वकिलांकडे धाव; असिम सरोदे म्हणाले, ‘हे पोलिसांना भोवणार’

July 28, 2025
Pranjal Khewalkar
Pune

रेव्ह पार्टी प्रकरण: कोणी कोणी ड्रग्स घेतलं? ससूनच्या वैद्यकीय अहवालातून धक्कादायक माहिती समोर

July 28, 2025
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved