Friday, July 24, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

वडगाव शेरीत भाजपला गळती? पंकजा मुंडेंच्या बैठकीला माजी आमदारासह नगरसेवकांची दांडी

by News Desk
September 5, 2024
in Pune, पुणे शहर, राजकारण
वडगाव शेरीत भाजपला गळती? पंकजा मुंडेंच्या बैठकीला माजी आमदारासह नगरसेवकांची दांडी
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : अवघ्या २ महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीची राज्याभर रणधुमाळी सुरु आहे. सर्व पक्षांच्या राजकीय गाठीभेटी, सभा, बैठका, आढावा बैठका, मतदारसंघांची चाचपणी, उमेदवारीबाबत चर्चा सुरु आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये बसलेल्या धक्क्यानंतर भाजपने चांगलीच कंबर कसली आहे. भाजप आमदार पंकजा मुंडे यांच्याकडे पुण्यातील ६ विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. महायुतीमध्ये वरिष्ठ पातळीवर सर्व नेत्यांनी एकत्रित लढण्याचे ठरवले असले तरीही स्थानिक पातळीवर मात्र महायुतीच्या नेत्यांमध्ये तू-तू मै-मै सुरु आहे.

पंकजा मुंडेंकडे सोपवण्यात आलेल्या जबाबदारीनुसार त्या पुण्यातील मतदारसंघांचा आढावा घेत आहेत. त्यातच वडगावशेरीचा आढावा बैठक घेण्यात येत आहेत. या बैठकीला स्थानिक नेते दांडी मारत असल्याचे चित्र समोर आले आहे. यावरुन महायुतीच्या स्थनिक नेत्यांमध्येच नव्हे तर एकाच पक्षामधील पदाधिकाऱ्यांमध्येच मोठ्या प्रमाणात मतभेद असल्याचे पहायला मिळत आहेत. या मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असलेले माजी आमदार बापू पठारे यांच्यासह भाजपच्या ६ नगरसेवकांमध्ये नाराजीचा सूर असल्याने बैठकीला दांडी मारल्याची माहिती मिळत आहे.

You might also like

चंद्रकांत पाटील थेट मतदारांच्या दारी! एसआयआर मोहिमेला गती देण्यासाठी बीएलओंसोबत कोथरूडमध्ये घरोघरी जाऊन साधला संवाद

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

दरम्यान, काही दिवसांपूर्वी बापू पठारे यांनी शरद पवारांची भेट घेतली होती. बापू पठारे हे शरद पवार पक्षाची तुतारी हाती घेण्याच्या तयारीत असल्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र आज मुंडेंनी घेतलेल्या बैठकीला पठारेंनी दांडी मारल्याने शरद पवार पक्षात जाण्याच्या चर्चेला बळ मिळत आहे. नाराज बापू पठारेंची मनधरणी करण्यात महायुतीला यश मिळतंय का? पठारे तुंतारी फुंकणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

-वनराज आंदेकर हत्येनंतर पुण्यात टोळीयुद्ध भडकणार?; वडिल सुर्यकांत आंदेकरांनी घेतली शपथ

-पुणे वनराज आंदेकर खून प्रकरण: पोलिसांनी तीघांना घेतलं ताब्यात, खूनाचं कारण काय?

-पुणे हादरले! राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकरांवर गोळीबार; प्रकृती गंभीर

-बाप्पा निघाले काश्मीरला! युवा उद्योजक पुनीत बालन आणि मानाच्या गणेश मंडळांचा पुढाकार

-पर्वतीत रिक्षा चालकांना मिळणार मोफत गणवेश; श्रीनाथ भिमालेंचा स्तुत्य उपक्रम

Tags: ajit pawarAssembly ElectionBapu PatharencpPankaja Mundesharad pawarSunil TingreVadgaon Sheriअजित पवारपंकजा मुंडेबापू पठारेराष्ट्रवादी काँग्रेसवडगाव शेरीविधानसभा निवडणूकशरद पवारसुनील टिंगरे
Previous Post

वनराज आंदेकर हत्येनंतर पुण्यात टोळीयुद्ध भडकणार?; वडिल सुर्यकांत आंदेकरांनी घेतली शपथ

Next Post

काँग्रेसमधील वाद पुन्हा चव्हाट्यावर; धंगेकरांच्या उमेदवारीला कोणी केला विरोध?

News Desk

Related Posts

चंद्रकांत पाटील थेट मतदारांच्या दारी! एसआयआर मोहिमेला गती देण्यासाठी बीएलओंसोबत कोथरूडमध्ये घरोघरी जाऊन साधला संवाद
Pune

July 23, 2026
“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

by News Desk
July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

by News Desk
July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
Next Post
लोकसभेच्या मतदानापूर्वी धंगेकरांना मोठा धक्का! मुस्लिम नागरिकांच्या मागणीवर आला मोठा निर्णय, अडचणी वाढणार?

काँग्रेसमधील वाद पुन्हा चव्हाट्यावर; धंगेकरांच्या उमेदवारीला कोणी केला विरोध?

Recommended

Devendra Fadnavis And Harshvardhan Patil

हर्षवर्धन पाटलांचा मोठा गौप्यस्फोट; सांगितलं फडणवीसांसोबतच्या बैठकीतलं सत्य

October 4, 2024
“कार्ट्यांना नीट सांभाळा…आता कोयता गँगचा सुपडाच साफ करणारे”- अजित पवार

March 11, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

चंद्रकांत पाटील थेट मतदारांच्या दारी! एसआयआर मोहिमेला गती देण्यासाठी बीएलओंसोबत कोथरूडमध्ये घरोघरी जाऊन साधला संवाद
Pune

चंद्रकांत पाटील थेट मतदारांच्या दारी! एसआयआर मोहिमेला गती देण्यासाठी बीएलओंसोबत कोथरूडमध्ये घरोघरी जाऊन साधला संवाद

July 23, 2026
“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक
Pune

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved