Wednesday, July 22, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

by News Desk
July 21, 2026
in Pune, पुणे शहर
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री दिवंगत अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त पुणे महानगरपालिकेच्या वतीने शहरात ‘स्वच्छ सप्ताह’ साजरा करण्यात येत आहे. या अभियानाच्या नियोजनासाठी औंध क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या सुमारे १००० सफाई कर्मचाऱ्यांची एक विशेष बैठक औंध येथील पंडित भीमसेन जोशी सभागृहात आयोजित करण्यात आली होती. मात्र, या बैठकीला तब्बल १००० पैकी अवघे २५० कर्मचारी उपस्थित राहिल्याने भाजप नगरसेवक सनी निम्हण यांनी संताप व्यक्त केला आहे. “सफाई कर्मचाऱ्यांच्या ‘मानसिकतेची सफाई’ कधी होणार?” असा थेट सवाल उपस्थित करत त्यांनी महापालिका कामगारांच्या कर्तव्याप्रती असलेल्या भयंकर अनास्थेवर सोशल मीडिया पोस्टद्वारे जोरदार प्रहार केला आहे.

खाजगी क्षेत्रातील मॉल्स, हॉस्पिटल्स आणि कॉर्पोरेट ऑफिसमध्ये तुटपुंज्या वेतनावर काम करणारे कामगार अत्यंत प्रोफेशनली आणि तत्परतेने स्वच्छता राखतात, याकडे लक्ष वेधत निम्हण यांनी महापालिकेच्या कारभारावर बोट ठेवले. पालिका कर्मचाऱ्यांना खाजगी कामगारांपेक्षा अधिक वेतन आणि सर्व शासकीय सुविधा मिळूनही त्यांच्याकडून निम्मे काम देखील होत नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. हा प्रकार रोखण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या हजेरीसाठी ‘थम्ब एंट्री’ तसेच प्रत्यक्ष कामाच्या पारदर्शकतेसाठी जिओ-मॅपिंग, जिओ-टॅगिंग, जीपीएस, एआय तंत्रज्ञान आणि डिजिटल कमांड सेंटरची तात्काळ उभारणी करण्याची मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली आहे.

You might also like

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

अनेक होतकरू कामगार प्रामाणिकपणे काम करण्यास तयार असताना, दुसरीकडे वर्षानुवर्षे काम न करता जागा अडवणाऱ्यांवर प्रशासनाचे कसलेही नियंत्रण उरलेले नाही, अशी टीका त्यांनी केली. नागरिकांच्या कररूपी पैशातून सार्वजनिक स्वच्छतेची चोख व्यवस्था मिळणे हा त्यांचा हक्क आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने या गंभीर परिस्थितीची तात्काळ दखल घेऊन कामगारांच्या या उदासीन मानसिकतेवर तातडीने कारवाई करावी; अन्यथा रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा नगरसेवक सनी निम्हण यांनी दिला आहे.

Previous Post

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

Next Post

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

News Desk

Related Posts

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

by News Desk
July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

by News Desk
July 22, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न
Pune

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

by News Desk
July 20, 2026
“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा

Please login to join discussion

Recommended

मोठी बातमी! भाजपची दुसरी यादी जाहीर, रक्षा खडसे, नितीन गडकरी यांना पंकजा मुंडे यांना उमेदवारी, पुण्यातून मुरलीधर मोहोळ

March 13, 2024
MLA Hemant Rasane

फलकमुक्त कसब्याकडे वाटचाल; अनधिकृत फ्लेक्स हटवून आमदार रासनेंनी केली निश्चयाची अंमलबजावणी

February 27, 2025

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक
Pune

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न
Pune

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा
Pune

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा

July 20, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved