Saturday, August 2, 2025
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

शरद पवार गटाची पहिली यादी जाहीर; बारामतीत काका-पुतण्या भिडणार

by News Desk
October 24, 2024
in Pune, पुणे शहर, राजकारण, विधानसभा
‘तुम्हाला कोणी धमकावलं तर मला सांगा, पुढचं मी बघतो’; काकाविरोधात पुतण्याने दंड थोपटले
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये बारामतीमधून महायुतीचे उमेदवार अजित पवार यांच्याविरोधात त्यांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवलं आहे. तर वडगाव शेरी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले बापूसाहेब पठारे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभेलाही बारामतीमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार असून पवार कुटुंब पुन्हा एकदा आमनेसामने आले आहे. अजित पवार यांच्या विरोधात त्यांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये संपूर्ण पवार कुटुंब हे शरद पवारांसोबत होतं. लोकसभेला बारामतीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा विजय देखील झाला. आता या निवडणुकीमध्ये पवार कुटुंब अजित पवारांची साथ देणार की शरद पवारांसोबतच राहणार? हे पाहणं महत्वाचं आहे.

You might also like

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक

ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’

पुण्यातून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) चे उमेदवार

  1. बारामती –  युगेंद्र पवार
  2. हडपसर –  प्रशांत जगताप
  3. वडगाव शेरी –  बापूसाहेब पठारे
  4. आंबेगाव –  देवदत्त निकम

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची पहिली यादी

1. जयंत पाटील – इस्लामपूर
2. अनिल देशमुख- काटोल
3. राजेश टोपे- घनसावंगी
4. बाळासाहेब पाटील- कराड उत्तर
5. जितेंद्र आव्हाड- कळबा मुंब्रा
6. शशिकांत शिंदे – कोरेगाव
7. जयप्रकाश दांडेगावकर- वसमत
8. गुलाबराव देवकर- जळगाव ग्रामीण
9. हर्षवर्धन पाटील- इंदापूर
10. प्राजक्त तनपुरे -राहुरी
11. अशोकराव पवार- शिरुर
12. मानसिंगराव नाईक- शिराळा
13. सुनील भुसारा- विक्रमगड
14. रोहित पवार- कर्जत जामखेड
15. विनायकराव पाटील- अहमदपूर
16. राजेंद्र शिंगणे- सिंदखेडराजा
17. सुधाकर भालेराव- उदगीर
18. चंद्रकांत दानवे- भोकरदन
19. चरण वाघमारे- तुमसर
20. प्रदीप नाईक- किनवट
21. विजय भांबळे-जिंतूर
22. पृथ्वीराज साठे- केज
23. संदीप नाईक- बेलापूर
24. बापूसाहेब पठारे- वडगाव शेरी
25. दिलीप खोडपे- जामनेर
26. रोहिणी खडसे- मुक्ताईनगर
27. सम्राट डोंगरदिवे-मुर्तिजापूर
28. रविकांत बोपछे- तिरोडा
29. भाग्यश्री अत्राम- अहेरी
30. बबलू चौधरी- बदनापूर
31. सुभाष पवार- मुरबाड
32. राखी जाधव- घाटकोपर पूर्व
33. देवदत्त निकम- आंबेगाव
34. युगेंद्र पवार – बारामती
35. संदीप वर्पे- कोपरगाव36. प्रताप ढाकणे- शेवगाव
37. राणी लंके- पारनेर
38. मेहबूब शेख- आष्टी
39. करमाळा-नारायण पाटील
40. महेश कोठे-सोलापूर शहर उत्तर
41. प्रशांत यादव- चिपळूण
42. समरजीत घाटगे – कागल
43. रोहित आर आर पाटील- तासगाव कवठेमहाकाळ
44. प्रशांत जगताप -हडपसर

महत्वाच्या बातम्या-

-२०१९ ला संधी हुकली पण शरद पवारांनी यंदा दिली ताकद, प्रशांत जगताप हडपसरच्या मैदानात

-Assembly Election: चिंचवडमध्ये जगतापांची प्रचाराला सुरवात; आघाडीतून कोण टक्कर देणार?

-वडगाव शेरीत महायुतीत खडाखडी! भाजपच्या मुळीकांनी खरेदी केला उमेदवारी अर्ज; अजितदादांचे टिंगरे अजूनही होल्डवर

-पर्वतीत महाविकास आघाडीचा उमेदवार ठरेना! माधुरी मिसाळांनी सुरु केला प्रचार

-पर्वती मतदारसंघात मोठा ट्विस्ट; आबा बागुलांनी दाखल केला उमेदवारी अर्ज, पक्ष कोणता?

Tags: ajit pawarncpYugendra Pawarअजित पवारबारामतीयुगेंद्र पवारराष्ट्रवादी काँग्रेस
Previous Post

२०१९ ला संधी हुकली पण शरद पवारांनी यंदा दिली ताकद, प्रशांत जगताप हडपसरच्या मैदानात

Next Post

अजितदादांनी नाव घोषित केलं अन् सुनील टिंगरेंनी सोडला सुटकेचा निःश्वास; वडगाव शेरीत ‘राष्ट्रवादी पुन्हा’

News Desk

Related Posts

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक
Pune

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक

by News Desk
August 2, 2025
ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?
Pune

ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?

by News Desk
August 2, 2025
विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’
Pune

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’

by News Desk
August 1, 2025
Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

by News Desk
July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

by News Desk
July 31, 2025
Next Post
Sunil Tingare and Ajit Pawar

अजितदादांनी नाव घोषित केलं अन् सुनील टिंगरेंनी सोडला सुटकेचा निःश्वास; वडगाव शेरीत 'राष्ट्रवादी पुन्हा'

Recommended

IPS Bhagyashree Navatakke

पुणे पोलीस दलात मोठी खळबळ; IPS भाग्यश्री नवटक्के यांच्यावर गुन्हा दाखल, नेमकं कारण काय?

August 28, 2024
Sharad Pawar And Ajit Pawar

काका पुतणे एकत्र येण्याची चर्चा; पुण्यात मोठी राजकीय घडामोड

June 9, 2025

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक
Pune

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक

August 2, 2025
ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?
Pune

ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?

August 2, 2025
विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’
Pune

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’

August 1, 2025
Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य
Pune

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

July 29, 2025
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved