Wednesday, July 22, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

Pune GBS: पुणेकरांना दिलासा! ससून रुग्णालयातून ‘जीबीएस’च्या पाच रुग्णांचा डिस्चार्ज

by News Desk
February 2, 2025
in Pune, आरोग्य, पुणे शहर
Pune GBS: पुणेकरांना दिलासा! ससून रुग्णालयातून ‘जीबीएस’च्या पाच रुग्णांचा डिस्चार्ज
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : पुणे शहरामध्ये गुइलेन बॅरी सिंड्रोम (GBS) आजाराने थैमान घातलं आहे. या आजाराने आतापर्यंत ५ जणांचा मृत्यू झाला असून पुण्यातच या आजाराचे १०० पेक्षा जास्त रुग्ण आहेत. पुणे शहारत गेल्या काही दिवसांपासून गुइलेन बॅरी सिंड्रोम (Guillain Barre Syndrome) या आजाराचे रुग्ण वाढत असून शहरात या आजाराचे १४९ संशयित रुग्ण आढळून आले आहे. तर ३ संशयित रुग्णांचा मृत्यू देखील झाला आहे. या आजारामुळे शहरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असले तरीही एक दिलासादायक बातमी आहे.

आज पुण्यातील ससून रुग्णालय येथे गुइलेन बॅरी सिंड्रोम आजाराचे ५ रुग्णांना एकत्रित डिस्चार्ज करण्यात आला आहे. ससून रुग्णालयात जेबीएस रुग्णांचे २८ रुग्ण असून आज ५ रुग्णांना ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. एकनाथ पवार यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देत, पेढे भरवत डिस्चार्ज देण्यात आले आहे. यावेळी या रुग्णांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य पाहायला मिळाले आहे.

You might also like

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

आपल्याकडे सध्या २८ रुग्ण आहेत. गेल्या पंधरा दिवसापासून जीबीएस आजाराचे रुग्ण पुण्यामध्ये जास्त प्रमाणात आढळून येत आहेत. १०० पेक्षा जास्त रुग्ण सध्या आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये या आजाराबाबत काही प्रमाणात भीती निर्माण झाली आहे. पण आनंदाची बातमी ही आहे की, आपल्याकडचे पाच रुग्ण व्यवस्थितरित्या बरे होऊन त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येत आहे आणि येत्या दोन-तीन दिवसात आणखी १० रुग्ण बरे होतील. त्यांनाही डिस्चार्ज देण्यात येईल, अशी माहिती ससून रुग्णालयाच्या डॉक्टरांनी दिली आहे.

“नागरिकांनी भीती वाटून घेऊ नये, या आजाराची काही लक्षणे आहेत. पोट बिघडणे, ताप, सर्दी अशी काही लक्षणे जाणवल्यास तात्काळ डॉक्टरांना दाखवून घ्या. लवकरात लवकर उपचार चालू केले तर शंभर टक्के रुग्ण हा बरा होतो. परंतु आठ-दहा दिवसानंतर तुम्ही उपचार सुरू केले तर परिस्थिती अवघड होते. त्यामुळे रुग्णांनी घाबरून न जाता लवकरात लवकर उपचार सुरू करावे. या आजारापासून वाचण्यासाठी शुद्ध पाणी प्या. पाणी उकळून गाळून प्या आणि अन्न व्यवस्थित शिजवलेलं खा, किंवा बाहेरचे पदार्थ खाणे टाळावे”, असे डॉक्टरांनी सांगितले आहे.

महत्वाच्या बातम्या-

-एलआयसी पॉलीसीच्या नावाखाली फ्रॉड, पण पुणे पोलिसांनी शेवटी ‘त्या’ टोळीला बेड्या ठोकल्याच

-मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची महत्वाची बैठक; फडणवीस, शिंदे अन् अजितदादांची नवा प्लान!

-राऊतांसोबतच्या बैठकीतून बाहेर पडले अन् शिवसेनेत जाण्याची चर्चा; ठाकरेंच्या माजी आमदाराने स्पष्टच सांगितलं

-Budget 2025: आता १२ लाखापर्यंत उत्पन्न करमुक्त; केंद्रीय अर्थसंकल्पातून सामान्यांसाठी काय?

-केंद्रीय अर्थसंकल्पात मोदी सरकारने शेतकऱ्यासाठी काय घोषणा केल्या?

Tags: DischargeGuillain-Barre SyndromepuneSassoon Hospitalगुइलेन बॅरी सिंड्रोमगुइलेन बॅरे सिंड्रोमडिस्चार्जपुणेससून हॉस्पिटल
Previous Post

एलआयसी पॉलीसीच्या नावाखाली फ्रॉड, पण पुणे पोलिसांनी शेवटी ‘त्या’ टोळीला बेड्या ठोकल्याच

Next Post

Budget 2025: ‘मी अर्थसंकल्प सादर करणार’; राज्याच्या अर्थसंकल्पात कोण असणार केंद्रबिंदू? अजित पवार म्हणाले…

News Desk

Related Posts

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

by News Desk
July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

by News Desk
July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

by News Desk
July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक
Pune

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

by News Desk
July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न
Pune

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

by News Desk
July 20, 2026
Next Post
‘तुम्हाला जमत नसेल तर पदं सोडा’; अजितदादा नेमकं कोणावर भडकले

Budget 2025: 'मी अर्थसंकल्प सादर करणार'; राज्याच्या अर्थसंकल्पात कोण असणार केंद्रबिंदू? अजित पवार म्हणाले...

Recommended

murlidhar mohol aggressive on pune city road condition

अन् पुण्यातल्या खड्यांवरून मोहोळ झाले आक्रमक, म्हणाले “कामात हयगय करणारे ठेकेदार आणि अधिकाऱ्यांना…”

August 3, 2024
Chandrakant Patil And Ajit Pawar

पुण्याचे पालकमंत्री कोण? दत्तात्रय भरणे म्हणाले, ‘कोणी काहीही म्हणू..’

January 1, 2025

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक
Pune

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न
Pune

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा
Pune

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा

July 20, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved