Thursday, June 4, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

वाघ्या कुत्र्याच्या स्मारकाचा वाद पेटला? भूषणसिंहराजे होळकर काय म्हणाले? पहा व्हिडीओ

by News Desk
March 27, 2025
in Pune, पुणे शहर, राजकारण
Bhushansinhraje Holkar
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : राज्यात सध्या ऐतिहासिक मुद्द्यांवरुन वातावरण तापलेलं पहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून औरंगजेबाच्या कबरीवरुन वाद झाला. हा वाद संपला नसतानाच आता छत्रपती शिवाजी महारांज्या समाधीजवळ असलेल्या वाघ्या कुत्र्याच्या स्मारकाचा मुद्दा चर्चेत आला आहे. ‘वाघ्या कुत्र्याचा इतिहासात कुठलाही संदर्भ नाही, त्यामुळे तो पुतळा तेथून हटवण्यात यावी’, अशी मागणी माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केली. त्यानंतर या प्रकरणामध्ये अहिल्याबाई होळकर यांचे वंशज भूषणसिंहराजे होळकर यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली आहे.

“दुर्दैवाने महाराष्ट्रात प्रत्येक विषयाला जातीय वळण दिलं जातंय”

“मागच्या दोन महिन्यात महाराष्ट्रात लोकांच्या प्रश्नापेक्षा ऐतिहासिक मुद्द्यांवर भर देण्याचे काम सुरू आहे. यातून समाजातून तेढ निर्माण होत असून हे चिंताजनक आहे. औरंगजेब कबरीच्या विषयानंतर आता वाघ्या कुत्र्याचा विषय समोर आला आहे. ऐतिहासिक विषय हे जातीविषयक विषय नसतात, तत्कालीन परिस्थितीनुसार असतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी कर्तृत्वाच्या जोरावर माणसे निवडली होती. जातीच्या जोरावर माणसे निवडली नाहीत. दुर्दैवाने महाराष्ट्रात प्रत्येक विषयाला जातीय वळण दिले जाते. अनेक संघटना आणि लोक यावर बोलत आहेत, सरकार, भारतीय पुरातत्व विभागने पुढाकार घ्यावा आणि त्यांनी इतिहास अभ्यासक आणि बाकी काहींना सोबत घेऊन समिती नेमावी आणि यात राजकारतील कोणालाही घेऊ नये. त्यांनी दोन्ही बाजू समजून घेऊन शासन त्यामध्ये ज्या भूमिका घेईल त्या भूमिकेसोबत प्रामाणिकपणे महाराष्ट्राने राहिलं पाहिजे”, असे भूषणसिंहराजे होळकर म्हणाले आहेत.

You might also like

पुणे विषारी दारू कांडात धक्कादायक ट्विस्ट; मिथेनॉल पुरवठादार बाप-लेक सीआयडीच्या ताब्यात

आलिशान गाड्या अन् घड्याळांचे कलेक्शन, विक्रम काकडेंकडे तब्बल १५० कोटींची संपत्ती; अजितदादांचा लेकही काकडेंचा ‘कर्जदार’

Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब

“वाघ्या कुत्र्याचा अस्तित्व होतं की नव्हता यावर मी काही बोलणार नाही. लोकांच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत म्हणून महाराष्ट्र शासन यांना मला विनंती करायची आहे. शासनाने पुढाकार घेऊन समिती नेमवी. दोन्ही बाजू ऐकून घ्याव्या. दोन्ही बाजूच्या इतिहासात अभ्यासाकांना समोरासमोर घेऊन बाजूला ऐकल्या पाहिजे. ती समिती काढता येतोय का हे पहावं”, असेही भूषणसिंहराजे होळकर म्हणाले आहेत.

‘मुख्यमंत्र्यांनी सगळ्या संघटनांना समज द्यावा’

होळकरांनी रायगडावरील शिव समाधी साठी देणगी दिली. होळकरांनी सर्व समाजासाठी काम केलं. साताराचे छत्रपती अजिंक्यतारावर बंधनात होते तेव्हा होळकरांनी सोडवण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्र्यांनी सगळ्या संघटनांना समज द्यावा. तुकोजी राजे होळकरांनी अनेक विद्यापीठांना आणि शिवस्मारकांना निधी दिला. यामध्ये कोणाचा राजकीय हेतू असेल तर माझा इशारा आहे कोणाचा अजेंडा चालू देणार नाही. ३१ मेला अहिल्याबाई होळकर यांची 300 जयंती आहे यावेळी कोणत्याही गालबोट लागू नये याची काळजी घ्यावी.- तुकोजी महाराज इंग्रजांना घाबरत असते म्हणून कुत्र्याचा समजला नाही दिला ही गोष्ट चुकीची आहे. होळकर शेवटपर्यंत इंग्रजांसोबत लढले. चुकीचे वक्तव्य खपवून घेतले जाणार नाहीत ब्रिगेडला माझा इशारा आहे”, असे म्हणत भूषणसिंहराजे होळकर म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-Pune: भररस्त्यात लघुशंका, अश्लील चाळे करणाऱ्या गौरव आहुजाला जामीन मंजूर

-काँग्रेस प्रदेशाध्यक्षांसमोर पदाधिकाऱ्यांनी वाचला तक्रारींचा पाढा; शहराध्यक्ष बदलासाठी जोरदार लॉबिंग

-ससून हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आणला अन् पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला

-छत्रपती शिवरायांकडे खरंच वाघ्या नावाचा कुत्रा होता का? संभाजीराजेंनी दाखवले ‘ते’ फोटो

-बालेवाडीतील विद्युत उपकेंद्र उभारणीचे काम सुरु होणार; मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश, कळमकरांच्या प्रयत्नांना यश

Tags: Bhushansingh Raje HolkarpuneSambhajiraje ChhatrapatiWaghya Kutra
Previous Post

Pune: भररस्त्यात लघुशंका, अश्लील चाळे करणाऱ्या गौरव आहुजाला जामीन मंजूर

Next Post

थायलंडमध्ये अपघात झालेल्या दाम्पत्याला मायदेशी आणण्यात यश; मुरलीधर मोहोळांची संवेदनशीलता

News Desk

Related Posts

पुणे विषारी दारू कांडात धक्कादायक ट्विस्ट; मिथेनॉल पुरवठादार बाप-लेक सीआयडीच्या ताब्यात
Pune

पुणे विषारी दारू कांडात धक्कादायक ट्विस्ट; मिथेनॉल पुरवठादार बाप-लेक सीआयडीच्या ताब्यात

by News Desk
June 4, 2026
आलिशान गाड्या अन् घड्याळांचे कलेक्शन, विक्रम काकडेंकडे तब्बल १५० कोटींची संपत्ती; अजितदादांचा लेकही काकडेंचा ‘कर्जदार’
Pune

आलिशान गाड्या अन् घड्याळांचे कलेक्शन, विक्रम काकडेंकडे तब्बल १५० कोटींची संपत्ती; अजितदादांचा लेकही काकडेंचा ‘कर्जदार’

by News Desk
June 4, 2026
Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब
Pune

Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब

by News Desk
June 1, 2026
‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर
Pune

‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर

by News Desk
June 1, 2026
Sunetra Pawar, Parth Pawar And Devendra Fadnavis
Pune

Vidhanparishad: पार्थसह सुनेत्रा पवारांची पसंती, मुख्यमंत्र्यांचाही ग्रीन सिग्नल! पुण्यासाठी राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला? ‘या’ नावावर शिक्कामोर्तब

by News Desk
May 31, 2026
Next Post
Murlidhar Mohol

थायलंडमध्ये अपघात झालेल्या दाम्पत्याला मायदेशी आणण्यात यश; मुरलीधर मोहोळांची संवेदनशीलता

Recommended

Ajit Pawar And Sharad Pawar

अजित पवारांच्या आमदाराचे भाकीत, “तर दादा आणि साहेब एकत्र येऊ शकतात…”

July 20, 2024
‘भाजपला आणखी ४ जागा मिळणार, बारामतीची जागा अजितदादांनाच’- चंद्रकांत पाटील

‘भाजपला आणखी ४ जागा मिळणार, बारामतीची जागा अजितदादांनाच’- चंद्रकांत पाटील

March 14, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

पुणे विषारी दारू कांडात धक्कादायक ट्विस्ट; मिथेनॉल पुरवठादार बाप-लेक सीआयडीच्या ताब्यात
Pune

पुणे विषारी दारू कांडात धक्कादायक ट्विस्ट; मिथेनॉल पुरवठादार बाप-लेक सीआयडीच्या ताब्यात

June 4, 2026
आलिशान गाड्या अन् घड्याळांचे कलेक्शन, विक्रम काकडेंकडे तब्बल १५० कोटींची संपत्ती; अजितदादांचा लेकही काकडेंचा ‘कर्जदार’
Pune

आलिशान गाड्या अन् घड्याळांचे कलेक्शन, विक्रम काकडेंकडे तब्बल १५० कोटींची संपत्ती; अजितदादांचा लेकही काकडेंचा ‘कर्जदार’

June 4, 2026
Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब
Pune

Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब

June 1, 2026
‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर
Pune

‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर

June 1, 2026
Sunetra Pawar, Parth Pawar And Devendra Fadnavis
Pune

Vidhanparishad: पार्थसह सुनेत्रा पवारांची पसंती, मुख्यमंत्र्यांचाही ग्रीन सिग्नल! पुण्यासाठी राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला? ‘या’ नावावर शिक्कामोर्तब

May 31, 2026
सुनेत्रा पवारांचे धक्कातंत्र? विधान परिषदेसाठी चर्चेबाहेरील दोन नावांनी घेतले अर्ज; राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण
Pune

सुनेत्रा पवारांचे धक्कातंत्र? विधान परिषदेसाठी चर्चेबाहेरील दोन नावांनी घेतले अर्ज; राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण

May 30, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved