Saturday, June 7, 2025
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

 ज्याची शंका होती तेच घडलं! कोर्टात हगवणेच्या वकिलाचा वेगळाच दावा, म्हणे “वैष्णवीचे नको त्या व्यक्तीशी चॅटिंग…”

by News Desk
May 28, 2025
in Pune, पुणे शहर, राजकारण
 ज्याची शंका होती तेच घडलं! कोर्टात हगवणेच्या वकिलाचा वेगळाच दावा, म्हणे “वैष्णवीचे नको त्या व्यक्तीशी चॅटिंग…”
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : वैष्णवी हगवणे प्रकरणातील आरोपी सासू लता, नवरा शशांक आणि नणंद करिष्मा यांना एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून, राजेंद्र आणि सुशील यांना ३१ मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. सासरच्या आरोपींविरुद्ध सुरू असलेल्या तपासात गुरुवारी न्यायालयात दोन्ही बाजूकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला आहे. सरकारी वकिलांनी आरोपींकडून हुंड्यात मिळालेले ५१ तोळे सोने नेमके कुठे गहाण ठेवले? याचा तपास बाकी असल्याचे सांगितले. तसेच, वैष्णवी यांना मारहाण करताना वापरलेले हत्यारे आणि रॉड अद्याप जप्त झाले नसल्याची माहिती दिली.

सरकारी वकिलांनी मोबाईल जप्त करणे गरजेचे असल्याचे सांगत, त्यामध्ये संबंधित घटनेचे शूटिंग किंवा महत्त्वाचे चॅट व कॉल रेकॉर्डिंग असण्याची शक्यता वर्तवली. त्यामुळे तपासासाठी आरोपींची पोलीस कोठडी आवश्यक असल्याचे सरकारी वकिलांनी ठामपणे मांडले आहे.

You might also like

पालिका निवडणुकीसाठी शिंदेंचा ‘मास्टर प्लॅन’ रेडी; शनिवारी बोलवली महत्वाची बैठक

चंद्रकांत पाटलांचा संताप्रती कृतज्ञता सोहळा, वारीला जाणाऱ्या वैष्णवांसाठी उपयुक्त साहित्य वाटप

पुणे पोलीस दलात खळबळ; पोलीस कर्मचाऱ्याने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं कारण काय?

दरम्यान, हगवणे यांच्या वकिलांनी पोलीस कोठडीची गरज नाही, असे म्हणत बचाव पक्षाची भूमिका मांडली. ५१ तोळे सोनं कुठल्या बँकेत गहाण ठेवले आहे, हे आधीच सांगितले गेले आहे. तसेच, निलेश चव्हाण याचा या प्रकरणाशी काहीही संबंध नसून, तो केवळ बाळाची काळजी घेत होता, हेही त्यांनी नमूद केले. जर त्याने चुकीचं केलं असेल, तर त्याला फाशी द्या, असा आक्रमक दावाही हगवणेंच्या वकिलांनी केला.

वैष्णवीच्या चारित्र्यावर संशय?

युक्तीवादादरम्यान हगवणे यांच्या वकिलांनी वैष्णवीच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, ‘ती आत्महत्येच्या प्रवृत्तीची होती’, असा दावा केला. “एक नवरा म्हणून चार कानाखाली मारल्या यामध्ये चुकीचं काय?” असा सवाल करत त्यांनी सोशल मीडियावरील चॅट्सकडे लक्ष वेधले. आरोपीच्या वकिलांनी युक्तिवाद केला की, ‘वैष्णवी नको त्या व्यक्तीशी चॅट करत होती, त्यामुळे तणावातून आपले जीवन संपवले असावे”

“आत्महत्येचं खरं कारण वेगळं असू शकतं, पण ते शोधण्याची जबाबदारी आमची नाही,” असं वक्तव्य करून आरोपी हगवणे परिवाराकडून आपली जबाबदारी झटकण्यात आली आहे. तसेच, आमच्याकडे पाच कोटींच्या गाड्या आहेत, त्यामुळे ४० लाखांच्या फॉर्च्युनरसाठी छळ केला, हा आरोप हास्यास्पद असल्याचेही हगवणेच्या वकिलाने युक्तीवादात म्हटले आहे.

दरम्यान, न्यायालयाने या सुनावणीत लता, शशांक आणि करिष्मा हगवणे यांना एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तसेच राजेंद्र आणि सुशील हगवणे यांना ३१ मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.

महत्वाच्या बातम्या

-हगवणे बंधूंच्या अडचणी वाढणार; पोलीस तपासात पिस्तूलबाबत धक्कादायक माहिती समोर

-20 वर्षांचा संसार क्षणात मोडला; पुण्यात एकाच दिवसात घटस्फोटाचा दावा मंजूर

-ऐकावं ते नवलंच! लग्नाच्या रात्री पत्नीसाठी पान आणायला गेला अन् आल्यावर पाहिलं तर पत्नी…

-‘सासूनं केली काळी जादू, नवऱ्यानं दाखवले अश्लील व्हिडीओ’; फरार हगवणेंना मदत करणारे ‘ते’ दोघे कोण?

-महिला आयोगाचे दोन्ही नंबर ‘नॉट एक्झिस्ट’?, मनसेचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र, पत्रातून ‘ही’ मागणी

Tags: AdvocateArgumentRajendra HagawaneVaishanvi Hagawaneपुणेयुक्तीवादराजेंद्र हगवणेवकीलवैष्णवी हगवणेशशांक हगवणे
Previous Post

हगवणे बंधूंच्या अडचणी वाढणार; पोलीस तपासात पिस्तूलबाबत धक्कादायक माहिती समोर

Next Post

आता भाजप आमदारही नाहीत सुरक्षित? शिवीगाळ केली अन् घरात घुसण्याचा प्रयत्न, एकाला अटक

News Desk

Related Posts

Ravindra dhangekar
Pune

पालिका निवडणुकीसाठी शिंदेंचा ‘मास्टर प्लॅन’ रेडी; शनिवारी बोलवली महत्वाची बैठक

by News Desk
June 7, 2025
चंद्रकांत पाटलांचा संताप्रती कृतज्ञता सोहळा, वारीला जाणाऱ्या वैष्णवांसाठी उपयुक्त साहित्य वाटप
Pune

चंद्रकांत पाटलांचा संताप्रती कृतज्ञता सोहळा, वारीला जाणाऱ्या वैष्णवांसाठी उपयुक्त साहित्य वाटप

by News Desk
June 7, 2025
Pune Police
Pune

पुणे पोलीस दलात खळबळ; पोलीस कर्मचाऱ्याने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं कारण काय?

by News Desk
June 7, 2025
‘या’ लाडक्या बहिणी राहणार पैशापासून वंचित? ‘लाडकी बहिण योजने’बद्दल अजित पवारांनी दिली महत्त्वाची माहिती
Pune

…म्हणून माझ्या चेहऱ्यावर निवडणूक आपण लढविणार आहोत; अजितदादांनी दिले स्वबळावर लढण्याचे संकेत

by News Desk
June 7, 2025
Pune Crime
Pune

बुधवार पेठेत वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलेने हातउसने पैसे परत केले नाहीत म्हणून त्याने थेट…

by News Desk
June 7, 2025
Next Post
आता भाजप आमदारही नाहीत सुरक्षित? शिवीगाळ केली अन् घरात घुसण्याचा प्रयत्न, एकाला अटक

आता भाजप आमदारही नाहीत सुरक्षित? शिवीगाळ केली अन् घरात घुसण्याचा प्रयत्न, एकाला अटक

Please login to join discussion

Recommended

SSC Result: महापालिकेची हायटेक शाळा; राखली शंभर टक्के निकालाची परंपरा!

SSC Result: महापालिकेची हायटेक शाळा; राखली शंभर टक्के निकालाची परंपरा!

May 13, 2025
Ajit Pawar And Eknath Shinde And Devnedra Fadnavis

पुण्यात तीन जागांवर महायुतीची डोकेदुखी; भाजपसह राष्ट्रवादी अन् शिवसेनेच्या दाव्याने चुरस

September 12, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

Ravindra dhangekar
Pune

पालिका निवडणुकीसाठी शिंदेंचा ‘मास्टर प्लॅन’ रेडी; शनिवारी बोलवली महत्वाची बैठक

June 7, 2025
चंद्रकांत पाटलांचा संताप्रती कृतज्ञता सोहळा, वारीला जाणाऱ्या वैष्णवांसाठी उपयुक्त साहित्य वाटप
Pune

चंद्रकांत पाटलांचा संताप्रती कृतज्ञता सोहळा, वारीला जाणाऱ्या वैष्णवांसाठी उपयुक्त साहित्य वाटप

June 7, 2025
Pune Police
Pune

पुणे पोलीस दलात खळबळ; पोलीस कर्मचाऱ्याने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं कारण काय?

June 7, 2025
‘या’ लाडक्या बहिणी राहणार पैशापासून वंचित? ‘लाडकी बहिण योजने’बद्दल अजित पवारांनी दिली महत्त्वाची माहिती
Pune

…म्हणून माझ्या चेहऱ्यावर निवडणूक आपण लढविणार आहोत; अजितदादांनी दिले स्वबळावर लढण्याचे संकेत

June 7, 2025
Pune Crime
Pune

बुधवार पेठेत वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलेने हातउसने पैसे परत केले नाहीत म्हणून त्याने थेट…

June 7, 2025
Omkar Kadam
पुणे शहर

दंडेलशाही करणाऱ्या ‘त्या’ भाजप पदाधिकाऱ्याला महापालिकेचा दणका, थेट केली पालिकेत नो एंट्री

June 6, 2025
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved