Tuesday, July 21, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Uncategorized

ऐकावं ते नवलंच! लग्नाच्या रात्री पत्नीसाठी पान आणायला गेला अन् आल्यावर पाहिलं तर पत्नी…

by News Desk
May 28, 2025
in Uncategorized
marriage
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

लखनऊ : हल्ली कधी कोण कोणाच्या प्रेमात पडेल सांगता येत नाही. गेल्या काही दिवसांपूर्वी एक महिला मुलीच्या लग्नात जावयासोबत पळून गेलेलं ऐकलं. त्यानंतर आता उत्तर प्रदेशमधील हमीरपूर जिल्ह्यातून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्न सोहळा पार पडून २४ तासही उलटले नाही त्या आधीच नवरी तिच्या मेहुण्यासोबत पळून गेल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

वधू फरार झाल्याची बातमी मिळताच सासरच्या घरात एकच खळबळ उडाली. या संपूर्ण प्रकरणात, नवऱ्याकडील मंडळीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे आणि नवरी मुलीवर पैसे आणि दागिने घेऊन पळून गेल्याचा आरोप केला आहे. पोलिसांनी या प्रकरणात दोन्ही पक्षांना समजावण्याचा प्रयत्न केला आहे.

You might also like

एकीची तक्रार तर दुसरीने थेट गुन्हाच दाखल केला! पुण्यात भाजप नगरसेविकेसह पतीवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा; नेमकं कारण काय?

विधानपरिषद निवडणूक: राष्ट्रवादीत उमेदवारीसाठी रस्सीखेच, पार्थ पवारांची भूमिका निर्णायक; युवा चेहऱ्याला संधी मिळणार?

IAS रूबल अग्रवाल पुन्हा ‘लकी’ ठरल्या; CM फडणवीसांकडूनच कोकण विभागीय आयुक्तापदावर आल्या

नेमकं काय घडलं?

१७ मे रोजी हमीरपूरच्या बिवार पोलीस स्टेशन परिसरातील एका तरुणाच्या लग्नाची मिरवणूक जलालपूर पोलीस स्टेशन परिसरातील एका गावात गेली आणि १८ मे रोजी वधूला निरोप देऊन गावात परत आणण्यात आले. लग्नाच्या मिरवणुकीनंतर, दिवसभरात सर्व परंपरेनुसार विधीवत पुजाअर्चा करण्यात आली. १९ मे रोजी काही विधी करण्यात आले आणि त्याच रात्री नवरीने तिच्या मेहुण्याला फोन करून घरी बोलावलं. तोही दोन अज्ञात साथीदारांना घेऊन तिच्या घरी पोहचला. त्याच रात्री वर आपल्या वधूसाठी पान खरेदी करण्यासाठी गेला तोपर्यंत इकडे वधू मात्र तिच्या मेहुण्यासोबत पसार झाली.

नवरीला तिच्या मेहुण्यासोबत पळून गेल्याचे पाहून नवऱ्याने घरात गोंधळ सुरू केला. लग्नासाठी आलेल्या नातेवाईकांनीही गाडीचा पाठलाग केला, पण नवरी कोणाच्याच हाती लागली नाही. त्यानंतर नवऱ्या मुलाच्या कुटुंबाने नवरीविरोधात तक्रार केली. ‘नवरी मुलीने तिचे ५ लाख रुपयांचे दागिने घातले होते ते घेऊन ती पसार झाली आहे’, अशी तक्रार नवऱ्या मुलाच्या वडिलांनी बिवार पोलिस ठाण्यात दाखल केली आहे.

चौकशीदरम्यान, नवरीने तिच्या सासरच्या लोकांवर कमी हुंडा आणल्याबद्दल टोमणे मारण्याचा आणि मारहाण केली असल्याचा आरोप केला. त्यानंतर पोलिसांनी वधूला तिच्या मोठ्या बहिणीकडे सोपवले. या प्रकरणी आता पोलिस स्टेशनचे प्रभारी राजेश कुमार पांडे यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी आरोपी मेहुण्याशी फोनवर बोलले आणि त्यांना पोलिस स्टेशनमध्ये हजर राहण्यास सांगितले. दोन्ही पक्षांना एकत्र बसवून संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जाईल.

महत्वाच्या बातम्या

-‘सासूनं केली काळी जादू, नवऱ्यानं दाखवले अश्लील व्हिडीओ’; फरार हगवणेंना मदत करणारे ‘ते’ दोघे कोण?

-महिला आयोगाचे दोन्ही नंबर ‘नॉट एक्झिस्ट’?, मनसेचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र, पत्रातून ‘ही’ मागणी

-वैष्णवीला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, हगवणेची हैवानियत समजताच नकार, पण पाहायला येणाऱ्या मुलांना शशांकची धमकी

-माजोरड्या हगवणे बाप-लेकाचा आणखीन एक व्हिडिओ व्हायरल; बघून तुम्हालाही येईल चीड, म्हणे “बापाच्या जीवावर हवा…”

-शिंदेंच्या नेत्याचा प्रताप, शस्त्र परवाना मिळवण्यासाठी स्वतःच केल्या हल्ल्याचा बनाव; पुण्यात नेमकं काय घडलं?

Tags: brideUtter PradeshWedding Nighउत्तर प्रदेशनवरीलग्न
Previous Post

‘सासूनं केली काळी जादू, नवऱ्यानं दाखवले अश्लील व्हिडीओ’; फरार हगवणेंना मदत करणारे ‘ते’ दोघे कोण?

Next Post

20 वर्षांचा संसार क्षणात मोडला; पुण्यात एकाच दिवसात घटस्फोटाचा दावा मंजूर

News Desk

Related Posts

BJP Pune Corporation
Uncategorized

एकीची तक्रार तर दुसरीने थेट गुन्हाच दाखल केला! पुण्यात भाजप नगरसेविकेसह पतीवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा; नेमकं कारण काय?

by News Desk
May 6, 2026
विधानपरिषद निवडणूक: राष्ट्रवादीत उमेदवारीसाठी रस्सीखेच, पार्थ पवारांची भूमिका निर्णायक; युवा चेहऱ्याला संधी मिळणार?
Uncategorized

विधानपरिषद निवडणूक: राष्ट्रवादीत उमेदवारीसाठी रस्सीखेच, पार्थ पवारांची भूमिका निर्णायक; युवा चेहऱ्याला संधी मिळणार?

by Team Local Pune
April 27, 2026
IAS रूबल अग्रवाल पुन्हा ‘लकी’ ठरल्या; CM फडणवीसांकडूनच कोकण विभागीय आयुक्तापदावर आल्या
Uncategorized

IAS रूबल अग्रवाल पुन्हा ‘लकी’ ठरल्या; CM फडणवीसांकडूनच कोकण विभागीय आयुक्तापदावर आल्या

by News Desk
March 28, 2026
निवडणुकीतलं वचन सत्तेत येताच मोडलं, पुण्यात भाजपने करमाफीचा शब्द फिरवला; ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना टॅक्स माफी नाही
Pune

निवडणुकीतलं वचन सत्तेत येताच मोडलं, पुण्यात भाजपने करमाफीचा शब्द फिरवला; ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना टॅक्स माफी नाही

by News Desk
March 14, 2026
आमदार पुत्राच्या उमेदवारीला ब्रेक, कार्यकर्त्याला संधी; पार्थ पवारांचे पुण्यात पहिले धक्कातंत्र
Uncategorized

आमदार पुत्राच्या उमेदवारीला ब्रेक, कार्यकर्त्याला संधी; पार्थ पवारांचे पुण्यात पहिले धक्कातंत्र

by Team Local Pune
March 9, 2026
Next Post
Divorce

20 वर्षांचा संसार क्षणात मोडला; पुण्यात एकाच दिवसात घटस्फोटाचा दावा मंजूर

Recommended

Sharad Pawar and Ajit Pawar

‘बारामतीचा एकच दादा’; अजितदादांनी शरद पवारांवर मात करत पुतण्याचा केला पराभव

November 24, 2024
STP Plant

शहरात उभारले जाणार नवीन एसटीपी प्रकल्प, स्थायीने दिली १ हजार २२३ कोटींच्या निविदेला मंजुरी

November 1, 2025

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक
Pune

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न
Pune

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा
Pune

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा

July 20, 2026
संस्कृतीसोबत सामाजिक बांधिलकीची जपणूक; नादब्रह्म ढोल-ताशा पथकाच्या उपक्रमाने जिंकली पुणेकरांची मने
Pune

संस्कृतीसोबत सामाजिक बांधिलकीची जपणूक; नादब्रह्म ढोल-ताशा पथकाच्या उपक्रमाने जिंकली पुणेकरांची मने

July 20, 2026
मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा
Pune

मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा

July 8, 2026
पावसाळी जलवाहिन्यांची पाहणी, अपूर्ण सफाई तातडीने पूर्ण करण्याच्या प्रभाग समिती अध्यक्ष राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या सूचना
Pune

पावसाळी जलवाहिन्यांची पाहणी, अपूर्ण सफाई तातडीने पूर्ण करण्याच्या प्रभाग समिती अध्यक्ष राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या सूचना

June 30, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved