Thursday, June 4, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

‘सासूनं केली काळी जादू, नवऱ्यानं दाखवले अश्लील व्हिडीओ’; फरार हगवणेंना मदत करणारे ‘ते’ दोघे कोण?

by News Desk
May 28, 2025
in Pune, पुणे शहर, राजकारण
‘सासूनं केली काळी जादू, नवऱ्यानं दाखवले अश्लील व्हिडीओ’; फरार हगवणेंना मदत करणारे ‘ते’ दोघे कोण?
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : संपूर्ण राज्याला हादरुन सोडणारं वैष्णवी हगवणे प्रकरणाने राज्यभरातून संतापाची लाट उसळली असून या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे. पुणे पोलीस या आरोपींची कसून चौकशी करत आहेत. वैष्णवीच्या मृत्यूनंतर सासरे राजेंद्र हगवणे आणि तिचा दीर सुशील हगवणे हे पसार झाले होते. फरार असताना हे दोघे ज्या थारमध्ये फिरले त्या थार गाडीच्या मालकाबाबतची माहिती समोर आली आहे. हगवणे कुटुंबाने हुंड्यासाठी त्यांच्या दोन्ही सुनांचा अमानुष छळ केल्याचे उघड झालेच. यावरुन सर्वत्र संतापाची लाट उसळत आहे. पण हगवणेंचे साथीरदारही त्याच माळेचे मनी असल्याचे पहायला मिळत आहे.

ती थार नेमकी कोणाची?

संकेत नरेश चोंधे असं त्या गाडीच्या मालकाचं नाव असल्याचं समोर आलं आहे. संकेतची थार गाडी आणि त्याचा भाऊ सुयशची क्रेटा गाडी जप्त करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे संकेत नरेश चोंधे याच्यावरही वहिनीचा छळ केल्याचा आरोप आहे. संकेत हा यापूर्वी याच प्रकरणात अटकेत असलेला सुयश चोंधेचा लहान भाऊ आहे. वीस लाख हुंड्यासाठी सुयशच्या पत्नीचा छळ केला. तिनं त्याच्या छळाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्नही केला होता. त्याचबरोबर या त्रासानंतर तिनं महिला आयोगाकडेही तक्रार दाखल केली होती. चोंधे कुटुंबीयांकडून छळ होत असल्याच्या तक्रारीनंतर बावधन पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र चोंधे परिवाराच्या एकाही सदस्याला या प्रकरणात अद्याप अटक झालेली नाही. त्यामुळे या हगवणे पितापुत्रांच्या सोबतच्या संबंधितांमध्ये ही अशाच पध्दतीने महिलांचा छळ होतो का असा प्रश्न आहे.

You might also like

पुणे विषारी दारू कांडात धक्कादायक ट्विस्ट; मिथेनॉल पुरवठादार बाप-लेक सीआयडीच्या ताब्यात

आलिशान गाड्या अन् घड्याळांचे कलेक्शन, विक्रम काकडेंकडे तब्बल १५० कोटींची संपत्ती; अजितदादांचा लेकही काकडेंचा ‘कर्जदार’

Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब

सासूने काळी जादूचे प्रयोग केले

वैष्णवी हगवणे प्रकरण समोर आल्यानंतर सुरू झालेल्या तपासामध्ये आत्तापर्यंत हगवणेंना मदत करणाऱ्यांमधील आरोपी हे घरात अशाच पध्दतीने महिलांचा छळ करत असल्याची संतापजनक माहिती समोर आली आहे. दरम्यान आपला शारिरीक आणि मानसिक छळ केला जात असल्याची तक्रार सुयश चोंधे याच्या पत्नीने केली आहे. नवरा सुयश चोंधे, दीर संकेत चोंधे, सासरा नरेश चोंधे, सासू वैशाली चोंधे यांच्या विरोधात पोलिस आणि महिला आयोगामध्ये तक्रार केली होती. मात्र त्यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला जात आहे. चोंधे कुटुंबावर आरोप करणाऱ्या त्यांच्या सूनेने त्रासाला कंटाळू आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. ‘आपली सासू काळी जादू करते’ असा आरोप सूनेने केला आहे.

लग्नात दोन लाख रुपये हुंडा दिला आणि दोन तोळं सोनंही दिलं होतं. परंतु लग्न झाल्यानंतर वारंवार पैशांची मागणी केली जात होती. त्यातून आपल्याला मारहाण केली जाते, आपला छळ केला जातो असं सूनेने तक्रारीत म्हटलं आहे. तर नवरा सुयश चौंधे हा अश्लील व्हिडीओ दाखवून दाखवून शरीर संबंध ठेवण्यासाठी त्रास देत होता. ‘नवरा आणि दीर सासूसमोरच गांजा प्यायचे’ असं सुयश चौंधेच्या पत्नीने तक्रारीत सांगितलं आहे. अशातच आता ‘आपल्याला आणि आपल्या मुलीला न्याय मिळावा’, अशी मागणी केली आहे. पोलिसांनी वैष्णवी हगवणे प्रकरणातील आरोपींना मदत करणाऱ्या चोंधे बंधूंकडे बावधन पोलिसांची चौकशी सुरू आहे. तसेच सुयश चोंधे याच्यावर पत्नीच्या तक्रारीवरून मंगळवारी रात्री अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या

-महिला आयोगाचे दोन्ही नंबर ‘नॉट एक्झिस्ट’?, मनसेचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र, पत्रातून ‘ही’ मागणी

-वैष्णवीला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, हगवणेची हैवानियत समजताच नकार, पण पाहायला येणाऱ्या मुलांना शशांकची धमकी

-माजोरड्या हगवणे बाप-लेकाचा आणखीन एक व्हिडिओ व्हायरल; बघून तुम्हालाही येईल चीड, म्हणे “बापाच्या जीवावर हवा…”

-शिंदेंच्या नेत्याचा प्रताप, शस्त्र परवाना मिळवण्यासाठी स्वतःच केल्या हल्ल्याचा बनाव; पुण्यात नेमकं काय घडलं?

-वैष्णवीचा अमानुष छळ, अंगावर मारहाणीच्या २९ खुणा, मृत्यूपूर्वी नेमकं काय घडलं?

Tags: Rajendra HagawaneVaishnavi Hagawaneपुणेबावधनराजेंद्र हगवणेवैष्णवी हगवणेसंकेत चोंधे
Previous Post

महिला आयोगाचे दोन्ही नंबर ‘नॉट एक्झिस्ट’?, मनसेचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र, पत्रातून ‘ही’ मागणी

Next Post

ऐकावं ते नवलंच! लग्नाच्या रात्री पत्नीसाठी पान आणायला गेला अन् आल्यावर पाहिलं तर पत्नी…

News Desk

Related Posts

पुणे विषारी दारू कांडात धक्कादायक ट्विस्ट; मिथेनॉल पुरवठादार बाप-लेक सीआयडीच्या ताब्यात
Pune

पुणे विषारी दारू कांडात धक्कादायक ट्विस्ट; मिथेनॉल पुरवठादार बाप-लेक सीआयडीच्या ताब्यात

by News Desk
June 4, 2026
आलिशान गाड्या अन् घड्याळांचे कलेक्शन, विक्रम काकडेंकडे तब्बल १५० कोटींची संपत्ती; अजितदादांचा लेकही काकडेंचा ‘कर्जदार’
Pune

आलिशान गाड्या अन् घड्याळांचे कलेक्शन, विक्रम काकडेंकडे तब्बल १५० कोटींची संपत्ती; अजितदादांचा लेकही काकडेंचा ‘कर्जदार’

by News Desk
June 4, 2026
Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब
Pune

Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब

by News Desk
June 1, 2026
‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर
Pune

‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर

by News Desk
June 1, 2026
Sunetra Pawar, Parth Pawar And Devendra Fadnavis
Pune

Vidhanparishad: पार्थसह सुनेत्रा पवारांची पसंती, मुख्यमंत्र्यांचाही ग्रीन सिग्नल! पुण्यासाठी राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला? ‘या’ नावावर शिक्कामोर्तब

by News Desk
May 31, 2026
Next Post
marriage

ऐकावं ते नवलंच! लग्नाच्या रात्री पत्नीसाठी पान आणायला गेला अन् आल्यावर पाहिलं तर पत्नी...

Recommended

Rupali Patil And Rupali Chakankar

चाकणकरांविरोधात भूमिका, पक्षाच्या प्रवक्तेपदावरुन हकालपट्टी, रुपाली पाटील म्हणाल्या…

November 10, 2025
‘…अन् ते ऐकून मी कपाळावर हात मारला’; अजित पवारांनी सुरेश धस यांच्याबाबत असं काय सांगितलं?

‘…अन् ते ऐकून मी कपाळावर हात मारला’; अजित पवारांनी सुरेश धस यांच्याबाबत असं काय सांगितलं?

June 28, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

पुणे विषारी दारू कांडात धक्कादायक ट्विस्ट; मिथेनॉल पुरवठादार बाप-लेक सीआयडीच्या ताब्यात
Pune

पुणे विषारी दारू कांडात धक्कादायक ट्विस्ट; मिथेनॉल पुरवठादार बाप-लेक सीआयडीच्या ताब्यात

June 4, 2026
आलिशान गाड्या अन् घड्याळांचे कलेक्शन, विक्रम काकडेंकडे तब्बल १५० कोटींची संपत्ती; अजितदादांचा लेकही काकडेंचा ‘कर्जदार’
Pune

आलिशान गाड्या अन् घड्याळांचे कलेक्शन, विक्रम काकडेंकडे तब्बल १५० कोटींची संपत्ती; अजितदादांचा लेकही काकडेंचा ‘कर्जदार’

June 4, 2026
Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब
Pune

Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब

June 1, 2026
‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर
Pune

‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर

June 1, 2026
Sunetra Pawar, Parth Pawar And Devendra Fadnavis
Pune

Vidhanparishad: पार्थसह सुनेत्रा पवारांची पसंती, मुख्यमंत्र्यांचाही ग्रीन सिग्नल! पुण्यासाठी राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला? ‘या’ नावावर शिक्कामोर्तब

May 31, 2026
सुनेत्रा पवारांचे धक्कातंत्र? विधान परिषदेसाठी चर्चेबाहेरील दोन नावांनी घेतले अर्ज; राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण
Pune

सुनेत्रा पवारांचे धक्कातंत्र? विधान परिषदेसाठी चर्चेबाहेरील दोन नावांनी घेतले अर्ज; राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण

May 30, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved