Saturday, August 2, 2025
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

‘तुम्ही तक्रारींचा पाठपुरावा करा, तुम्हाला न्याय देण्याची जबाबरदारी आयोगाची’; रुपाली चाकणकरांचं जनसुनावणीत आश्वासन

by News Desk
May 30, 2025
in Pune, पुणे शहर, राजकारण
Rupali Chakankar
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरण उघडकीस आल्यानंतर महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी सर्व स्तरातून होत आहे. सर्व स्तरातून टीका होत असताना, चाकणकर यांनी नाशिक येथे ‘महिला आयोग आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत महिलांच्या तक्रारी जाणून घेण्यासाठी हजेरी लावली. या उपक्रमाच्या माध्यमातून महिलांना त्यांच्या समस्या थेट आयोगासमोर मांडण्याची संधी उपलब्ध झाली.

नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात या उपक्रमांतर्गत जनसुनावणी घेण्यात आली. यावेळी पीडित महिलांना स्थानिक पातळीवर तात्काळ मदत मिळावी यासाठी प्रयत्न करण्यात आले. कोणतीही पूर्वसूचना न देता तक्रारदार महिलांना जनसुनावणीत सहभागी होऊन आपली समस्या लेखी स्वरूपात आयोगापुढे मांडता आली.

You might also like

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक

ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’

जनसुनावणीत अनेक तक्रारी

महिलांच्या बाजूने कायदा आहे. कडक कायदा आहे. मात्र, त्यातून पळवाट काढली जाते. ग्रामीण भागात आजही जन्म दाखल्यात बदल करून बालविवाह केला जातो. आजही आई-वडील यात बदल करून घेतात. जन्म दाखल्यात बदल करून बालविवाह केले जातात. हुंडा बळीच्या विरोधात कायदा आहे. पण हा कायदा देखील तोडला जातो. कायदे अस्तित्वात आहे, जितके ताकदीने पोलीस राबवतात तितक्या ताकदीने ते कायदे तोडले जातात, असे रुपाली चाकणकर म्हणाल्या आहेत.

कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक अत्याचाराविरोधात देखील आवाज उठविला पाहिजे, त्याचा अधिकार आपल्याला आहे. जनसुनावणीत अनेक तक्रारी आल्या आहेत. त्याचा न्यायनिवाडा आपण करत आहोत. महिला आयोग आपल्या दारी या उपक्रमाच्या अंतर्गत सुनावणी प्रत्येक जिल्ह्यात घेतली जात आहे. चार वेगवेगळ्या पॅनलच्या माध्यमातून सुनावणी केली जात आहे. चांगल्या पद्धतीने न्यायनिवाडा केला जात आहे. गर्भ निदान चाचणीसह इतर कायदे आहेत. पण, त्यातून पळवाट काढली जाते. ज्या तालुका, जिल्ह्यात गर्भनिदान चाचणी होत नाही. तर दुसऱ्या तालुक्यात जाऊन केली जाते. बालविवाह केले जात आहे, कायदे मोडले जाणे ही एक शोकांतिका आहे. तुम्ही तक्रारींचा पाठपुरावा करा, तुम्हाला न्याय देण्याची जबाबदारी महिला आयोगाची आहे, असे महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर म्हणाल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या

-हगवणेंचा आणखी एक धक्कादायक प्रताप उघड: ‘त्या’ प्रकरणी पोलिसांना फसवलं, नेमका काय प्रकार?

-वैष्णवीच्या वडिलांची मागणी, सरकारने घेतला मोठा निर्णय; नेमकं काय घडलं?

-वैष्णवी हगवणे: गृहविभागाकडून मोठी कारवाई; थेट ‘त्या’ IPS अधिकाऱ्याचा पदभारच घेतला काढून

-वैष्णवी हगवणे प्रकरण: “हॅलो, निलेशला पकडलंय गाडीच्या डिक्कीत डांबलाय..” नेमकं प्रकरण काय?

-हगवणे प्रकरण: ‘हे असले बुरसटलेले आणि चुकीचे पुरूषी विचार आता या काळात कोर्टात…’; वकीलाच्या दाव्यावर अभिनेत्याची पोस्ट

Tags: ncprupali chakankarVaishnavi Hagawaneराष्ट्रवादीरुपाली चाकणकरवैष्णवी हगवणे
Previous Post

हगवणेंचा आणखी एक धक्कादायक प्रताप उघड: ‘त्या’ प्रकरणी पोलिसांना फसवलं, नेमका काय प्रकार?

Next Post

वैष्णवी हगवणे: ‘आरोपीच्या वकिलाचे वर्तन कायदेशीर तरतुदींचे उल्लंघन’; महिला आयोगाचं बार कौन्सिलला पत्र

News Desk

Related Posts

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक
Pune

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक

by News Desk
August 2, 2025
ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?
Pune

ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?

by News Desk
August 2, 2025
विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’
Pune

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’

by News Desk
August 1, 2025
Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

by News Desk
July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

by News Desk
July 31, 2025
Next Post
वैष्णवीचे चारित्र्यहनन करणाऱ्या वकिलाचे जुने कांड उघड; “3 वर्षापूर्वीच एका वकिलाला…”

वैष्णवी हगवणे: 'आरोपीच्या वकिलाचे वर्तन कायदेशीर तरतुदींचे उल्लंघन'; महिला आयोगाचं बार कौन्सिलला पत्र

Recommended

Ajit Pawar and Dilip Mohite

‘दिलीप मोहितेंना आमदार करा, लगेच लाल दिव्याची गाडी देतो’; अजित पवारांच्या वक्तव्यावरुन खळबळ

September 12, 2024
Sharad Pawar And Ajit Pawar

‘हुकूमशाही, दडपशाहीला माझा विरोध’ म्हणत अजितदादांचा बडा नेता शरद पवारांच्या भेटीला; लवकरच फुंकणार तुतारी?

October 15, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक
Pune

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक

August 2, 2025
ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?
Pune

ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?

August 2, 2025
विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’
Pune

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’

August 1, 2025
Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य
Pune

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

July 29, 2025
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved