Friday, August 1, 2025
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

पुण्यात प्रभाग रचना बदलली जाणार, कशी असणार नवीन रचना? आज येणार महत्त्वाची अपडेट

by News Desk
June 4, 2025
in Pune, पुणे शहर
Pune Corporation
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : तीन वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने मोकळा झाला आहे. न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार पुढील चार महिन्यांत निवडणुका घेण्याच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाकडून प्रभाग रचनेच्या तयारीला सुरुवात झाली आहे. पुणे महापालिकेसह राज्यातील आणखीन नऊ महापालिकांमध्ये नव्याने चार सदस्यांची प्रभाग रचना करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. लवकरच यासंबंधीचे आदेश जाहीर होणार आहेत.

पुणे महापालिकेची प्रभाग रचना बदलली जाणार असली, तरी पिंपरी चिंचवडसह १७ महापालिकांची प्रभाग रचना २०१७ प्रमाणे कायम ठेवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून देण्यात आलेली चार आठवड्यांची मुदत मंळवारी संपली. यानुसार प्रभाग रचनेचा कार्यक्रम राज्य शासनाने निश्चित केला असून त्यासंबधीचे आदेश आज जाहीर होणार होण्याची शक्यता आहे.

You might also like

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

२०१७ च्या पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी एकूण 41 प्रभाग तयार करण्यात आले होते. पहिल्यांदाच चार सदस्यांचा एक प्रभाग ही पद्धत राबवत 162 सदस्य संख्या करण्यात आली होती. पुणे महापालिकेत नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या गावांमुळे यंदाही सदस्य संख्या वाढणार आहे. आता २०१७ प्रमाणे प्रभागांची मोडतोड होणार की सत्ताधाऱ्यांकडून आपल्या सोयीची रचना करण्यासाठी वजन वापरले जाणार? हे पाहणे महत्वाचे आहे.

अशी झाली होती २०१७ ची निवडणूक

२०१७ साली भाजपने पहिल्यांदाच एक हाती सत्ता मिळवत तब्बल ९८ जागांवर विजय मिळवला होता, तर राष्ट्रवादी काँग्रेस ४०, शिवसेना १०, काँग्रेस १०, मनसे २, इतर तीन उमेदवार विजयी झाले होते.

महत्वाच्या बातम्या

-पुणेकरांसाठी महत्वाची बातमी; गुरुवारी शहरातील ‘या’ भागात पाणी पुरवठा बंद

-शरद पवारांबद्दल गोपीचंद पडळकरांचं वादग्रस्त वक्तव्य; अखेर न्यायालयाने केली निर्दोष मुक्तता

-जेसीबी प्रकरणात ११ लाखांची फसवणूक अन् बंदुकीचा धाक दाखवला; हगवणेंचा पाय आणखी खोलात

-हगवणे बाप लेकाला १४ दिवसांची न्यायालयीन तर निलेशला ७ दिवस पोलीस कोठडी, न्यायालयात आज काय झालं?

-वैष्णवीसोबत नेमकं काय झालं? ‘त्या’ महत्वाच्या वस्तू फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवणार

Tags: Prabhag RachanaPune Corporationपुणे महानगरपालिकाप्रभाग रचना
Previous Post

पुणेकरांसाठी महत्वाची बातमी; गुरुवारी शहरातील ‘या’ भागात पाणी पुरवठा बंद

Next Post

पालिका निवडणुकीची तयारी, पुण्यात राज ठाकरेंनी बोलावली बैठक, मनसे काय निर्णय घेणार?

News Desk

Related Posts

Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

by News Desk
July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

by News Desk
July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य
Pune

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

by News Desk
July 29, 2025
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी
Pune

पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी

by News Desk
July 29, 2025
Khadse
Pune

जावयासाठी नाथाभाऊंची वकिलांकडे धाव; असिम सरोदे म्हणाले, ‘हे पोलिसांना भोवणार’

by News Desk
July 28, 2025
Next Post
Raj Thackeray

पालिका निवडणुकीची तयारी, पुण्यात राज ठाकरेंनी बोलावली बैठक, मनसे काय निर्णय घेणार?

Recommended

Police

डिलिव्हरी बॉयचा हात तोडला, तरीही पोलिसांकडून आरोपींना जामीन, नागरिकांचा संताप

June 25, 2025
Chadnrakant Patil

पिंपरी, चिंचवड, भोसरीच्या विजयी आमदारांची चंद्रकांत पाटलांनी घेतली सदिच्छा भेट

November 29, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य
Pune

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

July 29, 2025
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी
Pune

पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी

July 29, 2025
Khadse
Pune

जावयासाठी नाथाभाऊंची वकिलांकडे धाव; असिम सरोदे म्हणाले, ‘हे पोलिसांना भोवणार’

July 28, 2025
Pranjal Khewalkar
Pune

रेव्ह पार्टी प्रकरण: कोणी कोणी ड्रग्स घेतलं? ससूनच्या वैद्यकीय अहवालातून धक्कादायक माहिती समोर

July 28, 2025
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved