Wednesday, July 22, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

शरद पवारांबद्दल गोपीचंद पडळकरांचं वादग्रस्त वक्तव्य; अखेर न्यायालयाने केली निर्दोष मुक्तता

by News Desk
June 3, 2025
in Pune, पुणे शहर, राजकारण
Gopichand Padalkar and Sharad Pawar
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी २०२० मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. “शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना” असे वक्तव्य पडळकरांनी केले होते. यावरुन पडळकरांवर बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात बारामती न्यायालयाने ४ साक्षीदारांचे जबाब तपासल्यानंतर पडळकर यांची निर्दोष मुक्तता केली आहे. ‘पडळकर यांच्या वक्तव्यामुळे कोणतेही जातीय दंगे भडकले नाहीत आणि सामाजिक तेढ निर्माण झाले नाही, असे न्यायालयाने आपल्या निकालात नमूद केले आहे.

२०२० मध्ये कोरोनाच्या काळात गोपीचंद पडळकर यांनी हे वक्तव्य केले होते, ज्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या तत्कालीन शहराध्यक्ष अमर धुमाळ यांनी त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. तक्रारीनंतर पोलिसांनी पडळकर यांना बारामती कोर्टात हजर केले होते. मात्र, जामीन मिळाल्यानंतरही पडळकर यांनी वारंवार समन्स असूनही कोर्टात हजर राहणे टाळले, ज्यामुळे न्यायालयाने त्यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले होते. अखेरीस, या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली आणि न्यायालयाने अंतिम निकाल जाहीर केला.

You might also like

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

पडळकर यांनी आपल्या वक्तव्यात शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केले होते. ‘शरद पवार यांनी अनेक वर्षांपासून महाराष्ट्राचे नेतृत्व केले आहे, परंतु त्यांची भूमिका बहुजनांवर अत्याचार करण्याची राहिली आहे. त्यांच्याकडे कोणतीही विचारधारा, अजेंडा किंवा व्हिजन नाही आणि ते फक्त छोट्या गटांना भडकावून आपल्या बाजूने करतात’, असे पडळकर यांनी म्हणाले होते.

न्यायालयाने आपल्या निकालात स्पष्ट केले की, पडळकर यांचे वक्तव्य हे विशिष्ट व्यक्तीविरोधात होते आणि त्यामुळे सामाजिक सलोख्यावर परिणाम झाला नाही. त्यामुळे न्यायालयाकडून पडळकरांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. त्यामुळे आता या प्रकरणाच्या कायदेशीर वादाला आता पूर्णविराम मिळाला आहे.

महत्वाच्या बातम्या

-जेसीबी प्रकरणात ११ लाखांची फसवणूक अन् बंदुकीचा धाक दाखवला; हगवणेंचा पाय आणखी खोलात

-हगवणे बाप लेकाला १४ दिवसांची न्यायालयीन तर निलेशला ७ दिवस पोलीस कोठडी, न्यायालयात आज काय झालं?

-वैष्णवीसोबत नेमकं काय झालं? ‘त्या’ महत्वाच्या वस्तू फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवणार

-नीलम गोऱ्हेंनी बोललवी महत्वाची बैठक; महिला आयोगाच्या कारभाराची घेणार झाडाझडती

-स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तारखा होणार लवकरच जाहीर; राज्य निवडणूक आयोगानं सरकारला दिल्या ‘या’ सूचना

Tags: BaramatiGopichand Padalkarpunesharad pawarगोपीचंद पडळकरपुणेबारामतीशरद पवार
Previous Post

जेसीबी प्रकरणात ११ लाखांची फसवणूक अन् बंदुकीचा धाक दाखवला; हगवणेंचा पाय आणखी खोलात

Next Post

पुणेकरांसाठी महत्वाची बातमी; गुरुवारी शहरातील ‘या’ भागात पाणी पुरवठा बंद

News Desk

Related Posts

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

by News Desk
July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

by News Desk
July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

by News Desk
July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक
Pune

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

by News Desk
July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न
Pune

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

by News Desk
July 20, 2026
Next Post
Water Pune City

पुणेकरांसाठी महत्वाची बातमी; गुरुवारी शहरातील 'या' भागात पाणी पुरवठा बंद

Recommended

आम्हाला पक्ष, चिन्ह द्यायचं नाही ही एक दडपशाही नाही का? सुप्रिया सुळेंचा भावनिक सवाल

‘त्यांना कदाचित बहिणीचं प्रेम कमी पडलं असेल’; सुप्रिया सुळेंची अजितदादांवर टीका

April 26, 2024
Rahul Kalate

चिंचवडमध्ये राजकीय घडामोडींना वेग; राहुल कलाटेंनी घेतली राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची भेट

October 22, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक
Pune

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न
Pune

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा
Pune

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा

July 20, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved