Thursday, June 4, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

हगवणे बाप लेकाला १४ दिवसांची न्यायालयीन तर निलेशला ७ दिवस पोलीस कोठडी, न्यायालयात आज काय झालं?

by News Desk
June 3, 2025
in Pune, पुणे शहर
Hagawane
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : वैष्णवी हगवणे प्रकरणी आज न्यायालयात सुनावणी होती. या प्रकरणी आरोपी सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे, तर सहआरोपी निलेश चव्हाण याला ७ जून २०२५ पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. आज बावधन पोलिसांनी या तिन्ही आरोपींना पिंपरी-चिंचवड न्यायालयात हजर केले होते, जिथे त्यांच्या पोलीस कोठडीच्या मुदतीनंतर सुनावणी झाली.

पिंपरी-चिंचवड पोलिसांनी तिन्ही आरोपींची एकत्रित चौकशी करण्यासाठी पोलीस कोठडी वाढवण्याची मागणी न्यायालयात केली होती. यावर सुनावणीअंती राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी, तर निलेश चव्हाण याला ७ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

You might also like

Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब

‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर

Vidhanparishad: पार्थसह सुनेत्रा पवारांची पसंती, मुख्यमंत्र्यांचाही ग्रीन सिग्नल! पुण्यासाठी राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला? ‘या’ नावावर शिक्कामोर्तब

सरकारी वकिल-

निलेश चव्हाणकडून मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. हगवणे कुटुंबीयांचे २ मोबाईल निलेशकडे आहे. निलेश आणि हगवणे कुटुंबातील सदस्यामध्ये चॅटिंग झालेलं आहे. निलेश आणि हगवणे यांच्यात आर्थिक व्यवहार झाले आहेत. पाच दिवसांची कोठडी निलेश याला देण्यात यावी, अशी मागणी सरकारी वकिलांनी केली आहे. वैष्णवीचे बाळसुद्धा निलेशकडे होते, त्याने त्या बाळाची हेळसांड केली का? याचा तपास करायचा आहे, असे मुद्दे सरकारी वकिलांनी उपस्थित केले आहेत.

निलेश चव्हाणचे वकील-

निलेशची सगळी चौकशी पूर्ण झाली आहे. एक ही मुद्दा शिल्लक राहिलेला नाही. यामुळे निलेशला न्यायालयीन कोठडी झाली पाहिजे.

दरम्यान, वैष्णवीच्या मृत्यूबाबत अनेक संशय व्यक्त केला जात आहे. वैष्णवीचे वजन ७१ किलो असल्याचे पंचनाम्यात नोंदवले गेले आहे. त्यामुळे हा पंखा इतके वजन सहन करू शकतो का? हे तपासण्यासाठी आता वैष्णवीने गळफास घेतलेला पंखा आणि साडी या वस्तू फॉरेनेन्सिक डिपार्टमेंटला पाठवण्यात आल्या आहेत. या अहवालातून महत्वाची माहिती हाती लागण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या

-वैष्णवीसोबत नेमकं काय झालं? ‘त्या’ महत्वाच्या वस्तू फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवणार

-नीलम गोऱ्हेंनी बोललवी महत्वाची बैठक; महिला आयोगाच्या कारभाराची घेणार झाडाझडती

-स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तारखा होणार लवकरच जाहीर; राज्य निवडणूक आयोगानं सरकारला दिल्या ‘या’ सूचना

-बाप तालुक्याचा उपाध्यक्ष, बायको सरपंच, राष्ट्रवादीचा पदाधिकारीच निघाला अट्टल सायबर चोर

-वैष्णवीच्या वडिलांना २ कोटी मागायला लावणारा ‘तो’ बांधकाम व्यावसायिक कोण?

Tags: Nilesh ChavanRajendra HagavaneSushil HagavaneVaishnavi Hagavaneनिलेश चव्हाणराजेंद्र हगवणेवैष्णवी हगवणेसुशील हगवणे
Previous Post

वैष्णवीसोबत नेमकं काय झालं? ‘त्या’ महत्वाच्या वस्तू फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवणार

Next Post

जेसीबी प्रकरणात ११ लाखांची फसवणूक अन् बंदुकीचा धाक दाखवला; हगवणेंचा पाय आणखी खोलात

News Desk

Related Posts

Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब
Pune

June 1, 2026
‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर
Pune

‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर

by News Desk
June 1, 2026
Sunetra Pawar, Parth Pawar And Devendra Fadnavis
Pune

Vidhanparishad: पार्थसह सुनेत्रा पवारांची पसंती, मुख्यमंत्र्यांचाही ग्रीन सिग्नल! पुण्यासाठी राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला? ‘या’ नावावर शिक्कामोर्तब

by News Desk
May 31, 2026
सुनेत्रा पवारांचे धक्कातंत्र? विधान परिषदेसाठी चर्चेबाहेरील दोन नावांनी घेतले अर्ज; राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण

May 30, 2026
विषारी दारूने पुण्यात हाहकार! शिंदेंची शिवसेना झाली आक्रमक, पोलीस स्टेशन बाहेर ठिय्या आंदोलन

May 29, 2026
Next Post
Hagawane

जेसीबी प्रकरणात ११ लाखांची फसवणूक अन् बंदुकीचा धाक दाखवला; हगवणेंचा पाय आणखी खोलात

Recommended

Sharad Pawar

रिटायरमेंट कधी घ्यावी? शरद पवारांनी सांगितली योग्य वेळ

June 30, 2024
काँग्रेसमध्ये वादाची मालिका थांबेना, गांधींच्या सभेत स्टेजवर बसण्यावरून उडाले खटके! धंगेकरांची डोकेदुखी कायम

May 3, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब
Pune

Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब

June 1, 2026
‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर
Pune

‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर

June 1, 2026
Sunetra Pawar, Parth Pawar And Devendra Fadnavis
Pune

Vidhanparishad: पार्थसह सुनेत्रा पवारांची पसंती, मुख्यमंत्र्यांचाही ग्रीन सिग्नल! पुण्यासाठी राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला? ‘या’ नावावर शिक्कामोर्तब

May 31, 2026
सुनेत्रा पवारांचे धक्कातंत्र? विधान परिषदेसाठी चर्चेबाहेरील दोन नावांनी घेतले अर्ज; राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण
Pune

सुनेत्रा पवारांचे धक्कातंत्र? विधान परिषदेसाठी चर्चेबाहेरील दोन नावांनी घेतले अर्ज; राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण

May 30, 2026
विषारी दारूने पुण्यात हाहकार! शिंदेंची शिवसेना झाली आक्रमक, पोलीस स्टेशन बाहेर ठिय्या आंदोलन
Pune

विषारी दारूने पुण्यात हाहकार! शिंदेंची शिवसेना झाली आक्रमक, पोलीस स्टेशन बाहेर ठिय्या आंदोलन

May 29, 2026
भाजपचा ‘३३३ चा चक्रव्यूह’! पुण्याच्या जागेसाठी भाजपने अजित पवार गटाला टाकले मागे; बीडकरांची मुख्यमंत्र्यांकडे मोठी मागणी

May 23, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved