Thursday, July 23, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

चौकीदारही चोर है! बारामतीत पोलिसानेच मारला विद्यार्थ्यांच्या दप्तर अन् मोबाईलवर डल्ला

by News Desk
June 6, 2025
in Pune, पुणे शहर
Maharashtra Police
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : पोलिस हे जनतेच्या सेवेसाठी नेमले जातात. मात्र, आता बारामतीमध्ये घडलेल्या एका घटनेमुळे पोलिसांच्या कर्तव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. बारामतीमधील एका विद्यार्थ्यांचे दप्तर आणि मोबाईल चोरल्याची घटना उघडकीस आली आहे. हे दप्तर कोण्या सामान्य व्यक्तीने नाही तर एका महिला पोलीस कर्मचाऱ्याने चोरल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. या घटनेमुळे आता परिसरामध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी संबंधित महिला पोलिसाविरोधात बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे, ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. आकांक्षा विजय गाढवे (रा. बारामती) विद्यार्थ्याचे दप्तर आणि मोबाईल चोरणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.  स्थानिक महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या राजेंद्र जगन्नाथ हगवणे (रा. माळेगाव, ता. बारामती) या विद्यार्थ्याने या प्रकरणी फिर्याद दिली आहे.

You might also like

चंद्रकांत पाटील थेट मतदारांच्या दारी! एसआयआर मोहिमेला गती देण्यासाठी बीएलओंसोबत कोथरूडमध्ये घरोघरी जाऊन साधला संवाद

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

विद्यार्थ्याच्या तक्रारीनुसार, २९ मे रोजी तो आणि त्याचा मित्र मयूर बाळासाहेब वायकर हे दोघे परीक्षा देण्यासाठी जात असताना मोबाईल दप्तरामध्ये ठेवला आणि परिक्षा देण्याासठी वर्गात गेले. परीक्षा संपल्यानंतर परत येताच, त्यांना त्यांचे दप्तर दिसले नाही. या प्रकरणी त्यांनी तात्काळ महाविद्यालयाच्या प्राचार्यांना माहिती दिली. प्रशासनाने तातडीने महाविद्यालयातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, एक धक्कादायक बाब समोर आली. फुटेजमध्ये पोलीस महिला दप्तर नेल्याचे स्पष्टपणे दिसून आले.

राजेंद्रने आकांक्षा गाढवे यांच्याशी संपर्क साधून मोबाईल आणि दप्तराची मागणी केली. मात्र, आकांक्षा गाढवेने काही केले नसल्याचे सांगितले, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. त्यानंतर हगवणे यांनी बारामती शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

महत्वाच्या बातम्या

-पुण्यात पुन्हा ‘मुळशी पॅटर्न’चा थरार; वादातील जमिन पाहण्यासाठी गेले अन्…

-राजगडच्या बालेकिल्ल्यावर फोटो काढताना पाय घसरला अन् थेट ४०० फूट दरीत कोसळली, विवाहितेचा मृत्यू

-हगवणे प्रकरणात आणखी एका पोलीस अधिकाऱ्याचं कनेक्शन; 700-800 कोटींची मालमत्ता असणारा शशिकांत चव्हाण कोण?

-१० वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी पुणे महापालिकेची योजना, ‘या’ विद्यार्थांना मिळणार १५ हजार रुपये अनुदान; लाभ कसा घ्यायचा?

-PMC: महिला अधिकाऱ्याला त्रास देणारा भाजप पदाधिकारी कोण? बड्या नेत्यासोबत उठबस, कारवाई होणार का?

Tags: Akanksha GadhaveBaramatiPolicepuneआकांक्षा गाढवेपुणेपोलीसबारामती
Previous Post

पुण्यात पुन्हा ‘मुळशी पॅटर्न’चा थरार; वादातील जमिन पाहण्यासाठी गेले अन्…

Next Post

FC रोडवरील ‘त्या’ 40 हुल्लडबाजांवर पुणे पोलिसांची कारवाई; आरसीबी फॅन्सवर गुन्हे दाखल, वाचा नेमकं काय कारण?

News Desk

Related Posts

चंद्रकांत पाटील थेट मतदारांच्या दारी! एसआयआर मोहिमेला गती देण्यासाठी बीएलओंसोबत कोथरूडमध्ये घरोघरी जाऊन साधला संवाद
Pune

July 23, 2026
“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

by News Desk
July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

by News Desk
July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
Next Post
Pune Police

FC रोडवरील 'त्या' 40 हुल्लडबाजांवर पुणे पोलिसांची कारवाई; आरसीबी फॅन्सवर गुन्हे दाखल, वाचा नेमकं काय कारण?

Recommended

Ajit Pawar And Chandrakant Patil

मतदारसंघातील स्थानिक कामांसाठी चंद्रकांत पाटलांनी घेतली पालकमंत्र्यांची भेट, दोन्ही दादांमध्ये काय चर्चा झाली?

February 5, 2025
अंबादास दानवे जनतेच्या न्यायालयात जाणार; प्रवीण दरेकर म्हणाले, ‘महिलांच्या चपला खायच्या असतील तर…’

July 2, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

चंद्रकांत पाटील थेट मतदारांच्या दारी! एसआयआर मोहिमेला गती देण्यासाठी बीएलओंसोबत कोथरूडमध्ये घरोघरी जाऊन साधला संवाद
Pune

चंद्रकांत पाटील थेट मतदारांच्या दारी! एसआयआर मोहिमेला गती देण्यासाठी बीएलओंसोबत कोथरूडमध्ये घरोघरी जाऊन साधला संवाद

July 23, 2026
“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक
Pune

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved