Wednesday, July 22, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

माळेगाव साखर कारखाना निवडणुकीचा निकाल जाहीर, अजित पवारांचा दणदणीत विजय

by News Desk
June 24, 2025
in Pune, महाराष्ट्र, राजकारण
माळेगाव साखर कारखाना निवडणुकीचा निकाल जाहीर, अजित पवारांचा दणदणीत विजय
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : बारामतीच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीची मतमोजणी आज पार पडली. पहिला निकाल जाहीर झाला असून, ब वर्ग सभासद प्रतिनिधी गटातून निळकंठेश्वर पॅनलचे उमेदवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार विजयी झाले आहेत. एकूण १०२ पैकी १०१ वैध मतांपैकी अजित पवार यांना ९१ मते मिळाली, तर त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवाराला १० मते मिळाली.

निवडणुकीतील पॅनल्स

कारखान्याच्या सत्तेसाठी चार पॅनल्स रिंगणात उतरले होते:

You might also like

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार

शरद पवारांचे जुने सहकारी चंद्रराव तावरे

शेतकरी संघटना

ब वर्ग गटात सहकारी संस्था मतदान करतात, आणि यामध्ये अजित पवार यांनी बाजी मारली.

मतदानाची आकडेवारी

अ वर्ग: १९,५४९ मतदारांपैकी १७,२९६ मतदारांनी मतदान केले, म्हणजेच ८८.४८ टक्के मतदान.

पुरुष मतदार: १२,८६२

महिला मतदार: ४,४३४

ब वर्ग: १०२ मतदारांपैकी १०१ मतदारांनी मतदान केले, म्हणजेच ९९.०२ टक्के मतदान.

पुरुष मतदार: ९९

महिला मतदार: २

मतदान प्रक्रिया सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत पार पडली. या निवडणुकीकडे बारामतीच्या राजकीय वर्तुळात विशेष लक्ष लागले होते.

महत्वाच्या बातम्या

-पुण्यातील ‘त्या’ बंद भुयारी मार्गामुळे वाहतूक कोंडी; वकिलांची पालिकेकडे पुन्हा सुरू करण्याची मागणी

-लांडगे पैलवान असले तरी त्यांचे वस्ताद अजितदादाच आहेत; राष्ट्रवादीचा सणसणीत टोला

-शनिवारवाडा ते स्वारगेट ‘चौपदरी भुयारी मार्ग’ प्रकल्पाला नितीन गडकरींचा सकारात्मक प्रतिसाद

-पालखी सोहळ्यात चोरांनी भाविकांच्या मोबाइलवर मारला डल्ला

-हुंड्याच्या छळामुळे उच्चशिक्षित महिलेने केली आत्महत्या, सासूविरुद्ध गुन्हा दाखल

Tags: ajit pawarMalegaon Sugar Factoryअजित पवारमाळेगाव साखर कारखानाराष्ट्रवादी काँग्रेस
Previous Post

पुण्यातील ‘त्या’ बंद भुयारी मार्गामुळे वाहतूक कोंडी; वकिलांची पालिकेकडे पुन्हा सुरू करण्याची मागणी

Next Post

पुणे स्टेशनच्या नामांतराची मागणी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा विरोध, आता शहरात बॅनरबाजी

News Desk

Related Posts

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक
Pune

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न
Pune

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

by News Desk
July 20, 2026
“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा
Pune

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा

by News Desk
July 20, 2026
संस्कृतीसोबत सामाजिक बांधिलकीची जपणूक; नादब्रह्म ढोल-ताशा पथकाच्या उपक्रमाने जिंकली पुणेकरांची मने

मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा

July 8, 2026
Next Post
पुणे स्टेशनच्या नामांतराची मागणी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा विरोध, आता शहरात बॅनरबाजी

पुणे स्टेशनच्या नामांतराची मागणी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा विरोध, आता शहरात बॅनरबाजी

Recommended

८ वर्षे महिन्याला ५० हजारांची खंडणी, तरीही व्यापाऱ्याला दमदाटी; शिवम आंदेकरच्या मुसक्या आवळल्या

June 8, 2025
अजितदादांचं ‘लाडक्या बहिणीं’ना रक्षाबंधनाचं अ‌ॅडव्हान्स गिफ्ट; ‘या’ दिवशी खात्यात जमा होणार पहिला हफ्ता

August 8, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक
Pune

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न
Pune

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा
Pune

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा

July 20, 2026
संस्कृतीसोबत सामाजिक बांधिलकीची जपणूक; नादब्रह्म ढोल-ताशा पथकाच्या उपक्रमाने जिंकली पुणेकरांची मने
Pune

संस्कृतीसोबत सामाजिक बांधिलकीची जपणूक; नादब्रह्म ढोल-ताशा पथकाच्या उपक्रमाने जिंकली पुणेकरांची मने

July 20, 2026
मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा
Pune

मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा

July 8, 2026
पावसाळी जलवाहिन्यांची पाहणी, अपूर्ण सफाई तातडीने पूर्ण करण्याच्या प्रभाग समिती अध्यक्ष राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या सूचना

June 30, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved