Wednesday, July 22, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

by News Desk
July 22, 2026
in Pune

585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

बारामती : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त आज राज्यभरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने विविध सामाजिक आणि स्मृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने पवार कुटुंबीयांनी अजितदादांच्या आठवणींना उजाळा देत अत्यंत भावूक वातावरणात त्यांना आदरांजली अर्पण केली. काल मध्यरात्री अजित पवार यांच्या पत्नी आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बारामती येथील विद्या प्रतिष्ठान येथे जाऊन अजितदादांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेतले. त्यानंतर आज बुधवारी सकाळी संपूर्ण पवार कुटुंबीय बारामतीमध्ये एकत्र आले होते.

You might also like

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

बुधवारी सकाळी सुनेत्रा पवार, पार्थ पवार, जय पवार, ऋतुजा पाटील आणि विजया पाटील यांनी गोजुबावी गावातील त्या दुर्दैवी धावपट्टीजवळ जाऊन अजितदादांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन केले, जिथे अजित पवारांचे विमान कोसळले होते. संपूर्ण कुटुंबीयांनी त्या ठिकाणी फुले वाहून अजितदादांना श्रद्धांजली वाहिली. या प्रसंगी अजितदादांच्या आठवणीने सुनेत्रा पवार यांचा चेहरा रडवेला झाला होता आणि उपस्थित सर्वच जण गहिवरले होते. या वेळी संपूर्ण परिसरात अत्यंत सुन्न आणि भावूक वातावरण पाहायला मिळाले.

उल्लेखनीय आहे की, राज्याचे उपमुख्यमंत्री असताना २८ जानेवारी रोजी जिल्हा परिषद निवडणुकांच्या प्रचारासाठी बारामतीकडे येत असताना अजित पवार यांच्या चार्टर्ड विमानाला बारामती विमानतळाजवळ असलेल्या गोजुबावी गावाच्या हद्दीत भीषण अपघात झाला होता. धावपट्टीवर विमान कोसळून झालेल्या प्रचंड स्फोटात अजित पवार यांच्यासह वैमानिक, केबिन क्रू आणि त्यांच्या अंगरक्षकाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या दुर्घटनेबाबत सुरुवातीला घातपाताच्या शंका व्यक्त केल्या गेल्या होत्या, मात्र आतापर्यंतच्या चौकशीत तसे कोणतेही ठोस पुरावे समोर आलेले नाहीत.

Previous Post

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

Next Post

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

News Desk

Related Posts

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा

Please login to join discussion

Recommended

पुणेकरांनो, गुरवारी ‘या’ भागात पाणीपुरवठा बंद राहणार

July 23, 2024
राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई; अवैध दारूसह सुमारे २ कोटी ८२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

February 28, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक
Pune

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न
Pune

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा
Pune

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा

July 20, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved