Monday, June 15, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

“सगळं साहेबांनी केलं, मग मी काय…”, अजित पवारांकडून बारामतीत जोरदार हल्लाबोल

by News Desk
April 20, 2024
in Pune, पुणे शहर, राजकारण
“सगळं साहेबांनी केलं, मग मी काय…”, अजित पवारांकडून बारामतीत जोरदार हल्लाबोल
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : बारामतीतील पवारांच्या सर्व निवडणुकांची सुरवात या कन्हेरीच्या मारुतीरायाचे दर्शन घेऊनच केली जाते. बारामती लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी आज आपल्या प्रचाराचा नारळ कन्हेरी येथिल मारुतीमंदिरात दर्शन घेऊन कन्हेरी गावातच फोडला आहे. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह शिवसेना शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे आणि महायुतीचे असंख्य नेते उपस्थित होते. शुक्रवारी याचठिकाणी महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी देखील येथूनच आपल्या प्रचाराला सुरूवात केली. यातच काल सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ युगेंद्र पवार यांनी अजितदादांवर जोरदार हल्लाबोल केला. त्यावर आज अजित पवारांनी त्यावर पलटवार केला आहे.

सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी काल शरद पवारांसह रोहित पवार आणि युगेंंद्र पवार यांनी देखील भाषणं केलीत. यावेळी गेल्या काही वर्षात बारामतीतील सर्व संस्था या शरद पवारांमुळेच काढल्या असा दावा युगेंद्र पवार यांनी केला. त्यावर ती (रोहित पवारांसह इतर भावकीतील मुलं) माझीही मुलं आहेत. शरद पवारांनी मला खासदार केल्यावर एकाचा जन्म झाला. आणि काल तो सांगतो की साहेबांनी सर्व संस्था काढल्या. केलं मग? ३१-३२ वर्षे मी नुसताच शांत बसलो. मी काहीच केलं नाही. बारामती जी काही सुधारली ती इतरांमुळे सुधारली. अजितचा काडीचा संबंध नाही?” असा सवालही त्यांनी यानिमित्ताने केला आहे.

You might also like

पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांच्या भेटीला, पुण्यातील संरक्षण खात्याशी संबंधित कामांना येणार गती

वेस्टर्न मॉलचा नवा जोडरस्ता सुरु; सनी निम्हण यांच्या पुढाकारातून वाहतूक व्यवस्थापनाला चालना

युगेंद्र पवारांनी केलेल्या वक्तव्याचा अजित पवारांनी चांगलाच समाचार घेतला. यावेळी काही संस्थांची यादीच अजित पवारांनी वाचून दाखवली. त्यावर ते म्हणाले की, बारामतीकरांनो छत्रपती सहकारी साखर कारखाना कोणी आणला? जाचकबंधूंनी आणला. माळेगाव सहकारी साखर कारखाना शेंबेकर, जाधवरावांनी आणला. सोमेश्वर कारखाना मुकुटराव आप्पांनी आणला. हे सर्व जगजाहीर आहे. खरेदी विक्री संघ पूर्वीच होता, आपल्या काळात नाही निघाला. त्यानंतर बारामती बँक पूर्वीच होती. मार्केट कमिटी कधीची आहे, फार पूर्वीपासूनची आहे. नगरपालिका १८६५ मधली आहे. तुमचा आमचाही जन्म झाला नव्हता. पण ते म्हणतात संस्था त्यांनी काढल्या, पण जन्म झाला नव्हता. काय डोकं चालतंय? असा खोचक सवालही अजित पवार यांनी केला.

महत्वाच्या बातम्या-

-आढळराव पाटलांचे भोसरीत जोरदार शक्तिप्रदर्शन; जेसीबीतून फुले उधळत नागरिकांकडून जंगी स्वागत

-भर दो झोली! अजित पवार पोहचले धाराशिवच्या दर्गात चादर चढवायला

-गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या डीएसके कार्यालयावर ईडीकडून छापे

-Pune Lok Sabha | “काँग्रेसच्या मनातील ‘श्रीराम’ द्वेष पुन्हा पुढे आला”; काँग्रेसने केलेल्या ‘त्या‘ तक्रारीनंतर मोहोळ आक्रमक

-डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणाचा सरकारी पक्ष, बचाव पक्षाचा युक्तीवाद पूर्ण; येत्या १० मे रोजी निकाल

Tags: ajit pawarBaramati Loksabha Electionncpsharad pawarअजित पवारबारामती लोकसभा निवडणूकराष्ट्रवादी काँग्रेसशरद पवार
Previous Post

आढळराव पाटलांचे भोसरीत जोरदार शक्तिप्रदर्शन; जेसीबीतून फुले उधळत नागरिकांकडून जंगी स्वागत

Next Post

पाडाला पिकला आंबा!!! उन्हाळ्यात आंबा खाण्याचे ‘हे’ आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहिती आहेत का?

News Desk

Related Posts

पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय
Pune

पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय

by News Desk
June 13, 2026
Murlidhar Mohol
Pune

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांच्या भेटीला, पुण्यातील संरक्षण खात्याशी संबंधित कामांना येणार गती

by News Desk
June 10, 2026
वेस्टर्न मॉलचा नवा जोडरस्ता सुरु; सनी निम्हण यांच्या पुढाकारातून वाहतूक व्यवस्थापनाला चालना
Pune

वेस्टर्न मॉलचा नवा जोडरस्ता सुरु; सनी निम्हण यांच्या पुढाकारातून वाहतूक व्यवस्थापनाला चालना

by News Desk
June 6, 2026
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सनी निम्हण यांचा पुढाकार; शाळांजवळील चौकांच्या सर्वंकष विकासाची मागणी
Pune

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सनी निम्हण यांचा पुढाकार; शाळांजवळील चौकांच्या सर्वंकष विकासाची मागणी

by News Desk
June 5, 2026
मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत ‘दोन्ही पॅनल एकाच नाण्याच्या दोन बाजू’; अपक्ष उमेदवार शरद लोणकर यांचा आरोप
Pune

मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत ‘दोन्ही पॅनल एकाच नाण्याच्या दोन बाजू’; अपक्ष उमेदवार शरद लोणकर यांचा आरोप

by News Desk
June 4, 2026
Next Post
पाडाला पिकला आंबा!!! उन्हाळ्यात आंबा खाण्याचे ‘हे’ आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहिती आहेत का?

पाडाला पिकला आंबा!!! उन्हाळ्यात आंबा खाण्याचे 'हे' आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहिती आहेत का?

Recommended

Devendra Fadanvis

GBS: पुणे पालिकेच्या ढिसाळ कारभारावर मुख्यमंत्री नाराज; थेट माजी आयुक्तांवर सोपवली ‘ही’ मोठी जबाबदारी

January 27, 2025
Khadse

जावयासाठी नाथाभाऊंची वकिलांकडे धाव; असिम सरोदे म्हणाले, ‘हे पोलिसांना भोवणार’

July 28, 2025

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय
Pune

पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय

June 13, 2026
गौण खनिज माफीयांची आता खैर नाही, विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांचा आक्रमक पवित्रा; अनेकांचे धाबे दणाणले
महाराष्ट्र

गौण खनिज माफीयांची आता खैर नाही, विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांचा आक्रमक पवित्रा; अनेकांचे धाबे दणाणले

June 12, 2026
Murlidhar Mohol
Pune

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांच्या भेटीला, पुण्यातील संरक्षण खात्याशी संबंधित कामांना येणार गती

June 10, 2026
वेस्टर्न मॉलचा नवा जोडरस्ता सुरु; सनी निम्हण यांच्या पुढाकारातून वाहतूक व्यवस्थापनाला चालना
Pune

वेस्टर्न मॉलचा नवा जोडरस्ता सुरु; सनी निम्हण यांच्या पुढाकारातून वाहतूक व्यवस्थापनाला चालना

June 6, 2026
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सनी निम्हण यांचा पुढाकार; शाळांजवळील चौकांच्या सर्वंकष विकासाची मागणी
Pune

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सनी निम्हण यांचा पुढाकार; शाळांजवळील चौकांच्या सर्वंकष विकासाची मागणी

June 5, 2026
मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत ‘दोन्ही पॅनल एकाच नाण्याच्या दोन बाजू’; अपक्ष उमेदवार शरद लोणकर यांचा आरोप
Pune

मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत ‘दोन्ही पॅनल एकाच नाण्याच्या दोन बाजू’; अपक्ष उमेदवार शरद लोणकर यांचा आरोप

June 4, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved