Wednesday, July 22, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

Baramati | निवडणुकीत पैसे वाटल्याचा रोहित पवारांचा गंभीर आरोप; अजित पवार म्हणाले, मी..

by News Desk
May 7, 2024
in Pune, पुणे शहर, राजकारण
सुनेत्रा पवारांना भाषणावरून टोल करणाऱ्यांना अजित पवारांचे सणसणीत उत्तर, म्हणाले “पहिल्यांदा पाटी कोरीच….”
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

बारामती : राज्यातील तिसऱ्या टप्प्यातील निवडणुकीची मतदान प्रक्रिया पार पडत आहे. त्यातच बारामती लोकसभा मतदारसंघाचेही आज निवडणुकीसाठी मतदान होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष अजित पवार आणि महायुतीच्या लोकसभेच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी आज बारामती येथील काटेवाडी येथे मतदान केले. शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी भोरमध्ये पैसे वाटपाचा केल्याचा गंभीर आरोप केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मतदान केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला आणि रोहित पवारांनी केलेल्या आरोपांंवर प्रतिक्रिया दिली आहे.

भोरमध्ये अजित पवार गटाकडून पैसे वाटप करण्याचा करण्यात आल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला आहे. त्यासोबतचे व्हिडिओ त्यांनी शेअर केले आहेत. यावर बोलताना अजित पवार म्हणाले, “अशा प्रकारांवर लक्ष ठेवण्यासाठी निवडणूक आयोग सक्षम आहे. मी आतापर्यंत सात विधानसभेच्या आणि एक लोकसभेची निवडणूक लढली आहे. आतापर्यंत असे प्रकार कधी केले नाहीत. कारण नसताना विरोधकांनी बगलबच्चे असे माझ्यावर आरोप करत आलेले आहेत”, असं अजित पवार म्हणाले आहेत.

You might also like

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

“मी त्याला फार महत्व देत नाही. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी निवडणूक आयोगाचे स्कॉड असतात. पोलीस असतात. निरिक्षक असतात. तरहीदेखील ते आमच्यावर आरोप करत आहेत. तसेच आरोप मी देखील त्यांच्यावर करु शकतो. त्यांनी ही निवडणूक योग्य प्रकारे हाताळली नाही”, असं अजित पवार म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-“माझ्यावर खालच्या स्तरावर टीका करुन माझी बदनामी केली जातेय, याला….”- आढळराव पाटील

-बारामतीत मोठा ट्वीस्ट: सुप्रिया सुळेंचा मोर्चा अजित पवारांच्या काटेवाडीतील घरी; चर्चेला उधाण

-“अरे बाबा तूच वस्तरा घेऊन ये अन् काढ मिशा”; अजित पवारांचं श्रीनिवास पवारांना सणसणीत उत्तर

-‘जुन्या वाड्यांच्या पुनर्विकासाचा प्रश्न मार्गी लावणार’; मुरलीधर मोहोळांचा पुणेकरांना शब्द

-मुरलीधर मोहोळांसाठी राज ठाकरेंची पुण्यात जाहीर सभा; ‘या’ तारखेला ‘राज’ आवाज घुमणार

Tags: ajit pawarBaramatiBhorbjpLok Sabha ElectionncpRohit Pawarअजित पवारबारामतीभाजपभोरराष्ट्रवादीरोहित पवारलोकसभा निवडणूक
Previous Post

“माझ्यावर खालच्या स्तरावर टीका करुन माझी बदनामी केली जातेय, याला….”- आढळराव पाटील

Next Post

‘मराठी नॉट वेलकम’ म्हणणाऱ्यांवर रेणुका शहाणे आक्रमक; निवडणुकीच्या धामधुमीत अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत

News Desk

Related Posts

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

by News Desk
July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

by News Desk
July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
Next Post
‘मराठी नॉट वेलकम’ म्हणणाऱ्यांवर रेणुका शहाणे आक्रमक; निवडणुकीच्या धामधुमीत अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत

'मराठी नॉट वेलकम' म्हणणाऱ्यांवर रेणुका शहाणे आक्रमक; निवडणुकीच्या धामधुमीत अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत

Recommended

Pune Corporation

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तारखा होणार लवकरच जाहीर; राज्य निवडणूक आयोगानं सरकारला दिल्या ‘या’ सूचना

June 2, 2025
एप्रिल महिन्यातही उष्णतेच्या लाटा कायम; पुढच्या ५ दिवसात आणखी पारा वाढण्याची शक्यता

April 25, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक
Pune

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न
Pune

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा
Pune

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा

July 20, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved