Wednesday, July 22, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

Baramati News : बारामतीत पुन्हा पवार विरुद्ध पवार भिडणार? काय आहे राजकीय परिस्थिती

by News Desk
May 19, 2024
in Pune, पुणे शहर, राजकारण
‘तुमच्या धमक्यांना भीक न घालणारी आवलाद…’; अजित पवार शरद पवारांच्या निशाण्यावर

xr:d:DAF-LD6Uub8:1047,j:8610180811940916250,t:24040812

585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

बारामती : महाराष्ट्रातील पाच टप्प्यातील मतदारसंघातील प्रचाराच्या सांगता सभा झाल्या. राज्यातील तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यातील निवडणुकीच्या प्रचाराला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महत्वाची कामगिरी बजावली. बारामती, शिरुर, मावळ आणि पुणे लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवारांसाठी अजित पवारांनी प्रचारसंभाचा धडाका लावला होता. त्यातच बारामतीमध्ये विशेष लक्ष दिले आहे.

या निवडणुकीच्या धामधुमीत अजित पवारांची प्रकृती बिघडली होती म्हणून ते काही दिवस उपचार घेऊन आराम करत होते. त्यानंतर त्यांनी पाचव्या टप्प्यातील निवडणुकीच्या प्रचाराला हजेरी लावली होती. आणि आज अजित पवारांनी आज सकाळी सकाळी बारामतीमधील विकासकामांची पाहणी केली.

You might also like

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

बारामती लोकसभा निवडणुकीनंतरही अजित पवार बारामतीमध्ये तळ ठोकून होते. बारामतीमध्ये त्यांनी व्यापाऱ्यांसह विविध घटकांचे मेळावे घेतले. बारामतीमधील प्रलंबित विकासाकामांसाठी आचारसंहिता संपल्यावर पाठपुरावा करुन कार्यवाही करणार असल्याचे अजित पवारांनी सांगितले आहे. सकाळी विकास कामांची पाहणी करून त्यांनी वैयक्तिक गाडी घेण्यासाठी जनता दरबार घेतला.

त्यातच अजित पवार यांचे पुतणे युगेंद्र पवार सध्या बारामतीमध्ये अ‌‌ॅक्टिव्ह आहेत. शरद पवार यांच्या पक्षात सहभागी झालेले युगेंद्र पवार हे आठवड्यातील मंगळवारी पक्षाच्या कार्यलयात बसून नागरिकांच्या समस्या सोडवणार असल्याचे सांगितले जात आहे. या माध्यमातून ते आगामी विधानसभा निवडणुकीची चाचपणी करत असल्याचे बोलले जात आहे. लोकसभा निवडणुकीतही पवार विरुद्ध पवार असा सामना पहायला मिळाला. त्यानंतर आता आगामी विधानसभेला देखील पवार विरुद्ध पवार सामना पहायला मिळणार असल्याचे बोलले जात आहे.

महत्वाच्या बातम्या-

-तुम्हालाही उभं राहून पाणी पिण्याची सवय आहे का? मग आजच ही सवय बदला, आरोग्यासाठी ठरते हानिकारक

-पुण्यासह ‘या’ राज्यांमध्ये ८ दिवस पावसाचा मुक्काम; कधीपासून होणार सुरवात, वाचा सविस्तर अपडेट्स

-बड्या बापाच्या बिघडेल मुलाचा ‘कार‘नामा; भरधाव कारने दोघांना चिरडले! तरुण, तरुणीचा जागीच मृत्यू

-Baramati | अजितदादांचं बॅक टू वर्क सुरु; सकाळी केली विकास कामांची पाहणी

-Pune News : धक्कादायक! पुण्यात गॅस चोरी करताना झाला मोठा स्फोट अन्…

Tags: ajit pawarAssembly ElectionBaramatiLoksabha Electinsharad pawarYugendra Pawarअजित पवारबारामतीयुगेंद्र पवारलोकसभा इलेक्टिनविधानसभा निवडणूकशरद पवार
Previous Post

तुम्हालाही उभं राहून पाणी पिण्याची सवय आहे का? मग आजच ही सवय बदला, आरोग्यासाठी ठरते हानिकारक

Next Post

सुप्रिया सुळेंच्या कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; ‘गुलाल आपलाच’ म्हणत ठिकठिकाणी बॅनर

News Desk

Related Posts

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

by News Desk
July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

by News Desk
July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
Next Post
सुप्रिया सुळेंच्या कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; ‘गुलाल आपलाच’ म्हणत ठिकठिकाणी बॅनर

सुप्रिया सुळेंच्या कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; 'गुलाल आपलाच' म्हणत ठिकठिकाणी बॅनर

Recommended

Sunny Nimhan

पुणे आयडॉल स्पर्धा: ‘गायकांनी कालानुरूप बदल स्वीकारले पाहिजेत’; पं. अजय पोहनकरांचं आवाहन

May 19, 2025
प्रभाग २७ ची गणितं बदलणार? हेमंत बागुलांच्या संभाव्य उमेदवारीने चर्चेला उधाण!

November 17, 2025

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक
Pune

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न
Pune

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा
Pune

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा

July 20, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved