राजकारण

मुरलीधर मोहोळांसाठी राज ठाकरेंची पुण्यात जाहीर सभा; ‘या’ तारखेला ‘राज’ आवाज घुमणार

पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मनसेने महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आता महायुतीच्या उमेदवारांसाठी प्रचारांचा धडाका...

Read more

“त्यांना तर राहुल गांधी यांच्या समोरच मुजरा करायचाय”; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

पुणे : मावळ लोकसभा निवडणुकीचे महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ मावळमध्ये प्रचार मेळावा आयोजित करण्यात आली आहे. यावेळी राज्याचे...

Read more

‘लोक त्यांना बोलवतात, सत्कार करतात, हार घालतात अन् मग विचारतात, ५ वर्षे कुठे होतात?’- देवेंद्र फडणवीस

पुणे : शिरुर लोकसभा निवडणुकीचे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ पाच कंदील चौक, शिरूर येथे सभा पार पडली....

Read more

आमदार होताच धंगेकरांनी लाटली वफ्फ बोर्डाची जमीन? MIM उमेदवाराच्या आरोपाने खळबळ, वाचा नेमकं प्रकरण काय?

पुणे : पुणे लोकसभा मतदारसंघात १३ एप्रिल रोजी मतदान पार पडणार आहे. त्यामुळे प्रचारासाठी अवघा एक आठवड्याचा कालावधी शिल्लक राहिल्याने सर्वच...

Read more

Voting Day | मतदानाच्या दिवशी पुणे जिल्ह्यातील बाजार बंद; पहा काय काय मिळणार?

पुणे : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याचे मतदान येत्या ७ मे रोजी म्हणजेच उद्या मंगळवारी होणार आहे. तिसऱ्या टप्प्यातील निवडणुकीच्या प्रचारतोफा...

Read more

बापाचं पहिल्यांदा लेकीला मतदान; पक्षफुटीनंतर शरद पवार पुन्हा बारामतीतून मतदान करणार

पुणे : लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रचारसभांना वेग आला होता. तिसऱ्या टप्प्यातील बारामती लोकसभा निवडणुकीचा प्रचार तोफा थंडावल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस...

Read more

मावळात घडला आगळा वेगळा प्रकार; प्रचाराच्या होर्डिंगवरुन उमेदवाराचं नाव, फोटोच गायब, सर्वत्र चर्चेला उधाण

मावळ : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात मावळ लोकसभेची निवडणूक होणार आहे. मावळ लोकसभा निवडणुकीचे महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या मागे...

Read more

“आपल्या वाकचातुर्याने लोकांवर भुरळ पाडतात, ते फक्त खोटं बोलण्यातच पटाईत”; अमोल कोल्हे आढळराव पाटलांच्या निशाण्यावर

मंचर : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्याचा प्रचार तोफा आता (रविवारी) थंडावला आहे. आता चौथ्या टप्यात असलेल्या शिरूर लोकसभा मतदारसंघात महायुतीचे...

Read more

‘संसदरत्न पुरस्कार मिळवून बारामतीचा विकास होत नसतो’; अजितदादांचा सुप्रिया सुळेंना सणसणीत टोला

बारामती : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील निवडणुकीच्या प्रचार तोफा थंडावल्या आहेत. काल (रविवारी) बारामती लोकसभा निवडणुकीच्या दोन्ही गटाच्या सांगता सभा...

Read more

अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याने फोडलं मडकं अन् बारामतीचं राजकारण पेटलं; पहा नेमकं काय झालं?

बारामती : संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून सुनेत्रा पवार आणि महाविकास आघाडीकडून सुप्रिया सुळे यांच्यात थेट...

Read more
Page 130 of 188 1 129 130 131 188