Wednesday, July 22, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

“आपल्या वाकचातुर्याने लोकांवर भुरळ पाडतात, ते फक्त खोटं बोलण्यातच पटाईत”; अमोल कोल्हे आढळराव पाटलांच्या निशाण्यावर

by News Desk
May 6, 2024
in Pune, पुणे शहर, राजकारण
‘ही निवडणूक गावकी-भावकीची नाही तर देशाचा पंतप्रधान ठरवण्याची’; आढळराव पाटलांचा कोल्हेंना खोचक टोला
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

मंचर : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्याचा प्रचार तोफा आता (रविवारी) थंडावला आहे. आता चौथ्या टप्यात असलेल्या शिरूर लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचाराने वेग घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर लांडेवाडी (ता. आंबेगाव) येथे आयोजित स्नेहमेळाव्यात महायुतीचे शिरुरचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्यावर सडकून टीका केली आहे. या प्रसंगी शरद सहकारी बँकेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, विष्णु हिंगे, कल्पना आढळराव, अरुण गिरे, सुनील बाणखेले यांच्यासह महायुती मधील घटक पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

“महाविकास आघाडीचे उमेदवार ‘डॉ. अमोल कोल्हे फक्त बोलण्यातच पटाईत आहेत. आपल्या वाकचातुर्याने लोकांवर भुरळ पाडून फक्त धादांत खोटे बोलून काहीही संबंध नसलेले आरोप करण्याची काहींची प्रवृत्ती आहे. ‘पुणे-नाशिक महामार्गावर खेडपासून आळेफाट्यापर्यंत सहाही बायपास केल्याचे श्रेय घेण्याचे काम विद्यमान खासदारांनी केले. पण त्यानंतर संबंधित खात्याचे मंत्री नितीन गडकरी यांनी याकामाचा पाठपुरावा मी केल्याचे सांगितल्याचे सर्वश्रुत झाल्यानंतर या विषयावर त्यांनी बोलणे बंद केले”, अशा शब्दांत आढळराव पाटील यांनी अमोल कोल्हेंवर टीका केली आहे.

You might also like

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

“गेल्या २० वर्षांमध्ये मी शिवसेनेत असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसमावेत माझा संघर्ष झाला, तो संघर्ष इतका टोकाचा नव्हता. त्याचबरोबर वीस वर्षांपूर्वी वळसे पाटील यांच्यासमवेत माझे खूप जवळचे संबंध होते. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा प्रवेश केल्यामुळे मने जुळण्यास अडचण निर्माण झाली नाही”, असेही आढळराव पाटलांनी सांगितले आहे.

महत्वाच्या बातम्या-

-‘संसदरत्न पुरस्कार मिळवून बारामतीचा विकास होत नसतो’; अजितदादांचा सुप्रिया सुळेंना सणसणीत टोला

-अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याने फोडलं मडकं अन् बारामतीचं राजकारण पेटलं; पहा नेमकं काय झालं?

-‘सार्वजनिक वाहतुकीच्या सक्षमीकरणासाठी मेट्रोचा विस्तार करणार’; मोहोळांचं आश्वासन

-बारामतीच झालं आता शिरूरला जायचं! अजित पवारांनी वाढवलं अमोल कोल्हेंच टेन्शन? नेमकं काय म्हणाले

-पुण्याची लढाई नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधीच होणार! दोन्ही नेत्यांच्या सभेनंतर ग्राउंड रिपोर्ट काय?

Tags: Amol KolhebjpLok Sabha ElectionncpShirurShivajirao Adhallrao Patilअमोल कोल्हेभाजपराष्ट्रवादीलोकसभा निवडणूकशिरूरशिवाजीराव आधल्लराव पाटील
Previous Post

‘संसदरत्न पुरस्कार मिळवून बारामतीचा विकास होत नसतो’; अजितदादांचा सुप्रिया सुळेंना सणसणीत टोला

Next Post

मावळात घडला आगळा वेगळा प्रकार; प्रचाराच्या होर्डिंगवरुन उमेदवाराचं नाव, फोटोच गायब, सर्वत्र चर्चेला उधाण

News Desk

Related Posts

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

by News Desk
July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

by News Desk
July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
Next Post
मावळात घडला आगळा वेगळा प्रकार; प्रचाराच्या होर्डिंगवरुन उमेदवाराचं नाव, फोटोच गायब, सर्वत्र चर्चेला उधाण

मावळात घडला आगळा वेगळा प्रकार; प्रचाराच्या होर्डिंगवरुन उमेदवाराचं नाव, फोटोच गायब, सर्वत्र चर्चेला उधाण

Recommended

परभणीच मतदान होताच महादेव जानकर बारामतीत अॅक्टीव्ह, म्हणाले “दादांनी मला….”

‘पुढची निवडणूक बारामतीतून लढणार’; महादेव जानकरांची मोठी घोषणा

July 6, 2024
Budhwar Peth

बांग्लादेशी तरुणीला पुण्यात नोकरीचे अमिष दाखवून आणले अन् बुधवार पेठेत…; नेमकं काय प्रकरण?

April 13, 2025

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक
Pune

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न
Pune

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा
Pune

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा

July 20, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved