Wednesday, June 17, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

मावळात ‘महाआरोग्य’ शिबिराला उदंड प्रतिसाद! आमदार शेळकेंच्या कार्याचे नागरिकांकडून कौतुक

by Team Local Pune
September 29, 2024
in Pune
मावळात ‘महाआरोग्य’ शिबिराला उदंड प्रतिसाद! आमदार शेळकेंच्या कार्याचे नागरिकांकडून कौतुक
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

तळेगाव: मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या महाआरोग्य शिबिराचा समारोप आज करण्यात आला. 19 ते 28 सप्टेंबर दरम्यान पार पडलेल्या शिबिरात जवळपास ४७ हजारांच्यावर नागरिकांनी आपली आरोग्य तपासणी करून घेतली. यंदा या शिबीराचे सातवे वर्षे असून डेव्हलपमेंट फाऊंडेशनच्या वतीने सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत कान्हे उपजिल्हा रूग्णालय येथे शिबीर पार पडले. त्यावेळी शेळके यांच्या वतीने गेली सात वर्षांपासून अविरतपणे होत असलेल्या शिबिराचे नागरिकांकडून कौतुक करण्यात आले.

महाआरोग्य शिबिरात नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा देण्यात येत आहेत. शिबिरामध्ये नागरिकांची मोफत तपासणी, आरोग्य सल्ला आणि आवश्यक उपचार करण्यात येत आहेत. तज्ञ डॉक्टर आणि आरोग्य कर्मचार्‍यांनी समर्पण भावाने काम करत नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेतली. या शिबिरात एमआरआय तपासणी, सीटी स्कॅन तपासणी, सोनोग्राफी, एक्स रे, रक्त तपासणी, चष्मे, औषधे, श्रवण यंत्र या सुविधांबरोबरच मोफत रुग्णावहिका सेवाही देण्यात येत आहे. तर शिबिरीच्या अंतर्गत ह्यदयाच्या शस्त्रक्रिया, अन्ननलिका शस्त्रक्रिया, मोदीबिंदू, हांडाचे डॉक्टर, कान-नाक-घसा शस्त्रक्रिया याचसह तब्बल २५ प्रकारच्या मोफत शस्त्रक्रिया आणि उपचार करण्यात आले.

You might also like

‘पुणे आकाशवाणीचा वृत्त विभाग बंद होणार नाही’, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची ग्वाही

पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांच्या भेटीला, पुण्यातील संरक्षण खात्याशी संबंधित कामांना येणार गती

बदलत्या जीवनशैलीमुळे आपण आरोग्याची काळजी घेण्याकडे दुर्लक्ष करतो. मात्र हेच उद्या एखाद्या मोठ्या आजाराला निमंत्रण देणाऱ्या असू शकते. त्यामुळे ‘निरोगी मावळचे’ उद्दिष्ट ठेऊन गेली ७ वर्षांपासून या शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. नागरिकांच्या सुदृढ आरोग्याच्या उन्नतीसाठी हे एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे, अशी प्रतिक्रिया यावेळी सुनील शेळकेंनी (Sunil Shelke) दिली आहे.

Tags: health checkup campmaval vidhansabhamla sunil shelkeआमदार सुनील शेळकेमावळ विधानसभा
Previous Post

हर्षवर्धन पाटलांचा मुहूर्त ठरला! ‘या’ दिवशी घेणार मोठा निर्णय

Next Post

डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटो खाली नाव, आमदार महेश लांडगेंनी व्यक्त केली दिलगिरी

Team Local Pune

Related Posts

Murlidhar Mohol
Pune

‘पुणे आकाशवाणीचा वृत्त विभाग बंद होणार नाही’, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची ग्वाही

by News Desk
June 17, 2026
पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय
Pune

पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय

by News Desk
June 13, 2026
Murlidhar Mohol
Pune

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांच्या भेटीला, पुण्यातील संरक्षण खात्याशी संबंधित कामांना येणार गती

by News Desk
June 10, 2026
वेस्टर्न मॉलचा नवा जोडरस्ता सुरु; सनी निम्हण यांच्या पुढाकारातून वाहतूक व्यवस्थापनाला चालना

June 6, 2026
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सनी निम्हण यांचा पुढाकार; शाळांजवळील चौकांच्या सर्वंकष विकासाची मागणी

June 5, 2026
Next Post
डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटो खाली नाव,  आमदार महेश लांडगेंनी व्यक्त केली दिलगिरी

डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटो खाली नाव, आमदार महेश लांडगेंनी व्यक्त केली दिलगिरी

Recommended

Pune Weather Update: उन्हामुळे उडाली पुणेकरांची झोप; दिवसा चाळीशी तर रात्री इतक्या अंकाने वाढले तापमान

March 30, 2024
पुण्यात क्षणभर विश्रांतीनंतर पुन्हा पावसाला जोर; हवामान खात्याकडून अलर्ट जारी

August 1, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

Murlidhar Mohol
Pune

‘पुणे आकाशवाणीचा वृत्त विभाग बंद होणार नाही’, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची ग्वाही

June 17, 2026
पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय
Pune

पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय

June 13, 2026
गौण खनिज माफीयांची आता खैर नाही, विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांचा आक्रमक पवित्रा; अनेकांचे धाबे दणाणले
महाराष्ट्र

June 12, 2026
Murlidhar Mohol
Pune

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांच्या भेटीला, पुण्यातील संरक्षण खात्याशी संबंधित कामांना येणार गती

June 10, 2026
वेस्टर्न मॉलचा नवा जोडरस्ता सुरु; सनी निम्हण यांच्या पुढाकारातून वाहतूक व्यवस्थापनाला चालना
Pune

वेस्टर्न मॉलचा नवा जोडरस्ता सुरु; सनी निम्हण यांच्या पुढाकारातून वाहतूक व्यवस्थापनाला चालना

June 6, 2026
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सनी निम्हण यांचा पुढाकार; शाळांजवळील चौकांच्या सर्वंकष विकासाची मागणी
Pune

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सनी निम्हण यांचा पुढाकार; शाळांजवळील चौकांच्या सर्वंकष विकासाची मागणी

June 5, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved