Monday, June 16, 2025
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

हिट अँड रन प्रकरणाचा पालकांनी घेतला धसका; पुण्यात राहणाऱ्या मुलांवर लक्ष ठेवण्यासाठी पालक घेतायेत डिटेक्टिव्हची सेवा!

by News Desk
June 1, 2024
in Pune, पुणे शहर
हिट अँड रन प्रकरणाचा पालकांनी घेतला धसका; पुण्यात राहणाऱ्या मुलांवर लक्ष ठेवण्यासाठी पालक घेतायेत डिटेक्टिव्हची सेवा!
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : पुणे शहरात राज्यातील तसेच इतर राज्यातून मुले-मुली शिक्षणासाठी येत असतात. त्यातच घरापासून लांब राहणारे एन्जॉय म्हणून नाईट लाईफ किंवा अंमली पदार्थ तसेच दारुच्या आहारी जातात. अशा सवयींमधून अनेक अनुचित प्रकार घडतात. त्यातच कल्याणीनगर येथे झालेल्या अपघातामध्ये २ तरुणांचा मृत्यू झाला. पुणे शहरात नोकरीसाठी असलेल्या मुलांच्या पालकांनी या अपघात प्रकरणाचा चांगलाच धसका घेतला असून सर्व पालकही आता सतर्क झाले आहेत.

महाराष्ट्रासह देशातील १०० हून अधिक पालकांनी गेल्या आठवड्यात आपल्या मुलावर लक्ष ठेवण्यासाठी खासगी डिटेक्टिव्हकडे चौकशी केली आहे. नोकरीसाठी पुण्यात येणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यांच्या पालकांना मुलांच्या सुरक्षेची चिंता खाऊ लागली आहेच मात्र, आपल्या मुलांची संगत कशी आहे? तो पुण्यात कसा, कुठे राहतो? काय काय करतो, याची माहिती काढण्यासाठी कल्याणीनगर येथील पोर्शे अपघात प्रकरणानंतर चक्क डिटेक्टिव्हची मदत घेतली जात आहे.

You might also like

‘मी चांगलं काम करेल का, ८५ वर्षांचा?’, माळेगाव साखर कारखान्याच्या प्रचार समारंभातच दादांचा चंद्रराव तावरेंना टोला

अल्पवयीन मुलीशी तिसऱ्या लग्नाचा घातला घाट, पहिलीने लढवली शक्कल पण….वाचा नेमकं काय झालं?

पुण्याच्या ‘आयटी पार्क’ला ‘वॉटर पार्क’ ओळख कोणामुळे?

पुण्यात महाराष्ट्रासह इतर राज्यातून आलेल्या मुलांच्या पालकांना आतापर्यंत पुण्याची चिंता नव्हती. मात्र, कल्याणीनगर कार अपघातानंतर पब आणि बारचे वास्तवही सर्वांसमोर आले आहे. यामुळेच पालकांना आपल्या मुलांची अधिक काळजी वाटू लागली आहे. त्यामुळे काही पालकांनी गुप्तहेरांची मदत घेण्यास सुरुवात केली आहे.

महत्वाच्या बातम्या-

-कल्याणीनगर अघाताची पुनरावृत्ती: शिरुर तालुक्यातील पोलीस पाटलाच्या अल्पवयीन मुलाने दुचाकीस्वाराला चिरडले

-कालिचरण महाराजांना ‘ते’ वक्तव्य पडणार महागात; राज्य महिला आयोगाचं नाशिक पोलिसांना पत्र

-एकच लक्ष्य ६५ हजार वृक्ष! चंद्रकांत पाटलांच्या वाढदिवसानिमित्त संकल्प

-प्रांताधिकार्‍याचे आरोप, जिल्हाधिकारी दिवसेंनी सांगितलं सत्य; नेमकं प्रकरण काय?

-“‘हे’ उद्धव ठाकरेंनी दोन्ही मुलांच्या डोक्यावर हात ठेवून सांगावे”- नितेश राणे

Tags: ajit pawarhit and runpuneअजित पवारपुणेपुणे हिट अँड रन
Previous Post

कल्याणीनगर अघाताची पुनरावृत्ती: शिरुर तालुक्यातील पोलीस पाटलाच्या अल्पवयीन मुलाने दुचाकीस्वाराला चिरडले

Next Post

Pune | शनिवार वाड्याजवळ बेवारस बॅग, परिसरात उडाली खळबळ

News Desk

Related Posts

‘मी चांगलं काम करेल का, ८५ वर्षांचा?’, माळेगाव साखर कारखान्याच्या प्रचार समारंभातच दादांचा चंद्रराव तावरेंना टोला
Pune

June 14, 2025
अल्पवयीन मुलीशी तिसऱ्या लग्नाचा घातला घाट, पहिलीने लढवली शक्कल पण….वाचा नेमकं काय झालं?
Pune

अल्पवयीन मुलीशी तिसऱ्या लग्नाचा घातला घाट, पहिलीने लढवली शक्कल पण….वाचा नेमकं काय झालं?

by News Desk
June 14, 2025
पुण्याच्या ‘आयटी पार्क’ला ‘वॉटर पार्क’ ओळख कोणामुळे?
Pune

पुण्याच्या ‘आयटी पार्क’ला ‘वॉटर पार्क’ ओळख कोणामुळे?

by News Desk
June 14, 2025
Ajit Pawar
Pune

अजितदादा भाषणाला उठताच प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घातला राडा; पोलिसांनी घेतलं ताब्यात

by News Desk
June 14, 2025
‘शिंदेंचं महत्व कमी करण्याचा फडणवीसांचा डाव म्हणूनच….’; सुषमा अंधारेंच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

June 13, 2025
Next Post
Pune | शनिवार वाड्याजवळ बेवारस बॅग, परिसरात उडाली खळबळ

Pune | शनिवार वाड्याजवळ बेवारस बॅग, परिसरात उडाली खळबळ

Recommended

पवारांच्या आमदाराला अजित दादांचं चॅलेंज; म्हणाले, “अरे मंत्री बनायला निघाला पण आता आमदार कसा होतो…”

May 9, 2024
रविवार पेठेतील भोरी आळीमध्ये दुकानाला आग; सुदैवाने कोणतीही जिवीत हानी नाही

April 22, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

‘मी चांगलं काम करेल का, ८५ वर्षांचा?’, माळेगाव साखर कारखान्याच्या प्रचार समारंभातच दादांचा चंद्रराव तावरेंना टोला
Pune

‘मी चांगलं काम करेल का, ८५ वर्षांचा?’, माळेगाव साखर कारखान्याच्या प्रचार समारंभातच दादांचा चंद्रराव तावरेंना टोला

June 14, 2025
अल्पवयीन मुलीशी तिसऱ्या लग्नाचा घातला घाट, पहिलीने लढवली शक्कल पण….वाचा नेमकं काय झालं?
Pune

अल्पवयीन मुलीशी तिसऱ्या लग्नाचा घातला घाट, पहिलीने लढवली शक्कल पण….वाचा नेमकं काय झालं?

June 14, 2025
पुण्याच्या ‘आयटी पार्क’ला ‘वॉटर पार्क’ ओळख कोणामुळे?
Pune

पुण्याच्या ‘आयटी पार्क’ला ‘वॉटर पार्क’ ओळख कोणामुळे?

June 14, 2025
Ajit Pawar
Pune

अजितदादा भाषणाला उठताच प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घातला राडा; पोलिसांनी घेतलं ताब्यात

June 14, 2025
‘शिंदेंचं महत्व कमी करण्याचा फडणवीसांचा डाव म्हणूनच….’; सुषमा अंधारेंच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
Pune

‘शिंदेंचं महत्व कमी करण्याचा फडणवीसांचा डाव म्हणूनच….’; सुषमा अंधारेंच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

June 13, 2025
मुलाचा पदवीदान सोहळा आणि लेकीला सरप्राईज द्यायला निघाले होते, पण देवाच्या मनात काही वेगळंच होतं
Pune

मुलाचा पदवीदान सोहळा आणि लेकीला सरप्राईज द्यायला निघाले होते, पण देवाच्या मनात काही वेगळंच होतं

June 13, 2025
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved