Friday, July 24, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

घटस्फोटाचं धक्कादायक कारण आलं समोर; लग्नाच्या पहिल्याच दिवशी तिने…

by News Desk
January 22, 2025
in Pune, पुणे शहर, राजकारण
Pune Divorce
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : अलिकडच्या घटस्फोटाचे प्रमाण वाढले असून पती-पत्नी एकमेकांना समजून घेण्यास किंवा एकमेकांना अ‌ॅडजस्ट करायची इच्छा ठेवत नसल्याचे प्रकार समोर येत असतात. पुण्यात देखील अशीच एक घटना समोर असून एका वर्षाच्या आत घटस्फोट होण्याचे धक्कादायक कारण समोर आले आहे. एका दाम्पत्याचा संसार अवघे ६ महिने देखील टिकला नाही. या दाम्पत्याचा विवाह ६ डिसेंबर २०२३ रोजी झाला. पत्नीच्या मनाविरुद्ध लग्न झाल्याची सल तिने पतीला बोलून दाखवली आणि तिने पतीला त्रास देण्यास सुरवात केली.

‘मला तुझ्याशी लग्न करायचे नव्हते, पण घरच्यांनी जबरदस्तीने लग्न लावले. त्यामुळे माझी बहीण सासू-सासऱ्यांना त्रास देते. तसा त्रास मी तुला आणि तुझ्या आई-वडिलांना देणार आहे,’ असे म्हणत पत्नी पतीचे केस ओढून त्याला नखांनी ओरबाडत असायची. त्याने पत्नीला समजावण्याचा अनेकदा प्रयत्न करुनही पत्नीने अवघ्या चौदा दिवसांत माहेर गाठलं. पत्नीने पुन्हा नांदायला यावं, म्हणून पतीने अनेक प्रयत्न केले, पण संसार करणे पत्नीच्या मनात नसेल तर पतीचे निर्णय निष्फळ ठरणारच.

You might also like

चंद्रकांत पाटील थेट मतदारांच्या दारी! एसआयआर मोहिमेला गती देण्यासाठी बीएलओंसोबत कोथरूडमध्ये घरोघरी जाऊन साधला संवाद

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

नेमकं काय घडलं?

मनाविरुद्ध लग्न झाल्याने पहिल्याच दिवसापासून पत्नीने पतीला त्रास देण्यास सुरवात केली. पतीचे केस ओढणे, नखांनी ओरबाडणे असे वागून पतीला त्रास देत असे. पत्नीच्या या क्रूरतेला वैतागून पतीने घटस्फोट मिळवण्यासाठी कौटुंबिक न्यायालयात धाव घेतली. पती-पत्नीने परस्पर संमतीने घटस्फोटासाठी केलेल्या अर्जावर कौटुंबिक न्यायालयाने देखील शिक्कामोर्तब केले आणि पतीला न्याय मिळाला आहे. लग्नानंतर एका वर्षाच्या आतच हे जोडपे कायमचे विभक्त झाले आहे.

पत्नीच्या क्रूरतेचा विचार करता पतीने घटस्फोट मिळण्यासाठी ॲड. निखिल कुलकर्णी यांच्यामार्फत पुण्याच्या कौटुंबिक न्यायालयात दावा दाखल केला. या प्रकरणावर सुनावणी सुरू असतानाच पती-पत्नीने काही अटींवर परस्पर संमतीने विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. ‘पती-पत्नीला पुन्हा एकत्र येत संसार करणे शक्य नसल्याचे घटस्फोटाच्या अर्जानंतर दिला जाणारा फेरविचारांचा कालावधी (कूलिंग ऑफ पीरियड) वगळण्यात यावा’, असा युक्तिवाद ॲड. कुलकर्णी यांनी केला. कौटुंबिक न्यायालयातील न्यायाधीश के. व्ही. ठाकूर यांनी तो ग्राह्य धरून हा दावा निकाली काढत पतीला मोठा दिलासा मिळाला आहे.

महत्वाच्या बातम्या-

-पुणेकरांनो सावधान! शहरात दुर्मिळ ‘GBS’ आजाराच्या रुग्णांमध्ये वाढ; आजाराची लक्षणे नेमकी काय? वाचा सविस्तर…

-पुणे महापालिकेची निवडणूक कधी होणार? न्यायालयातील सुनावणी संदर्भात महत्त्वाची अपडेट

-अजित पवार पालकमंत्री होताच पुण्यात राष्ट्रवादीला हत्तीचं बळ, शिलेदाराचं पालिका निवडणुकीवर मोठं विधान

-वाल्मिक कराड प्रकरणी भाजप नेत्याची सीआयडीकडून चौकशी; ‘तो’ नेता कोण?

-‘काम कमी नखरा जास्त’; शरद पवारांच्या आमदाराची राज्य सरकारवर आगपाखड

Tags: DivorceHusbandpuneWifeघटस्फोटपती-पत्नीपुणे
Previous Post

पुणेकरांनो सावधान! शहरात दु्र्मिळ ‘GBS’ आजाराच्या रुग्णांमध्ये वाढ; आजाराची लक्षणे नेमकी काय? वाचा सविस्तर…

Next Post

खंडणी प्रकरणी संभाजी ब्रिगेड आक्रमक; ओबीसी नेते हाके, सानप यांच्यावर गंभीर आरोप

News Desk

Related Posts

चंद्रकांत पाटील थेट मतदारांच्या दारी! एसआयआर मोहिमेला गती देण्यासाठी बीएलओंसोबत कोथरूडमध्ये घरोघरी जाऊन साधला संवाद
Pune

July 23, 2026
“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

by News Desk
July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

by News Desk
July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
Next Post
खंडणी प्रकरणी संभाजी ब्रिगेड आक्रमक; ओबीसी नेते हाके, सानप यांच्यावर गंभीर आरोप

खंडणी प्रकरणी संभाजी ब्रिगेड आक्रमक; ओबीसी नेते हाके, सानप यांच्यावर गंभीर आरोप

Recommended

‘हे सरकार जातीयवादी, मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद सुरु केला’; नाना पटोलेंची सरकावर आगपाखड

June 22, 2024
Aba Bagul

पर्वतीत आबा बागुलांनी ठोकला शड्डू, कार्यकर्तेही लागले कामाला; बॅनर्स झळकवत….

September 3, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

चंद्रकांत पाटील थेट मतदारांच्या दारी! एसआयआर मोहिमेला गती देण्यासाठी बीएलओंसोबत कोथरूडमध्ये घरोघरी जाऊन साधला संवाद
Pune

चंद्रकांत पाटील थेट मतदारांच्या दारी! एसआयआर मोहिमेला गती देण्यासाठी बीएलओंसोबत कोथरूडमध्ये घरोघरी जाऊन साधला संवाद

July 23, 2026
“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक
Pune

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved