Wednesday, July 22, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

एकच लक्ष्य ६५ हजार वृक्ष! चंद्रकांत पाटलांच्या वाढदिवसानिमित्त संकल्प

by News Desk
May 31, 2024
in Pune, पुणे शहर, राजकारण
‘भाजपला आणखी ४ जागा मिळणार, बारामतीची जागा अजितदादांनाच’- चंद्रकांत पाटील
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी वृक्षांची संख्या आणि टेकड्या यांची महत्वाची भूमिका बजावत असतात. त्यामुळे ही बाब समोर ठेवून राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपला यंदा १० जून रोजीचा वाढदिवस वृक्ष संवर्धनासाठी समर्पित केला असून, आपल्या ६५ व्या वाढदिवशी पुणे, कोल्हापूर, सोलापूर, अमरावती आदी जिल्ह्यांसह राज्याच्या विविध भागात ६५ हजार वृक्षारोपणाचा संकल्प केला आहे. या संकल्पात सर्वांनी हातभार लावावा, असे आवाहन चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.

राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील हे आपला वाढदिवस नेहमीच सामाजिक कार्यासाठी समर्पित करत असतात. गेल्या वर्षी त्यांनी आपला वाढदिवस आरोग्य सेवेसाठी समर्पित केला होता. याअंतर्गत कार्यकर्त्यांना आवाहन केले होते की, पुष्पगुच्छ, हार-तुरे नकोत, तर आर्थिक दृष्ट्या दुर्बल कुटुंबातील रुग्णांवर उपचारासाठी आणि मुलींना शिक्षणासाठी निधी संकलनात योगदान देण्याचे आवाहन केले होते.

You might also like

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

चंद्रकांत पाटील यांच्या आवाहनाला कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत, भरीव निधी संकलन झाले होते. या संकलित निधीतून कोथरुडमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील १०९७ रुग्णांवर वैद्यकीय उपचार करण्यात आले होते. तसेच, ३०० मुलींना शिक्षणासाठी मदत करण्यात आली.

यंदा चंद्रकांत पाटील यांनी आपला वाढदिवस वृक्ष संवर्धनासाठी समर्पित केला आहे. पुणे, कोल्हापूर, सोलापूर, अमरावती आदी जिल्ह्यांसह राज्याच्या विविध भागात एकूण ६५ हजार वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. यातील पहिल्या टप्प्यात कोथरुड मधील महात्मा, म्हातोबा, पाषाण आदी भागातील टेकड्यांवर औषधी वनस्पतींसह पर्यावरण संवर्धनात अतिशय महत्वाचे ठरणारे वृक्ष लावण्यात येणार आहेत. तसेच, याचे जतन करुन, त्याच्या वाढीसाठी सर्वप्रकारचे नियोजन केले आहे.‌ यासाठी वन विभागाचेही सहकार्य घेण्यात येणार आहे.

त्यामुळे पुणेकरांचे उद्याचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी वृक्ष संवर्धनाच्या कार्यात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी केले आहे. दिनांक ९ जून रोजी सकाळी ७ वाजता हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

-प्रांताधिकार्‍याचे आरोप, जिल्हाधिकारी दिवसेंनी सांगितलं सत्य; नेमकं प्रकरण काय?

-“‘हे’ उद्धव ठाकरेंनी दोन्ही मुलांच्या डोक्यावर हात ठेवून सांगावे”- नितेश राणे

-जिल्हाधिकारी दिवसेंविरोधात थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार; प्रांताधिकाऱ्यांनी केली बदलीची मागणी

-रवींद्र धंगेकरांनी पुण्याला दिली उडता पंजाबची उपमा; म्हणाले, “उमलती फुले कोमजण्याचे काम…”

-पुण्यात धक्कादायक प्रकार; जमिनीच्या वादातून २२ वर्षीय तरुणीला जमिनीत गाडण्याचा प्रयत्न

Tags: BirthdayChandrakant Patil
Previous Post

प्रांताधिकार्‍याचे आरोप, जिल्हाधिकारी दिवसेंनी सांगितलं सत्य; नेमकं प्रकरण काय?

Next Post

पुणे हिट अँड रन: आरोपीची आई शिवानी अग्रवालला अटक; बदलेले ब्लड सॅम्पल कोणाचे?

News Desk

Related Posts

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

by News Desk
July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

by News Desk
July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
Next Post
पुणे हिट अँड रन: आरोपीची आई शिवानी अग्रवालला अटक; बदलेले ब्लड सॅम्पल कोणाचे?

पुणे हिट अँड रन: आरोपीची आई शिवानी अग्रवालला अटक; बदलेले ब्लड सॅम्पल कोणाचे?

Recommended

Pune Ganesh Festival

गणेश विसर्जनादिवशी शहरातील ‘हे’ १७ मुख्य रस्ते असणार बंद; कोणत्या रस्त्यावर पार्किंग मनाई?

September 15, 2024
विधान परिषदेत आंबादास दानवे आक्रमक; भाजपच्या प्रसाद लाड यांना शिवीगाळ

July 1, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक
Pune

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न
Pune

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा
Pune

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा

July 20, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved