Monday, June 15, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

कालिचरण महाराजांना ‘ते’ वक्तव्य पडणार महागात; राज्य महिला आयोगाचं नाशिक पोलिसांना पत्र

by News Desk
June 1, 2024
in Pune, पुणे शहर, राजकारण
कालिचरण महाराजांना ‘ते’ वक्तव्य पडणार महागात; राज्य महिला आयोगाचं नाशिक पोलिसांना पत्र
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : नेहमी वादग्रस्त वक्तव्य करणारे कालीचरण महाराज यांनी आता पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. नाशिकमध्ये भद्रकाली परिसरातील साक्षी मंदिर परिसरात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त कालीचरण महाराजांनी महिलांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. यावरुन राष्ट्रावादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी नाशिक पोलिसांना पत्र लिहले आहे.

“आपण आत्मा आहोत, शरीर नाही. जगातील सर्व सुंदर बाया भोगून घ्या, सर्व भोगून घ्या, चांगल्या फुलाचा वास घ्या. नाकाचा सुगंध घ्या. हा सर्व आनंद संपून जाईल. मात्र ईश्वराचा आनंद संपणार नाही”, असे वक्तव्य कालीचरण महाराज यांनी केले आहे. या वक्तव्यावरुन आता नवा वाद उभा राहिला आहे.

You might also like

पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांच्या भेटीला, पुण्यातील संरक्षण खात्याशी संबंधित कामांना येणार गती

वेस्टर्न मॉलचा नवा जोडरस्ता सुरु; सनी निम्हण यांच्या पुढाकारातून वाहतूक व्यवस्थापनाला चालना

कालीचरण महाराज यांनी महिलांबाबत अश्लील भाषेत वक्तव्य केल्याची घटना माध्यमातून समोर आली आहे. महिलांना केवळ उपभोग्य वस्तू असे उद्देशल्यामुळे समाज माध्यमांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने याची दखल घेतली आहे. प्रकरणी पोलीस आयुक्त नाशिक यांना… pic.twitter.com/BdiHHKV1gH

— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) May 31, 2024

कालीचरण महाराज यांनी महिलांबाबत अश्लील भाषेत वक्तव्य केल्याची घटना माध्यमातून समोर आली आहे. महिलांना केवळ उपभोग्य वस्तू असे उद्देशल्यामुळे समाज माध्यमांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने याची दखल घेतली आहे. प्रकरणी पोलीस आयुक्त नाशिक यांना नियमानुसार चौकशी करून कारवाई करत केलेल्या कार्यवाहीचा अहवाल आयोगास सादर करण्याचे निर्देश दिले आहेत”, असे रुपाली चाकणकर यांनी केलेल्या ट्वीटमध्ये म्हणाल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-एकच लक्ष्य ६५ हजार वृक्ष! चंद्रकांत पाटलांच्या वाढदिवसानिमित्त संकल्प

-प्रांताधिकार्‍याचे आरोप, जिल्हाधिकारी दिवसेंनी सांगितलं सत्य; नेमकं प्रकरण काय?

-“‘हे’ उद्धव ठाकरेंनी दोन्ही मुलांच्या डोक्यावर हात ठेवून सांगावे”- नितेश राणे

-जिल्हाधिकारी दिवसेंविरोधात थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार; प्रांताधिकाऱ्यांनी केली बदलीची मागणी

-रवींद्र धंगेकरांनी पुण्याला दिली उडता पंजाबची उपमा; म्हणाले, “उमलती फुले कोमजण्याचे काम…”

Tags: Kalicharan Majarajrupali chakankarSavarkarकालीचरण माजराजरुपाली चाकणकरसावरकर
Previous Post

पोर्शे कार प्रकरणी आमदार सुनील टिंगरेंचं नाव; अजित पवार म्हणाले, ‘त्यांच्यावर केलेले सर्व आरोप…’

Next Post

कल्याणीनगर अघाताची पुनरावृत्ती: शिरुर तालुक्यातील पोलीस पाटलाच्या अल्पवयीन मुलाने दुचाकीस्वाराला चिरडले

News Desk

Related Posts

पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय
Pune

June 13, 2026
Murlidhar Mohol
Pune

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांच्या भेटीला, पुण्यातील संरक्षण खात्याशी संबंधित कामांना येणार गती

by News Desk
June 10, 2026
वेस्टर्न मॉलचा नवा जोडरस्ता सुरु; सनी निम्हण यांच्या पुढाकारातून वाहतूक व्यवस्थापनाला चालना
Pune

वेस्टर्न मॉलचा नवा जोडरस्ता सुरु; सनी निम्हण यांच्या पुढाकारातून वाहतूक व्यवस्थापनाला चालना

by News Desk
June 6, 2026
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सनी निम्हण यांचा पुढाकार; शाळांजवळील चौकांच्या सर्वंकष विकासाची मागणी

June 5, 2026
मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत ‘दोन्ही पॅनल एकाच नाण्याच्या दोन बाजू’; अपक्ष उमेदवार शरद लोणकर यांचा आरोप

June 4, 2026
Next Post
कल्याणीनगर अघाताची पुनरावृत्ती: शिरुर तालुक्यातील पोलीस पाटलाच्या अल्पवयीन मुलाने दुचाकीस्वाराला चिरडले

कल्याणीनगर अघाताची पुनरावृत्ती: शिरुर तालुक्यातील पोलीस पाटलाच्या अल्पवयीन मुलाने दुचाकीस्वाराला चिरडले

Recommended

प्रतिक्षा संपली! येत्या २४ तासात केरळामध्ये मोसमी पावसाला होणार सुरवात; महाराष्ट्रातही लवकरच होणार आगमन

May 30, 2024
‘ये बंधन तो…’ बारामतीत पवार काकी-पुतण्या आले आमने-सामने; पुढे काय घडलं?

October 2, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय
Pune

पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय

June 13, 2026
गौण खनिज माफीयांची आता खैर नाही, विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांचा आक्रमक पवित्रा; अनेकांचे धाबे दणाणले
महाराष्ट्र

June 12, 2026
Murlidhar Mohol
Pune

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांच्या भेटीला, पुण्यातील संरक्षण खात्याशी संबंधित कामांना येणार गती

June 10, 2026
वेस्टर्न मॉलचा नवा जोडरस्ता सुरु; सनी निम्हण यांच्या पुढाकारातून वाहतूक व्यवस्थापनाला चालना
Pune

वेस्टर्न मॉलचा नवा जोडरस्ता सुरु; सनी निम्हण यांच्या पुढाकारातून वाहतूक व्यवस्थापनाला चालना

June 6, 2026
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सनी निम्हण यांचा पुढाकार; शाळांजवळील चौकांच्या सर्वंकष विकासाची मागणी
Pune

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सनी निम्हण यांचा पुढाकार; शाळांजवळील चौकांच्या सर्वंकष विकासाची मागणी

June 5, 2026
मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत ‘दोन्ही पॅनल एकाच नाण्याच्या दोन बाजू’; अपक्ष उमेदवार शरद लोणकर यांचा आरोप
Pune

मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत ‘दोन्ही पॅनल एकाच नाण्याच्या दोन बाजू’; अपक्ष उमेदवार शरद लोणकर यांचा आरोप

June 4, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved